नाभिक समाजाच्या दिव्या सेन ने अकलूज (सोलापूर) येथील राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत पहिला “ताराराणी महिला केसरी” पुरस्कार जिंकून मान उंचावली. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
अकलूज जिल्हा सोलापूर येथील “विजयसिंग मोहिते पाटील क्रीडा संकुलात” मागील काही दिवसांपासून “राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे” आयोजन केले होते. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
या स्पर्धेत विविध राज्यांतील कुस्तीपटूनी सहभाग घेतला होता.यात “नाभिक समाजाची” उत्तर प्रदेश ची कुस्तीपटू “दिव्या सेन (काकरान) हिने पण सहभाग घेतला होता.
रविवारी झालेल्या अंतिम फेरीत दिव्या सेन ने आपल्या अनुभवाच्या जोरावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दिल्ली च्या “शिक्षा खरब” हिस चित करून दिव्याने अवघ्या सहाव्या मिनिटातच शिक्षा खरब ला “बांगडी डावावर” चितपट केले. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
आणि राष्ट्रीय पातळीवरील पहिला “ताराराणी महिला केसरी” पुरस्कार जिंकून आपली मान उंचावून महाराष्ट्रात ही कुस्तीच्या आखाड्यात नाभिक समाजाच्या मुलेने झेंडा रोवला.
अर्जुन पुरस्काराने दिव्या सन्मानित
अकलूज येथे राष्ट्रीय कुस्तीत पहिला “ताराराणी महिला केसरी” पुरस्कार जिंकणारी नाभिक समाजाची दिव्या सेन (काकरान) हिने विविध देशात कुस्ती खेळून भारताला 20 पेक्षा जास्त “सुवर्णपदक” मिळवून दिले आहेत. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
2019 मध्ये तीची कामगिरी पाहून भारत सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील “अर्जून पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. 26 जानेवारी 2023 ला उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी यांनी 15 लाख रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे.
अकलूज जिल्हा सोलापूर येथे “ताराराणी महिला केसरी” पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,मा खासदार संभाजीराजे छत्रपती, हिंद केसरी अमोल बचुटे, आमदार राम सातपुते, आमदार रंजितसिंग मोहीते पाटील, यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर हे कुस्ती स्पर्धा भरवनार्या आयोजकाचा सत्कार करतात तर धैर्यशील व शितलदेवी मोहिते पाटील यांचा त्यांनी 3709 वा फेटा बांधून सत्कार केला.
नाभिक समाजाला खबरच नाही
अकलूज जिल्हा सोलापूर येथे नाभिक समाजाची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू दिव्या सेन (काकरान) कुस्ती स्पर्धेसाठी आली आणि प्रथम पारितोषिक “ताराराणी महिला केसरी” मिळवून उत्तर प्रदेश ला निघून गेली तरी नाभिक समाजाच्या लोकांना आणि नाभिक समाजाच्या संघटनेला खबर लागली नाही. First Tararani Mahila Kesari award to Divya Sen
याच दु:ख नाभिक समाजाचे अभ्यासक मा श्री माधव भाले यांना सोमवारी पेपरला बातमी वाचल्यानंतर कळाली त्यांनी दिव्या सेन ला संपर्क साधावा तेव्हा ती उत्तर प्रदेश ला जान्यासाठी ट्रेन च्या प्रवासात सकाळी 4 वाजता बसल्याचे समजले.तेव्हा फोन करून श्री माधव भाले यांनी शुभेच्छा दिल्या.
नाभिक समाजाच्य दिव्या सेन
बद्दल अधिक माहितीसाठि
दिव्या सेन ची कामगिरी
उत्तरप्रदेश के मुजफ्फरनगर निवासी अर्जुन अवार्डी व स्वर्ण पदक विजेता बहन सैन दिव्या काकरन को एकबार फिर से महाराष्ट्र राज्य में तारा रानी केशरी दंगल में अपने नाम किया खिताब।
पदक • 2017 एशियाई कुश्ती चैम्पियनशिप (नई दिल्ली) में रजत पदक
- 2017 अखिल भारतीय विश्वविद्यालय चैम्पियनशिप (भारत) में स्वर्ण पदक
- 2017 सीनियर नेशनल चैंपियनशिप (भारत) में स्वर्ण पदक
- 2017 राष्ट्रमंडल कुश्ती चैम्पियनशिप में स्वर्ण पदक
- 2018 कॉमनवेल्थ गेम्स में कांस्य पदक
- 2019 एशियाई चैंपियनशिप (शीआन, चीन) में कांस्य पदक
- 2020 एशियाई चैंपियनशिप (नई दिल्ली) में स्वर्ण पदक
- 2021 एशियाई चैंपियनशिप (अल्माटी) में स्वर्ण पदक
- 2022 बर्मिंघम राष्ट्रमंडल खेलों में कांस्य पदक
पुरस्कार/उपलब्धियां •
- वर्ष 2018 में मुजफ्फरनगर रत्न सम्मान
- वर्ष 2019 में रानी लक्ष्मीबाई पुरस्कार
- वर्ष 2020 में अर्जुन पुरस्कार