या संकेतस्थळावर निकाल पाहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने, इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. असे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण वृंद यांना सांगितलेले आहे. त्या वेबसाईट पुढीलप्रमाणे आहेत.Check the result on this website
- http://mahresult.nic.in
 - https://hsc.mahresults.org.in
 - http://hscresult.mkcl.org
 - https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
 - https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
 - http://mh12.abpmajha.com