नाभिक समाजाची सार्वजनिक विहीर नाभिक समाजालाच मिळणार || Barbar society’s public well to be restored

Barbar society's public well to be restored 1

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात नाभिक समाजाच्या वस्तीवरील विहीरीवर अतिक्रमण करून ताबा मिळवलेल्या धनदांडग्याला ताबा न्यायालयाच्या आदेशानुसार सोडावा लागनार. Barbar society’s public well to be restored

हा नाभिक समाजाचा विजय असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती या पोस्ट मध्ये आपण पहाणार आहोत. हि माहिती इतरांना उपयुक्त असल्याने इतरांना जरुर पाठवा.समोरचा कितीही मोठा असला तरी सत्याचाच विजय होतो.हे या प्रकरणातून सिध्द झाले आहे.चला तर या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण घेऊ.

Barbar society’s public well to be restored

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील चिकलठाणा वसाहतीत नाभिक समाजाची वस्ती असून या ठिकाणी नाभिक समाजाचे शंभर ते दीडशे कुटुंब स्वातंत्र्य पुर्व काळापासून राहतात.ते वतनदार तर काही जमीनदार आहेत. जेव्हा देशावर दुष्काळाचे संकट आले होते.

Barbar society's public well to be restored 1

तेव्हा पीण्याच्या पाण्यासाठी वस्तीनूसार शासनाने विहीरी मंजूर केल्या होत्या. त्याप्रमाणे चिकलठाणा येथील नाभिक समाजाच्या वस्तीसाठी विहीर मंजूर झाली.ती खोदण्यात आली.व तीचे पाणी तेथील स्थानिक वस्तीतील लोक नाभिकासह इतर वाफरत होते.हि विहीर शासनाच्या वतीने खोदण्यात आली होती म्हणून या विहिरीची नोंद चिकलठाणा ग्रामपंचायत मध्ये नोंद झाली होती.

त्या विहीरीची नोंद “समस्त नाभिक समाजाची सार्वजनिक विहीर” म्हणून ग्रामपंचायत ला नोंद होती.तीचे कागदपत्रे पण समाजाकडे चिकलठाणा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथीउपलब्ध होते.Barbar society’s public well to be restored

विहीरीवर धनदांडग्या चा ताबा

चिकलठाणा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील समस्त नाभिक समाजाची जी मोक्याची विहीरीची जागा होती. ज्याचा नगरभूमापन क्रमांक 965 असा होता. सदर मिळकती 1970 साली झालेल्या चौकशी दरम्यान “समस्त नाभिक समाजाची सार्वजनिक विहीर” या नावाने महसूल अभिलेख मध्ये नोंद करण्यात येऊन तसा त्या मिळकतीस 965 हा क्रमांक देण्यात आलेला होता.

न्यायालयाचा आदेश पहाण्यासाठी खाली क्लिक करा
image2

न्यायालयाचा आदेश

व त्यानुसार मिळकत पत्रिका देखील ” समस्त नाभिक समाजाच्या” नावावर होती, परंतु सदर मिळकतीच्या महसूल अभिलेखांमध्ये व मिळकत पत्रिकेमध्ये सदर मिळकतीच्या लगत असलेलला धनदांडगे व्यक्ती “पुंडलिक रिठे” व त्याचा मुलगा “गणेश रिठे” यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व बनावटी व खोटी कागदपत्रे तयार करून सदर मिळकत क्र.९६५ घ्या PR Card वर “समस्त नाभिक समाजाचे” जे नाव होते ते खोडून स्वतःचे नावाची नोंद करून त्याच्यामध्ये खरेदी-विक्री व्यवहार केला.

Barbar society's public well to be restored 3

व अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब आपल्या समाजाच्या काही स्थानिक बांधवांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी.Barbar society’s public well to be restored

“जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, छत्रपती संभाजी नगर”

व दिवानी न्यायालयात यांच्याकडे आपले समाजबांधव “एडवोकेट ईश्वर जाधव व ऍडव्होकेट प्रतिभा जाधव” यांचे मार्फत रीतसर अपील दाखल केली असता सदर अपीलामध्ये दिनांक 11/07/ 2024 रोजी जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख, छत्रपती संभाजी नगर यांनी “समस्त नाभिक समाज चिकलठाणा” यांनी दाखल केलेली.Barbar society’s public well to be restored

न्यायालयाचा आदेश पहाण्यासाठी खाली क्लिक करा

image2

न्यायालयाचा आदेश

अपील मान्य व मंजूर करून सदर मिळकतीमध्ये गैर कायदेशीर रित्या व खडाखोड करून पुंडलिक रिठे व गणेश रिठे यांच्या नावाची PR Card क्र.९६५ वर बेकायदेशीर लागलेली नावाची नोंद रद्द करून सदर मिळकतीच्या अभिलेखांमध्ये “समस्त नाभिक समाज चिकलठाणा यांची सार्वजनिक विहीर” अशी नावाची नोंद घेणे बाबत आदेशित केलेले आहे.व तसेच मा.दिवाणी न्यायालयाने देखील Stay दिलेला आहे.

समाजात उच्च अधिकारी निर्माण व्हावे

छत्रपती संभाजीनगर येथील समस्त नाभिक समाजाच्या सार्वजनिक विहीरीवरील ताबा धनदांडग्या ने घेतला होता.तो पैशाने,ओळखीने मोठा होता.पण नाभिक समाजातील उच्च शिक्षीत ॲडहोकेट, भुमी अभिलेख विभागात कार्यरत असलेले नाभिक बांधव व जागृत नाभिक बांधवामुळे हि जागा परत मिळणार आहे.

हे सर्व नाभिक समाजातील उच्च शिक्षीत बांधल्यामुळे शक्य झाले.यासाठी नाभिक समाजात उच्च शिक्षीत तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे.तीच पिढी भविष्यात नाभिक समाजाला अन्यायापासून वाचू शकेल.म्हणून नाभिक समाज बांधवांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे.Barbar society’s public well to be restored

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top