महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दिनांक मंगळवार
21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता लागनार आहे.check 12th result tomorro where

The wait is over tomorrow the 12th result
CBSC बोर्डा मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला होता. तेव्हापासून राज्य बोर्डा मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वृंद यांना आतुरता लागली होती. ती आतुरता आता संपली असून दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ”ऑनलाईन”पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत दोन दिवसानंतर प्रमाणपत्र मिळतील.check 12th result tomorro where
बारावीचा निकाल पहाण्यासाठी
येथे क्लिक करा



