न्हावी – हजाम शब्द वापरल्यास शिक्षा
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सन 2013 ते 2018 च्या कालखंडात नाभिक समाजाच्या विनंतीवरून,नाभिक समाजाच्या हितासाठी, सन्मानासाठी जो निर्णय घेतला तो संपूर्ण भारतात पहिला निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला होता.तो निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
“कर्नाटक मध्ये नाभिक समाजात “सविता ऋषी” होऊन गेले होते.Barber – Punishment for using the word hajam
त्या ऋषींच्या नावाने कर्नाटकात नाभिक समाजाला “सविता समाज” म्हणून संबोधले जाते.पण कहीजन सलून व्यवसायावरुन नाभिक समाजाला “न्हावी,हजाम” या नावाने संबोधित होते.हे शब्द नाभिक समाजाला अपमानजनक वाटत होते.त्यांच्या सन्मानाला ठेच पोहचत होती.म्हणुन नाभिक समाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कडे पाठपुरावा करून या शब्दावर बंदी आणण्यासाठी विनंती केली.Barber – Punishment for using the word hajam
याची दखल घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सन 2013 मध्ये विधीमंडळात ठराव घेऊन “न्हावी,हजाम” शब्दावर बंदी आणली.तसेच कोणी उल्लेख केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद पण केली.कर्नाटकात नाभिक समाजाला “सविता समाज” या नावाने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.आसा आदेश पण दिला.Barber – Punishment for using the word hajam
यामुळे आता कर्नाटकात नाभिक समाजाला कोणीही जातिवाचक शब्दाने बोलवत नाही.म्हणून सिद्धरामय्या यांच्या दुसर्यांनदा मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने नाभिक समाजात खुशिचे वातावरण आहे.Barber – Punishment for using the word hajam