लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल 20 मे रोजी भिवंडी येथे पार पडत आसतांना भिवंडी भाजपचे लोकसभेचे उमेदवार कपील पाटील यांनी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यां उद्देशून “चुत्या” संबोधित करीत अर्वाच्य भाषेचा वापर केला. A case registered kapil patil in Bhivndi
त्याच बरोबर “कोण आहे तो हजाम भडवा साला” आसा जातिवाचक शब्दाचा वापर केला त्यामुळे नाभिक समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
A case registered kapil patil in Bhivndi
नाभिक समाजाला उद्देशून जातीवाचक अपशब्दाचा वापर करून समाजाचा अपमान करणाऱ्या भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार “कपिल पाटील” यांचा नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
दिनांक – २० मे २०२४ रोजी पार पडलेल्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत “भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील” यांनी भिवंडी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडलेल्या घटनेत घटनास्थळी जाऊन.
तेथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस निरिक्षक दर्ज्याच्या अधिकाऱ्यास “चूत्या” संबोधीत करीत अर्वाच्य भाषेचा वापर करून दमदाटी करतांना यावेळी त्यांनी “कोण आहे तो हजाम भडवा साला “ असे जाती वाचक उद्गार काढले. A case registered kapil patil in Bhivndi
कपिल पाटील यांनी नाभिक समाजाला उद्देशून काढलेल्या या जाती वाचक उद्गारामुळे तमाम नाभिक समाजाचा अपमान झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
हा प्रकार संतापजनक असा असल्याने जातीवाचक अपशब्दाचा वापर करणाऱ्या कपिल पाटील यांचा नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
सामाजिक सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तात्काळ कपिल पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी नाभिक समाजाच्या वतीने मागणी केली जात आहे.
कपील पाटील काय म्हणाले?
भिवंडी लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार कपील पाटील नाभिक समाजाबद्दल काय म्हणाले? तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यमुळे नाभिक समाजात कपील पाटील यांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे. विविध जिल्ह्यांतून कपील पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. A case registered kapil patil in Bhivndi
कपील पाटील यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
कपील पाटील यांच वक्तव्य
कपील पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करावा
काहीही देणेघेणे नसतानाही नाभिक समाजाबद्दल जातीवाचक अपशब्दाचा वापर करून समाजाचा अपमान करणाऱ्या भिवंडी लोकसभेचा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा जाहीर निषेध.
आज दिनांक – २० मे २०२४ रोजी पार पडलेल्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडलेल्या घटनेत घटनास्थळी जाऊन.
तेथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस निरिक्षक दर्ज्याच्या अधिकाऱ्यास “चूत्या” संबोधीत करीत अर्वाच्य भाषेचा वापर करून दमदाटी करतांना यावेळी त्यांनी “कोण आहे तो हजाम भडवा साला “ असे जातीवाचक उद्गार काढले.
भडव्या माफी अन्यथा….आम्ही नाभिक कोणाचेही कुठेही , कधीही कांड करू शकतो…, माज उतराऊ शकतो. A case registered kapil patil in Bhivndi
कपिल पाटील यांनी नाभिक समाजाला उद्देशून काढलेल्या या जातीवाचक उद्गारामुळे तमाम नाभिक समाजाचा अपमान झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
हा प्रकार संतापजनक असा असल्याने जातीवाचक अपशब्दाचा वापर करणाऱ्या कपिल पाटील यांचा जाहीर निषेध.सामाजिक सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तात्काळ त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात यावा.
मनोज कोरडे
अध्यक्ष – क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई
कोतवाल स्मारक समिती,उल्हासनगर
कपील पाटील यांनी माफी मागितली
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपील पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल जे वक्तव्य केले व त्यामुळे नाभिक समाजात निर्माण झालेली संतापाची लाट पहता सायंकाळी व्हिडिओ तयार करून मी नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो.
माझा नाभिक समाजाला अपमाणित करण्याचा हेतू अजीबात नव्हता.तरी नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल मी नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो.
आस्या व्हिडिओच्या माध्यमातून कपील पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. A case registered kapil patil in Bhivndi
दिलगीरी व्यक्त केलेला व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
कपील पाटील यांचा माफीनामा
नाभिक समाजात नाराजी
तुम्ही अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखवायच्या आणि नंतर दिलगिरी व्यक्त करून मोकळे व्हायचे,हे आता नाभिक समाज खपवून घेणार नाही A case registered kapil patil in Bhivndi
भिवंडी लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी काल समाजाबद्दल अपशब्द काढून समाजाच्या भावना दुखावल्या.याबाबतीत समाजाने निषेध नोंदवला त्यानंतर त्यांनी एका व्हिडीओ द्वारे दिलगिरी व्यक्त करून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
या घटनेच्या अगोदरही देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विजय शिवतारे,भास्कर जाधव,भरत गोगावले यांनी देखील नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढून नंतर दिलगिरी व्यक्त केली होती.आणि समाजाने मोठ्या मनाने त्यांना माफ सुद्धा केले.
त्यानंतर देखील वारंवार असे प्रकार घडले जात असतील तर याविषयी समाजाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. A case registered kapil patil in Bhivndi
नाभिक समाज सौजन्य दाखवत असल्याने हे असे प्रकार सातत्याने होत आहेत.ही खेदाची बाब आहे.त्यामुळे सातत्याने होत असलेल्या अशा प्रकरणात समाजाला कायदेशीर मार्गाने लढाई लढण्याची तयारी करावी लागेल.
तसेच यापुढे अशाप्रकारे कुणी अपशब्द बोलण्याची हिम्मत करणार नाही.अशा कायदेशीर तरतूदीसाठी आग्रही भूमिका घ्यावी लागेल.त्याशिवाय या असल्या प्रकारावर आळा बसणे शक्य नाही.
कपील पाटील यांच्या वर गुन्हा दाखल