बांधवगडावर नाभिक सेवा संघाचे स्वच्छता अभियान || Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad

Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 2

संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची 723 वी जयंती, त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे बांधवगड मध्यप्रदेश येथे दिनांक 17 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad

या जयंतीसाठी महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब सह मध्यप्रदेश चे भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.जयंतीच्या समाप्ती नंतर नाभिक सेवा संघाच्या वतीने बांधवगडावर स्वच्छता अभियान राबवून सर्व परिसर स्वच्छता करण्यात आला.
 Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 1

भारतीय सेन समाजाच्या वतीने आयोजन

बांधवगड येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती चे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष पुखराजजी राठोड व महिला राष्ट्रीय अध्यक्ष सौ चित्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश भारतीय सेन समाजाचे प्रदेश अध्यक्ष श्री दिपक सेन , शिवरतन सेन, ओमप्रकाश सेन, लखनलाल सेन,सह‌विवीध पदाधिकारी यांनी आयोजन केले होते.

  संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंतीसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.दिनांक 16 आणि 17 आसा दोनदिवसीय जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad

दिनांक 16 एप्रिल रोजी उमरिया येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते.विवीध सजीव देखाव्यांचे सादरीकरण करून उमरिया येथे महिला,पुरुषासह बालगोपाळांची विशेष उपस्थिती होती.बाहेर राज्यांतून आलेल्या समाज बांधवांना राहण्याची,जेवनाची मोफत व्यवस्था अखिल भारतीय सेन समाजाच्या वतीने करण्यात आली होती.

 Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 3

17 एप्रिल रोजी बांधवगडावर मुर्तीची पुजा

संत सेना महाराज जयंती निमित्त भारतीय सेन समाज संघटनेच्या वतीने 17 एप्रिल रोजी बांधवगडावर संत सेना महाराज जन्मस्थळी मुर्तीच्या दर्शनासाठी उमरिया येथून बसची मोफत सोय केली होती.

तसेच बांधवगडावर जाण्यासाठी 1200 रुपयाची चिप्सी केवळ 200 रुपयात उपलब्ध करून देण्यात आली होती.यासाठी भारतीय सेन समाजाच्या वतीने वनविभागाकडे मागणी करण्यात आली होती.Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad

तसेच जयंतीसाठी चा वेळ पण वाढवून देण्यात आला होता.याबद्दल भारतीय सेन समाजाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.असे मत नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी सांगितले.
 Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 4

नाभिक सेवा संघाचे स्वच्छता अभियान

17 एप्रिल रोजी बांधवगडावर विविध राज्यांतील समाज बांधव उपस्थित होते.त्यांनी विधीवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या मुर्तीला पंचामृताने अभिषेक केला.पुजा, हार,आरती, नैवेद्य दाखवून तेथे सकल नाभिक समाजाच्या व विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
काही नाभिक समाजाच्या संघटनांनी प्रचारासाठी आनलेले बॅनर, संघटनेच्या नावाचे बॅच बिल्ले,संघटनेचे चिन्ह असलेले झेंडे तेथेच झाडाला (संत सेना महाराज मुर्तीच्या वर) लावले होते.Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad

यामुळे वनविभागाच्या व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले होते.हि बाब पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित असलेल्या नाभिक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

 Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 7

तेव्हा तात्काळ नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी बांधवगडावर स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला त्याला प्रतिसाद नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री सेनाजी काळे प्रदेश उपाध्यक्ष श्री गणेश वाघमारे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री विजय अवधुते, मराठवाडा कर्मचारी अध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, बळीराम भाले, शंकर सुरसे,जीवन भाले व आरुषी वाघमारे.

यांनी संत सेना महाराज चबुतर्याची सर्व स्वच्छता करून तो कचरा जिप्सी च्या माध्यमातून बांधवगडाच्या पायथ्याशी असलेल्या ताला या ठिकाणी आणून वाहत्या पाण्यात विसर्जित केला.Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad
 Cleanliness campaign of Nabhib Seva Sangh at Bandhavgad 6

बांधवगडावरील स्वच्छता अभियान पहाण्यासाठी

image 2

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top