घर कोसळल्याने नाभिक समाजाच्या बाप लेकिचा करुन अंत: Fathar and douther death

Fathar and douther death1

दि. 28 ऑगष्ट्र राेजी दूपारी 1:00 वा. या वेळी  कन्हान ला आपला नाभिक समाज बांधव व त्याच्या चिमूकलीचा कोळसा खानीच्या हादऱ्यामूळे घर कोसळून त्यामध्ये दबून दुर्देवी घटना घडल्याची माहीती मिळताच.Fathar and douther death

Fathar and douther death

सर्व बांधव घटना स्थळी धावून गेले. गावकरी व समाज बांधवांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून हॉस्पीटला दाखल करता डॉक्टरनी श्री. कमलेश गजानन कोठेकर वय 32 वर्ष व यादवी कमलेश कोठेकर वय 5 वर्ष यांचा मृत्यु झाल्याचे.Fathar and douther death

घोषीत करताच कन्हान क्षेत्रात राहत असलेले चे वरीष्ठ पदाधीकारी व समाज बांधव दूर्देवी घटने विषयी दूखी होवून वेकोफीची विरोधात आक्रमक होऊन क्षेत्रीय तथा जिल्हा स्थरावरील सर्व राजकीय पूढारी व समाज बांधव यांना घटना स्थळी गोळा करून.

दूर्देवी घटनेची माहीती देत राष्ट्रीय राजमार्गाचा चक्का जाम करून वेकोफीच्या कार्यालय व पदाधीकाऱ्यांना साकळे घालण्यात आले व मृताच्या कूंटूबास न्यायासाठी आक्रोश प्रकट केला.Fathar and douther death

Fathar and douther death2

विविध पदाधिकारी यांची उपस्थिती

घटनेअंती केकोफीच्या पदाधीकाऱ्यांनी मा. माजी मंत्री व आमदार श्री. सुनील केदार , माजी मंत्री मा. श्री. राजेंद्र मूळक , श्री. नरेश भाऊ बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी ताई बर्वे म्यॅडम , तहसीलदार ,श्श्रीदुसावार ,श्री बबलू भाऊ बर्वे,कांद्री चे सरपंच श्री बलवंत पडोळे कन्हान चे ठानेदार, श्री. सार्थकFathar and douther death

साहेब ,तलाठी क्षिरसागर यांच्या उस्थीतीत नाभिक एकता मंच चे वरीष्ठ पदाधीकारी श्री. नरेश लक्षणे ,श्री. शरद वाटकर ,तालुका अध्यक्ष श्री. सुनिल लक्षने ,आकाश पंडीतकर , संतोष दहिफळकर रोशन बोरकर , किशोर गाडगे.

घटनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

image 2
👉👉दुर्दैवी घटना👈👈

पत्नीला नौकरी व मुलांचे शिक्षण

दिलीप गाडगे.छ्त्रपती यस्कर , दत्तु खडसे ,सुहास पूंडे ,प्रफूल लक्षणे ,संदीप माहूलकर ,भगवान कावळे ,प्रभाकर कावळे ,राजेंद्र घोटेकर या सर्व पदाधीकाऱ्यां समोर मृत व्यक्तीच्या पत्नीला वेकोफी मध्ये नौकरी व त्यांच्या मूलाचे बारावी पर्यंतचे शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन देण्यात आले.Fathar and douther death
या संपूर्ण घटना क्रमाकरीता व समाज बाधवाच्या कुटूंबास न्याय मिळवून देण्याकरीता वरीष्ठ पदाधीकारी व समाज बांधव पर्यन्तलशील राहून कसोसीने आपले कार्य केले.व शेवटपर्यंत प्रर्यन्तशिल राहतील.

उपस्थीत झालेल्या सर्व राजकीय पूढारी प्रतीष्ठीत नागरीक आणी समाज बांधवाचे संकट काळी धावून आल्याबद्दल संपूर्ण नाभिक एकता मंच आभार व्यक्त करीत आहे.Fathar and douther death

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top