एक कोटी लोकांपर्यंत जिवाजी महाले प्रतिमा पोहचनार : Jiwaji Mahal image will reach 1 crore people

Jiwaji Mahal image will reach 1 crore people1

प्रतापगडावर अफजलखानाच्या वाधाच्या वेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहासामध्ये “होता जीवा म्हणून वाचला शिवा” या म्हनिनी आजरामर झालेले. शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती 9 आक्टोंबर रोजी आहे . त्या निमित्ताने त्यांची प्रतिमा भारतातील एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे.ती कशा पद्धतीने पोहचनार आहे?त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

Jiwaji Mahal image will reach 1 crore people

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य अंगरक्षकांमध्ये समावेश असलेला मावळा म्हणजे “जिवाजी महाले” होय. जिवाजी महाले यांनी प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी मुख्य भूमिका पार पाडली. व इतिहासामध्ये “होता जीवा म्हणून वाचला शिवा” या म्हणीने आजारावर झाले.

अशा या शूरवीर मावळ्याची जयंती “नाभिक समाजाच्या” वतीने तसेच शिवप्रेमीच्या वतीने 9 ऑक्टोबर रोजी जयंती दरवर्षी साजरी केली जाते. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

जसे की शिवकालीन पोवाडा, शिवकालीन शस्त्रकला, मोटरसायकल रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक देखावे या माध्यमातून जिवाजी महाले यांची जयंती साजरी केली जाते. जयंतीचा उद्देश हा जिवाजी महाले यांचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचणे हाच असतो.

Jiwaji Mahal image will reach 1 crore people 5

एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार

9 ऑक्टोंबर रोजी जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त नाभिक सेवा संघाच्या वतीने यावर्षी क्राफ्टो (crafto)‌ या ॲपलिकेशनच्या माध्यमातून “जिवाजी महाले यांची प्रतिमा” भारतातील एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबद्दल नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव झाले यांनी माहिती सांगितली ती पुढील प्रमाणे आहे.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

Jiwaji Mahal image will reach 1 crore people 2

Crafto app काय आहे?

प्ले स्टोअर वर विविध एप्लीकेशन आहेत. त्यामध्येच एक एप्लीकेशन म्हणजे क्राफ्टो (crafto)आहे. क्राफ्टो आपलिकेशन यावर दररोज नवनवीन सुविचार,दिन विशेष, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, जोक्स, जागतिक पातळीवर घडामोडी या crafto app वर दिसत असतात.यावरील घटना सहज डाउनलोड होत असतात.तेच WhatsApp , Instagram वर स्टेटस म्हणून अनेक तरुण ठेवत असतात.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

Jiwaji Mahal image will reach 1 crore people4

1 कोटी लोकांनी डाऊनलोड

Crafto app हे भारतातील एक कोटी (10M) लोकांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले आहे.दररोज एक कोटी लोक या ॲप चा वाफर करत असतात.या ॲप वर जिवाजी महाले जयंती निमित्त 9 आक्टोंबर रोजी प्रतिमा (फोटो) टाकावा म्हणून नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले अनेक दिवसांपासून crafto app च्या टेक्निकल टिम सोबत संपर्क साधत होते.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

काल crafto app च्या टिमने श्री माधव भाले यांच्या शी संपर्क केला व म्हणने ऐकून घेतले.व आपली मागणी रास्त असून आमचे ॲप 9 आक्टोंबर रोजी जिवाजी महाले जयंती निमित्त आमच्या ॲप वर दिनविशेष या सदरात जिवाजी महाले यांची प्रतिमा (फोटो) जरुर टाकनार असे सांगितले.crafto app ने श्री माधव भाले यांना पाठवलेला मेल पुढीलप्रमाणे आहे.

Jiwaji Mahal image will reach 1 crore people 3

जिवाजी महाले संपूर्ण भारतात पोहचनार

छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. ते मावळे आज इतिहासाच्या पानांपासून दुरावत आहेत. म्हणून या शूरवीर मावळ्यांचा इतिहास संपूर्ण जगाला माहीत व्हावा. म्हणून नाभिक सेवा संघ च्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात आहे.

आणि याचा आम्हाला अभिमान होत आहेत. जिवाजी महाले यांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सतरा राज्यांमध्ये नाभिक समाजाच्या वतीने साजरी केली जाते. ही जयंती सार्वजनिक व्हावी व जिवाजी महाले यांचा पराक्रमी इतिहास सर्वसमोर यावा हीच या जिवाजी महाले जयंतीनिमित्त अपेक्षा.Jiwaji Mahal image will reach 1 crore people

 श्री माधव भाले                   

 संस्थापक अध्यक्ष     

नाभिक सेवा संघ महाराष्ट्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top