पॅन आणि आधार लिंक करने अनिवार्य आहे || Linking of PAN and Aadhaar is mandatory

Linking of PAN and Aadhaar is mandatory 1

तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर खास तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे. तुम्ही जर पॅनकार्ड बनवले असेल तर ते आधार कार्डाशी 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करने आवश्यक आहे.Linking of PAN and Aadhaar is mandatory

नसता तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते.त्यामुळे आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात.त्यासाठी 31 मार्च पर्यंत 1000 हजार रुपये विलंब शुल्क भरून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करून घ्यावे आसे आव्हान आयकर विभागाने (income tax department) केले आहे.

चला तर मग पॅनकार्ड आधार कार्डाशी कसे लिंक करावे? लिंक केल्यावर फायदा काय आहे? आणि नुकसान काय आहे याची आज आपण माहिती घेऊ.

आयकर विभागाची सुचना

मागील दोन वर्षांपासून आयकर विभाग (income tax department) भारतातील जनतेला पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करावे म्हणून आव्हान करत आहे.Linking of PAN and Aadhaar is mandatory

गेल्यावर्षी आयकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी 500 रुपये विलंब शुल्क आकारले होते. चालू आर्थिक वर्षी (2022-23) पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी आयकर विभागाने 1000 हजार रुपये विलंब शुल्क आकारले आहे.

तरीही भारतीय लोक याकडे लक्ष देत नाही.म्हणून 31 मार्च पर्यंत शेवटची संधी दिली आहे.तरीही पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड कायमचे बंद करण्यात येणार आहे.व डबल पॅनकार्ड काढता येणार नाही. आर्थिक व्यवहारात मोठी अडचण आणि मोठा टॅक्स भरावा लागणार आहे.

Linking of PAN and Aadhaar is mandatory 2

सध्या एक हजार रुपये दंड

मागील वर्षी 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डाशी लिंक करण्यासाठी आयकर विभागाने (income tax department) 500 रुपये दंड ठेवला होता.यावर्षी 31 मार्च पर्यंत आधार पॅनकार्डाशी लिंक करण्यासाठी 1000 हजार रुपये दंड ठेवला आहे.‌

तरी सर्व पॅनकार्ड धारकांनी पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करुन घ्यावं.नसता‌ तुमचे बॅंक खात्याशी अडचण येऊ शकते.Linking of PAN and Aadhaar is mandatory

एक एप्रिल नंतर पॅनकार्ड निष्क्रिय

आता प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे खरेदी असेल,बॅंकिंग व्यवहार असेल , आयकर विवरणपत्र असेल या सर्व बाबींसाठी पॅनकार्ड आवश्यक केले आहे.जेनेकरुन आर्थिक व्यवहारात सुसुत्रता येईल.यासाठि पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करने आवश्यक आहे.Linking of PAN and Aadhaar is mandatory

जर 31 मार्च पर्यंत लिंक केले नाही तर एक एप्रिल पासून तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होऊ शकते.आसा इशारा आयकर विभागाने दिला आहे.

पॅनकार्ड आधारशी कसे लिंक करावे?

साधे सोपे आहे.तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही हे काम करु शकता.यासाठी तुम्हाला आयकर विभागाने जारी केलेल्या अधीकृत वेबसाईट वर जावे लागेल.व सुचनाचे पालन केले तर तुम्ही घरबसल्या पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करु शकता.

पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

किंवा तुमच्या जवळच्या CSC,आपले सरकार केंद्र,महा इ सेवा केंद्र किंवा इंटरनेट कॅफे च्या माध्यमातून हे काम करु शकता.परंतू 31 मार्च 2023 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करने आवश्यक आहे.Linking of PAN and Aadhaar is mandatory

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top