प्रतापगड येथील जिवाजी महाले स्मारकाचे काम तात्काळ चालू करावे असे निवेदन खासदार अमोल कोल्हे यांना देण्यात आले.
Jivaji mahale Smarak Pratapgad
प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या म्हणीने इतिहासात अजरामर झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे शुरवीर जिवाजी महाले यांचा पराक्रम येणाऱ्या पर्यटकांना.
पिढीला कळवा म्हणून प्रतापगड येथे जिवाजी महाले स्मारक तयार करण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाने 2004 साली मंजूर केला, स्मारकाचा आराखडा तयार केला, अंदाजे रक्कम ठरवली, स्मारक समिती स्थापन केली.
जिवाजी महाले यांच्या बद्दल अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
पण आज 17 वर्षे पूर्ण झाली तरी साधे भूमिपूजनही झालेले नाही.नाभिक समाज व शिवप्रेमी च्या वतीने अनेक वेळा उपोषण, आंदोलन करण्यात आले पण अजुनही शासनाने दखल घेतली नाही.Jivaji mahale Smarak Pratapgad
Jivaji mahale Smarak Pratapgad
तरी किल्ले प्रतापगड येथील जिवाजी महाले स्मारकाच्या कामात खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष घालून स्मारकाचे काम तात्काळ करावं.
आशा आसयाचे निवेदन औरंगाबाद येथे खासदार अमोल कोल्हे यांना नाभिक सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते अमर झेंडे यांची विशेष उपस्थिती होती Jivaji mahale Smarak Pratapgad
जिवाजी महाले स्मारक शासन निर्णय | Jivaji mahale smarak GR
शासन निर्णय/GR पहाण्यासाठी येथे क्लिक करा