नाभिक समाजाची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी | C. M. should take guarantee of the nabhik society

C. M. should take guarantee of the nabhik society1 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाभिक समाजासाठी “केसशिल्पी महामंडळाची” स्थापना करून “केशिल्पी कर्ज” योजना आनली पण जामिनदाराच्या जाचक अटी मुळे या कर्ज योजनेचा लाभ कोणालाही मिळाला नाही.“केसशिल्पी कर्ज” योजना नावालाच राहिली. नियम अटी मुळे सलून चालक कर्ज योजनेपासून वंचित.जाचक अटी शिथिल कराव्यात नाभिक समाजाची मागणी.नसता “विश्वकर्मा योजनेप्रमाणे” केसशिल्पी कर्ज योजनेसाठी C. M. should take guarantee of the nabhik society

बिनव्याजी कर्ज योजना

केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून नाभिक समाजातील “सलून चालकांना एक लाख रुपये चार वर्षांच्या परतफेडीवर “बिनव्याजी” देण्यासाठी केसशिल्पी कर्ज योजना आनली”. या कर्ज योजनेच्या माध्यमातून सलून चालकांना एक लाख रुपये बिनव्याजी चार वर्षांच्या परतफेडीवर देण्यात येतात. जेणे करून सलून चालक आपल्या व्यवसायात काळानुसार बदल करेन. व आपला व्यवसाय वृद्धिंगत करेल. व आपली आर्थिक प्रगती करेल. परंतु या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन जामिनावर ची जी अट टाकली आहे. ती अट सलून चालक पुर्ण करु शकत नाही. त्यामुळे सलून चालकांना केसशिल्पी कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही. ते या बिनव्याजी कर्ज योजनेपासून वंचित राहत आहेत.C. M. should take guarantee of the nabhik society

Documents for Keshilpi Loan Scheme 1

कर्जासाठी दोन जामिनदाराची अट

केसशिल्पी कर्ज योजनेच्या माध्यमातून सलून चालकांना एक लाख रुपये कर्ज बिनव्याजी देण्यात येत आहे पण हे कर्ज मिळविण्यासाठी दोन जामीनदार लागत आहेत.C. M. should take guarantee of the nabhik society

  • शहरी भागासाठी – दोन सरकारी कर्मचारी. त्यांनी हमीपत्र लिहून देने बंधनकारक
  • ग्रामीण भागासाठी – शेतीच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा लिहून देनारा शेतकरी.
    अशी जामीनदाराची अट टाकण्यात आली आहे. या दोन्ही अटी नाभिक समाज पुर्ण करु शकत नाही. कारण नाभिक समाजात सरकारी नौकरदार नाहीत तसेच शेतजमीन पण नगण्य आहे. म्हणून हे कर्ज नाभिक समाजाच्या सलून चालकांना मिळू शकत नाही.C. M. should take guarantee of the nabhik society

              image2

Aadhik_vachha-removebg-preview

मुख्यमंत्र्यांनी घ्यावी गॅरंटी

केशशिल्पी कर्ज योजना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनली आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाची गॅरंटी घ्यावी. व नाभिक समाजाला केशशिल्पी कर्ज योजनेचा लाभ द्यावा. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा कर्ज योजनेची गॅरंटी घेतली तशी. असे मत नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले यांनी व्यक्त केले.C. M. should take guarantee of the nabhik society

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top