संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचा शोध लाऊन मागील एकवीस वर्षांपासून संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती साजरी करणार्या भारतीय सेन समाज टीमला “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” या संघटनेने जयंती दिनी सन्मानित केले. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award

Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेले शहिद भाई कोतवाल यांच्या नावाने दिला जानार 2023 चा पुरस्कार यावर्षी मध्यप्रदेश येथील “भारतीय सेन समाज” या संघटनेला देण्यात आला. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award
आतापर्यंत चे सामाजिक कार्य पाहून संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त दिनांक 17 एप्रिल रोजी उमरिया (मध्यप्रदेश ) येथील कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित केले.

भारतीय सेन समाज उमरिया
भारतीय सेन समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री पुखराजजी राठोड आणि त्यांच्या टीमने संत शिरोमणी सेनाजी महाराज जन्मस्थळाचा शोध लाऊन तेथे सन 17 एप्रील 2002 रोजी संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या मुर्तीची स्थापना केली. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award
दरवर्षी तेथे वैशाख कृष्ण 12 (विक्रम संवत) ला संत सेना महाराज जयंती साजरी केली जाते.हे 21 वे वर्षे होते.यावर्षी संत सेना महाराज जयंती विविध राज्यांतील नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितत पार पडली.16 एप्रिल रोजी जिल्हा उमरिया येथे भव्य रॅली चे आयोजन केले होते.
या रॅलीत विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव, महिलासह जिवंत देखावे तयार करण्यात आले होते.संध्याकाळी आठ ते आकरा या वेळात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award
या कार्यक्रमात भारतीय सेन समाजाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ चित्रा पवार, मध्यप्रदेश अध्यक्ष श्री दिपक सेन व त्यांच्या पत्नी, श्री शिवरतन सेन व त्यांच्या पत्नी, लखनलाल सेन व त्यांच्या पत्नी, ओमप्रकाश सेन व त्यांच्या पत्नी यांना “शहिद भाई कोतवाल” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award

नाभिक सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार
शहीद भाई कोतवाल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान संपूर्ण देशाला माहिती व्हावे व त्यांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” हि संघटना दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संघटनांना.
“शहीद भाई कोतवाल राष्ट्रीय पुरस्कार” देत असते.या आगोदर राजस्थान मध्य हा पुरस्कार देण्यात आला होता. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award

शहीद भाई कोतवाल चित्रपट निर्मिता सन्मानित
शहीद भाई कोतवाल यांच्या 108 व्या जयंती निमित्त “शहीद भाई कोतवाल” चित्रपटाचे दिग्दर्शक/निर्मिते मा श्री एकनाथजी देसले, यांना सन 2021 मध्ये ठाने येथे “शहीद भाई कोतवाल राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित केले होते. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award

शहीद भाई कोतवाल पुस्तकाचे लेखक सन्मानित
शहीद भाई कोतवाल यांच्या पराक्रमावर आधारित पुस्तक लिहनारे इंजिनिअर लेखक वसंत कोळंबे यांना सन 2021 मध्ये ठाने मुरबाड येथे या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award

पुरस्कार देनारी आणि स्विकारणारी टीम
शहीद भाई कोतवाल राष्ट्रीय पुरस्कार देणारी महाराष्ट्रातील टीम म्हणजेच “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” ही संघटना आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- श्री माधव भाले, प्रदेश सरचिटणीस- श्री सेनाजी काळे, प्रदेश उपाध्यक्ष- श्री गणेश वाघमारे, प्रदेश कार्याध्यक्ष- श्री विजय अवधुते, मराठवाडा कर्मचारी अध्यक्ष- श्री ज्ञानेश्वर गिराम सह शरद सुरशे बळीराम भाले. आधीची उपस्थिती होती तर. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award
हा पुरस्कार स्वीकारनारी संघटना म्हणजे “भारतीय सेना समाज” होय या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष- श्री शिवाजी राठोड, महिला राष्ट्रीय अध्यक्ष- सौ चित्रा पवार, मध्यप्रदेश अध्यक्ष- श्री दीपक सेन, शिवरतन सेन, ओम प्रकाश सेन, लखनलाल सेन यांना नाभिक सेवा संघाच्या वतीने “शहीद भाई कोतवाल राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. Bandhavgarh Team Honored with Shaheed Bhai Kotwal Award


