मी न्हावी समाजाची माफी मागतो || I apologize to the barber community

I apologize to the barber community 3

माझ्याकडुन अनावधानाने धर्माबाद येथील एका व्हॉट्सअँप ग्रुपमधे म्हणीचा उल्लेख केला गेला. यातून माझा नाभिक समाजाच्या भावना दुखावण्याचा मुळीच उद्देश न्हवता.I apologize to the barber community

तरीदेखील यामुळे नाभिक बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास मी मोठ्या मनाने सकल नाभिक समाजाची माफी मागतो. सुधाकर जाधव माजी नगरसेवक Read More

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top