केश कला बोर्डाच्या माध्यमातून मिळणार 50 हजार रुपये || 50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board1

केश कला बोर्डाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या सलून कारागीरांना सलून टपरी, सलून साहित्य यासाठी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

नमस्कार मित्रांनो नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजस्थान सरकारने “केशकला बोर्डाची” स्थापना केली आहे.या बोर्डाच्या अध्यक्ष पदी राजस्थान “नाभिक समाज” चे श्री “महेन्द्र गहलोत” यांची निवड करण्यात आली आहे.

श्री महेंद्र गहलोत यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.महेंद्र गहलोत यांनी केशकला बोर्डाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर पहिली बैठक काल दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी घेतली असून या बैठकीत राजस्थानी नाभिक समाजाच्या सलून कारागीरांसाठी महत्त्व पुर्ण निर्णय घेतला आहे.तो पुढीलप्रमाणे आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board2

image 2

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 केशकला बोर्ड 👈🏿👈🏿

प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह

केस कला बोर्डाचे अध्यक्ष राज्यमंत्री श्री महेंद्र गहलोत. यांनी जयपूर येथे घेतलेल्या पहिल्या मीटिंगमध्ये नाभिक समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे. त्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी राजस्थानमध्ये “प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीग्रह स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे”. या निर्णयामुळे नाभिक समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण निश्चितच वाढेल. अशी आशा नाभिक संघटने कडून व्यक्त करण्यात येत आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

सलून चालकांना 50 हजार मिळनार

केश कला बोर्डाचे अध्यक्ष राज्यमंत्री श्री महेंद्र गहलोत यांनी पहिल्या बैठकीमध्ये दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय असा घेतला की राजस्थानमध्ये जे नाभिक समाज बांधव झाडाखाली, रस्त्याला, टपरीमध्ये आपला सलून व्यवसाय करतात. अशा सलून चालकांना 50 हजार रुपयांची आर्थिक सहायता देण्यात येणार आहे. या माध्यमातून तो सलून चालक आपला सलून व्यवसाय चांगल्या पद्धतीने स्थायिक करु शकेल.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

त्याची आर्थिक प्रगती होईल. या निर्णयामुळे राजस्थानमधील 200 मतदार संघात हि योजना लागू करण्यात येईल असे केशकला बोर्ड अध्यक्ष महेंद्र गहलोत यांनी सांगितले आहे.या निर्णयामुळे राजस्थानमधील संपूर्ण नाभिक समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व सलून चालकांची नोंदणी

केस कला बोर्डाच्या माध्यमातून नाभिक समाज बांधवांना शासकीय योजना चा लाभ मिळण्यासाठी. तसेच शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी. राजस्थानमधील नाभिक समाज बांधवांची केस कला बोर्डाच्या माध्यमातून “सदस्य” नोंदणी करण्यात येणार आहे. “सदस्य नोंदणी” झालेल्या प्रत्येक सलून चालकाला नोंदणी कार्ड (श्रम कार्ड) देण्यात येणार आहे. असे केस त्याला बोर्डाचे अध्यक्ष श्री महेंद्र गहलोत यांनी सांगितले आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

बिनव्याजी पाच लाख कर्ज

नाभिक समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या युवकांना त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी, नवीन उद्योगात स्थान मिळवण्यासाठी, राजस्थान सरकारच्या माध्यमातून “एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज” पाच वर्षाच्या परतफेडीवर देण्यात येणार आहे .यामुळे राजस्थान नाभिक समाजामध्ये आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडले आहे. असे राजस्थान केस कला बोर्डाचे अध्यक्ष राज्यमंत्री महेंद्र गहलोत यांनी जयपूर येथे झालेल्या बैठकीत सांगितले आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board6

महाराष्ट्रात केशकला बोर्डाची घोषणाच

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये केस कला बोर्डाची स्थापना व्हावी म्हणून नाभिक समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये केस कला बोर्डाची घोषणा केली होती. तसेच जीआर पण काढला होता. परंतु आजपर्यंत केस कला बोर्डाच्या अध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही.

केस केला बोर्डाची केवळ महाराष्ट्रामध्ये घोषणाच राहिली आहे. तेही कागदपत्री. 2023 च्या अर्थसंकल्पात केस कला बोर्डासाठी पन्नास हजार कोटीची घोषणा करण्यात आली होती. ती सुद्धा घोषणा केवळ कागदपत्रावरच राहिलेली आहे. यामुळे महाराष्ट्रात नाभिक समाजामध्ये महाराष्ट्र सरकार बद्दल नाराजीचे दिसून येत आहेत.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board4

महाराष्ट्रात विश्वकर्मा योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीचे” औचित्य साधून संपूर्ण देशातील बारा बलुतेदार (ओबीसी) कारागिरांना एक लाख ते तीन लाख रुपये पर्यंत पाच टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे.50 thousand rupees will be given through Kesh Kala Board

सध्या महाराष्ट्रामध्ये या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, नोंदणीसाठी बारा बलुतेदारातील म्हणजेच नाभिक समाज बांधव धडपडत आहे. परंतु ही योजना सध्या ऑनलाईन असून साईट ओपन होत नसल्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात नाभिक समाजाच्या हातात काहीच आलेले नाही.

50 thousand rupees will be given through Kesh Kala Board7

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top