संत सेना महाराज केसशिल्प महामंडळास आर्थिक तरतूद
सन 2023-24 च्या अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत सादर केला.या अर्थसंकल्पत नाभिक समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या “संत सेना महाराज केसशिल्प महामंडळास” भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल असे महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सर्व संघटनेच्या वतीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले.KESH KALA BOARD MAHARASHTRA
महाराष्ट्र राज्याचा 2023 चा अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुंबई विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करनार आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच अर्थसंकल्पापुर्वी थेट जनतेतून सुचना मागवल्या आहेत. KESH KALA BOARD MAHARASHTRA
त्या अनुषंगाने महाराष्ट्रात 55 लाख लोकसंख्या असलेल्या नाभिक समाजाने “महाराष्ट्र केश कला बोर्डासाठी” अर्थसंकल्पात एक हजार कोटी ची तरतूद करावी अशी सूचना महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.KESH KALA BOARD MAHARASHTRA
जेनेकरुन महाराष्ट्रातील 55 लाख नाभिक समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.KESH KALA BOARD MAHARASHTRA
या पोस्ट मध्ये महाराष्ट्र केश कला बोर्डाची स्थापना कधी झाली? कोणी केली? केश कला बोर्डाचा नाभिक समाजाला लाभ मिळाला का? विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.KESH KALA BOARD MAHARASHTRA
1000 crores for Kesh Kala Board in the best budget of Maharashtra
महाराष्ट्रातील नाभिक समाज हा अत्यंत अल्पसंख्यांक समाज आहे .गावागणीस या समाजाचे एक किंवा दोन घरे असतात.हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर आहे.हा नाभिक समाज आपला पारंपरिक सलून व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतो.या सलून व्यवसायात ही आता विविध समाजाने आगमन केले आहे.KESH KALA BOARD MAHARASHTRA
त्यामुळे भविष्यात कैची वस्तारा नाभिक समाजाच्या हाती राहतो की नाही हि चिंता आहे.सलून व्यवसाय करणार्या नाभिक समाजाला काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतर राज्यां प्रमाणे केश कला बोर्ड आसावे अशी मागणी पुढे आली.KESH KALA BOARD MAHARASHTRA
यातूनच सलून व्यवसाय करणार्या नाभिक समाजासाठी एक केश कला बोर्ड आसने गरजेचे वाटु लागले. KESH KALA BOARD MAHARASHTRA
यासाठी नाभिक समाजातील विविध संघटनेने मोर्चा,धरने आसे विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करुन केश कला बोर्डाची मागणी तत्कालीन (सन 2018 मध्ये) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवली.
मुख्यमंत्र्यांनी केला नाभिक समाजाचा अपमान नंतर माफी
नोव्हेंबर 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम उद्घाटन प्रसंगी आघाडी सरकार वर टिका करताना आघाडी सरकार.KESH KALA BOARD MAHARASHTRA
हे “त्या न्हाव्या प्रमाणे आहे.जो कोणाचीही काम पूर्ण करत नाही ” आसी टिका करुन नाभिक समाजाची प्रचंड नाराजी ओढवून घेतली.KESH KALA BOARD MAHARASHTRA.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाभिक समाजाबद्दल काय बोलले पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा👈
संपूर्ण महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा, आंदोलन, निवेदन, सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात होता.संपुर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्यमंत्री यांच्या विरोधात गेलेला पाहून.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 नोव्हेंबर 2019 मध्ये नाभिक समाजाची लेखी व तोंडी सोशल मीडियावर माफी मागितली.KESH KALA BOARD MAHARASHTRA.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीर व्यक्त केली
👉 येथे क्लिक करा👈
महाराष्ट्र केश कला बोर्डाची स्थापना KESH KALA BOARD MAHARASHTRA
नाभिक समाजातील विविध संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्याचा विचार करून, दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी एक शासन निर्णय (जी आर) काढला शासन निर्णय क्र.संकिर्ण-2018/प्र.क्र.118/महामंडळे हाच तो जीआर होता.KESH KALA BOARD MAHARASHTRA
जो नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी “महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळ” हे मंडळ इतर मागासवर्गीय वितीय आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आले.KESH KALA BOARD MAHARASHTRA.
“महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाचे” अध्यक्ष म्हणून नागपूर चे नाभिक समाजाचे नेते मा श्री बंडू राऊत यांची निवड करण्यात आली.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नाभिक समाजाचा विकास करु शकतात अशी भावना निर्माण झाली.
परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही.कारन “महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाचा” जीआर हा निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आला होता.हा जीआर काढल्या नंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली.KESH KALA BOARD MAHARASHTRA
पुन्हा निवडणूकी नंतर महाराष्ट्रात राजकारणात उलथापालथ झाली.आणि महाविकास आघाडीचे (शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी) सरकार अस्तित्वात आले.मा.श्री.उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.KESH KALA BOARD MAHARASHTRA
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाभिक समाजाच्या सार्वांगीन विकासासाठी स्थापन केलेल्या “केश शिल्प मंडळासाठी” कोणतीही तरतूद केली नाही.
आता परत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले असून अर्थमंत्री पदावर खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत.
त्यांनी स्थापन केलेल्या “केश शिल्प मंडळासाठी” एक हजार कोटी ची तरतूद करुन नाभिक समाजासाठी स्थापन केलेल्या “केश शिल्प मंडळास” पुनर्जीवित करावे हिच नाभिक समाजाची अपेक्षा.KESH KALA BOARD MAHARASHTRA
हरियाणा केश शिल्प मंडळाचा जीआर पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा👈
इतर राज्यात केश कला बोर्डाची स्थापना
- मध्यप्रदेश केश कला बोर्ड
- राजस्थान केश कला बोर्ड
- हरियाणा केश कला बोर्ड
- दिल्ली केश कला बोर्ड
- छत्तीसगड केश कला बोर्ड
- उत्तर प्रदेश केश कला बोर्ड
- महाराष्ट्र केश कला बोर्ड
मित्रांनो खाली Join Team Devendra Fadnavis
या लिंक वर जाऊन तुमची माहिती भरा व शेवटी
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.devendrafadnavis.in/join-team-devendra-fadnavis/
(नाभिक समाजाच्या सार्वांगीन विकासासाठी स्थापन केलेल्या “केश शिल्प मंडळासाठी”2023 च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी ची तरतूद करावी आसा मेसेज टाईप करा Send करा)