नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून रनकंद सुरू आहे.एकिकडे मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत आहे.नव्हे ते आम्ही मिळवनारच आसा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी विचार व्यक्त केला आहे.Maratha society will take the razor in hand
यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेत आहेत.मराठा समाजाला आरक्षणाच महत्त्व पटवून देत आहेत.या सभेतून ते सरकारला इशारा देत आहेत की 24 डिसेंबर 2023 पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर पुढील आंदोलन सरकार ला झेपनार नाही,पेलनार नाही.
Maratha society will take the razor in hand Prakash Shendge
मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत असल्याने ओबीसी नेते या मागणीला विरोध करत आहेत.ओबिसी नेते पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे.ओबिसी मधून देऊ नये म्हणून मोठ, मोठ्या ओबीसी बांधवांच्या सभा घेत आहेत.
ओबीसी समाजाचे नेते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे असे सभेतून सांगत आहेत.प्रतेक ओबीसी समाजाचा नेता आप आपले मत व्यक्त करत आहेत.यातच आता ओबीसी नेते प्रकाश आन्ना शेंडगे यांनी एक वक्तव्य केले ते म्हणजे..Maratha society will take the razor in hand
मराठा समाज वस्तरा हातात घेईल?
ओबीसी नेते प्रकाश आन्ना शेंडगे यांनी नुकतेच एक मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले ते म्हणजे,“मराठा समाज हातात वस्तरा घेईल का?” हे वक्तव्य केले आहे.ओबिसी नेते प्रकाश आन्ना शेंडगे यांचा बोलण्याचा उद्देश हा होता की ओबीसी मध्ये 376 विविध जाती आहेत.
त्या सर्व मागासलेल्या आहेत.कोणी नाव्ही आहे.तो आनेक वर्षांपासून आपल्या परंपरेने दाढी कटिंग चा व्यवसाय करतो.तो आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे.म्हणून तो ओबीसी मध्ये आहे.मराठा समाज हा मागास नाही.Maratha society will take the razor in hand
तरी तो ओबीसी मध्ये यायच म्हणतो.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असेल तर मराठा समाज “मागास” आहे.हे सिद्ध करावे लागेल.जसा नाभिक समाज वर्षानुवर्षे दाढी कटिंग चे काम वस्तरा ने करत.
तसा मराठा समाज वस्तरा हातात घेऊन हजामती करेल का? आसा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी माध्यमांशी बोलताना जत जिल्हा सांगली येथे केला.Maratha society will take the razor in hand
मराठा समाजाने लुंगी घालावी!
ओबीसी नेते प्रकाश आन्ना शेंडगे याही पुढे जाऊन म्हणाले की कोकणातील कुनबी समाज हा लुंगी घालतो.तो प्रवासात ही लूंगीवरच असतो.कारण तो मागास आहे.Maratha society will take the razor in hand
मराठा समाजाला कुनबी जातीचे प्रमाणपत्र हवं आहे.मग मराठा समाज लुंगी घालनार का?असे वक्तव्य प्रकाश आन्ना शेंडगे यांनी सांगली जिल्ह्यातील जत येथील ओबीसी मेळाव्यात केले.
प्रकाश शेंडगे यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
👉🏿👉🏿 प्रकाश शेंडगे 👈🏿👈🏿
मराठ्यांनी आमच्या सोबत डुक्कर,कुत्रे खावं
ओबीसी,भटके, विमुक्त जाती, जमातींचे प्रतिनिधित्व करनारे आणि दलित साहित्यातील लेखक. लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असेल.Maratha society will take the razor in hand
तर त्यांनी आमच्या प्रमाणे डुक्कर कुत्रे आणि मांजरी पकडण्याचे काम करावे आणि मग आमच्या आरक्षणाचे भागिदार व्हावे.नसता ओबीसी, भटके, विमुक्त यांना महाराष्ट्र सरकारने मारुन टाकावे कारण मराठे जर आमच्यात आले तर हे आम्हाला मारुन टाकतील.
लक्ष्मण गायकवाड यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
👉🏿👉🏿 लक्ष्मण गायकवाड 👈🏿👈🏿