केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र गहलोत || Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation

Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 7

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र गहलोत यांच्या नावाची घोषणा करून केसशिल्पी महामंडळाच्या बोधचिन्हाचे अनावर मुख्यमंत्री यांनी केले आहे. Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation

केसशिल्पी महामंडळ काय आहे?

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील परंपरेने दाढी कटिंग चा व्यवसाय करणार्या नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एक स्वतंत्र महामंडळ असावे आसी नाभिक समाजाची मागील अनेक वर्षांपासून मागणी होती.

या मागणीचा विचार करून नाभिक समाजासाठी “केसशिलपी महामंडळाची” घोषणा राजस्थान चे मुख्यमंत्री “मा श्री अशोक गेहलोत” यांनी केले. तेव्हा नाभिक समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री मा श्री अशोक गेहलोत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation

केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळणार

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून

  1. बदलत्या काळानुसार प्रशिक्षण:- परंपरेने सलून व्यवसाय करणार्या कारागिरांना आधुनिक काळानुसार सलून व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हेअर आर्टिस्ट चे सेमिनार चे आयोजन केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून केले जानार.
  2.  अल्पदराने कर्जपुरवठा:- सलून चालकांना सलून व्यवसाय करण्यासाठी अल्पदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम “केसशिलपी महामंडळाच्या” माध्यमातून केले जानार आहे.
  3.  शैक्षणिक सुविधा पुरविणे:- केसशिल्पी महामंडळ केवळ सलून चालकांसाठी च काम करनार नसून सलून चालकांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत व सहकार्य करनार आहे.
  4.  केसशिल्पींची जनगणना:- केसशिल्पी महामंडळाच्या वतीने नाभिक समाजाची जनगणना केली जानार असून प्रत्येक सलून चालकांना केसशिल्पी महामंडळाचे सदस्य करुन ओळखपत्र देण्यात येणार आहे.तसेच नाभिक समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक स्तरावरील जनगणना केली जानार आहे.
  5.  शासनाच्या विविध योजनांचा लाभ नाभिक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मिळण्यासाठी केसशिल्पी महामंडळ कार्य करनार आहे.Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 
  6. image 2

केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षाबद्दल अधिक माहितीसाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

महेंद्र गहलोत केसशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या केसशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष पद हे नाभिक समाजाच्या व्यकतीलाच मिळाले पाहिजे.जेनेकरून नाभिक समाजाच्या मागण्या,नाभिक समाजाचे प्रश्नांना योग्य न्याय देता येईल.

म्हणून केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी राजस्थान चे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मा श्री महेन्द्र गहलोत यांची निवड केली आहे. यामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे.Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 

Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 3

केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षास राज्यमंत्र्यांचा दर्जा

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी मा श्री महेन्द्र गहलोत यांची निवड करण्यात आली असून मा श्री महेन्द्र गहलोत यांना राज्यमंत्री यांचा दर्जा देण्यात आला आहे.

त्यांना सर्व शासकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे.त्यांची नियुक्ती ही पाच वर्षांसाठी राहणार आहे.Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 

Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 5

केसशिल्पी महामंडळाच्या बोधचिन्हाचे अनावर

राजस्थान सरकारने नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या केसशिल्पी महामंडळाच्या बोधचिन्हाचे अनावर समस्त नाभिक समाजाच्या मेळाव्यात करण्यात आले.

तसेच केसशिल्पी महामंडळास स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे.या कार्यालयाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या समस्या सोडवण्यात येनार आहेत.Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 

Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation 4

image 2

केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षाबद्दल अधिक माहितीसाठी

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

2 thoughts on “केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र गहलोत || Mahendra Gehlot as the Chairman of Kesshilp Corporation”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top