नाभिक समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज. यांची 723 वी जयंती दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी असून ही जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. free download sant sena maharaj book

free download sant sena maharaj book
संत सेना महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातून बरेच भक्तगण,नाभिक बांधव संत सेना महाराज यांच्या जन्मस्थळी, बांधवगड मध्यप्रदेश येथे जात आहेत.
संत सेना महाराज यांचे चरित्र/पुस्तक शक्यतो पंढरपूर, आळंदी, पैठण आशा धार्मिक ठिकाणीच उपलब्ध आहे.
त्यामुळे बर्याच जणांना इच्छा असूनही पुस्तक मिळत नाही. माझ्या वाट्सअप वर एक “संत सेना महाराज अद्भुत चरित्र” नावाचे पुस्तक आले होते.ते मी वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे.
“संत सेना महाराज अद्भूत चरित्र”
Free download करण्यासाठी

👉👉 येथे क्लिक करा 👈👈
संत सेना महाराज अद्भूत चरित्र
मित्रांनो ज्या लेखकानी हे पुस्तक ऑनलाईन फ्री डाऊनलोड करण्याची व्यवस्था केली त्या लेखकाचे/ प्रकाशकाचे खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करावं लागेल.कारण त्यांनी हे पुस्तक अगदी मोफत.वाचकापर्यंत पोहचलं आहे.free download sant sena maharaj book


