उद्या दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल बघता येनार आहे. Check here 10th result
अखेर प्रतिक्षा संपली
गेल्या महिन्यामध्ये इयत्ता बारावीचा निकाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी जाहीर केला. तेव्हापासून इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षण वृदावनांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती.
आता ती प्रतीक्षा संपली असून उद्या “दिनांक 2 जून 2023″ रोजी इयत्ता दहावीचा निकाल “दुपारी एक वाजता” महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ व मंडळाच्या “अधिकृत संकेतस्थळावर” विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. Check here 10th result
पंधरा लाख विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा
इयत्ता दहावीच्या परीक्षेला महाराष्ट्रातून १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले होते. यामध्ये मुलांची संख्या 84 हजार 416 तर मुलींची संख्या 73 हजार 62 होती. ही परीक्षा महाराष्ट्रातील 533 केंद्रावर घेण्यात आली होती. ही परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या आशा नव विभागातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतली होती. Check here 10th result
असा पहा दहावीचा निकाल
उद्या दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर येता दहावीचा निकाल उपलब्ध आहे यासाठी
- mahresult.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करा .
- Maharashtra SSC result 2023 लिंक वर जा.
- सीट नंबर आणि आईचे नाव टाका.
- लॉगिन करा आणि तुमच्या दहावीचा निकाल बघा.
पुढील संकेतस्थळाचा वापर करुन दहावीचा निकाल बघा
- http://sscresult.mkcl.org
- https://ssc.mahresult.org.in
- http://www.mahresult.nic.in
- https://hindi.news18.com/news/career/...
- https://www.indiatoday.in/education-t…
- http://mh10.abpmajha.com
या संकेतस्थळाचा वापर करावा
सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा