संत नगाजी महाराज यांची पोथी माझी आई वाचत असे – नितीन गडकरी : My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

My mother read Saint Nagaji Maharaj's Pothi1

नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच नागपुरात “माझी आई संत नगाजी महाराज यांची पोथी वाचत होती” असे विधान केले.आज आपण संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त माहिती घेणार आहोत.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे.या ठिकाणी विविध जाती धर्मात संत होऊन गेले.असेच एक संत विदर्भात होऊन गेले.त्यांचे नाव संत नगाजी महाराज होते.नागपूर येथे संत नगाजी महाराज यांच्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की “संत नगाजी महाराज” यांच्या बद्दल मला माहित हि माझ्या आईच्या माध्यमातून मिळाली.

मी लहान होतो आणि माझी आई संत नगाजी महाराज यांची पोथी वाचत होती.मी तीला विचारले तेव्हा तीनं मला सांगितले की हे संत नगाजी महाराज आहेत.आणि हि पोथी संत नगाजी महाराज यांची आहे.या पोथीत संत नगाजी महाराज यांचे कार्य आणि चरित्र आहे. तेव्हा पासून माझ्या मनात संत नगाजी महाराज बद्दल आदर निर्माण झाला होता.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

My mother read Saint Nagaji Maharaj's Pothi2

आज संत नगाजी महाराज यांच्या सांस्कृतिक भवनाचे काम माझ्या खासदार निधीतून झाले आहे.याचा मला आनंद आहे.या सांस्कृतिक भवनासाठी माझ्या खासदार निधीतून 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.त्यातून छान सांस्कृतिक भवन निर्माण झाले आहे.या बद्दल कॉन्ट्रॅक्टर चे आभार मानले पाहिजेत.इतर ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्टर ला शिव्या देत असतो.पण या ठिकाणी खूप सुंदर वास्तू निर्माण झाली आहे.याचा मला अभिमान आहे.

नितीन गडकरी यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

image 2
👉👉 नितीन गडकरी भाषन 👈👈

समाजाच्या विकासासाठी भवन

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की या सांस्कृतिक भवनाचा उपयोग.लग्नासाठी , मुंजी काढण्यासाठी, विवाह करण्यासाठी न करता समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी झाला पाहिजे.याठिकाणी गोरगरीब सलून चालकांना व्यवसायाचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण मिळाले पाहिजे.त्यामूळे रोजगाराचा प्रश्न आपोआप मिटतील.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

सलून आणि ब्युटीपार्लर चे प्रशिक्षण घेतले तर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही.आधुनिक काळानुसार प्रशिक्षण घेतले तर बाहेर देशात जाऊन सलून चालकांना लाखो रुपये कमवता येतील.यातून समाजाची प्रगती निश्चित होईल.त्यामुळे या सांस्कृतिक भवनाचा उपयोग हा लग्न,मुंजी, विवाह पेक्षा समाजाच्या मुलांना आधुनिक पद्धतीने सलून व्यवसायाचे प्रशिक्षण मिळवण्यासाठी करावा.आशी माझी इच्छा आहे.

My mother read Saint Nagaji Maharaj's Pothi3

नागपुरात सिंबायोसिस युनिर्शिटी

यावेळी भाषनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की देशांतील टॉपची युनिर्शिटी म्हणून सिंबायोसिस युनिर्शिटी चे नाव घेतले जाते.400 कोटी रुपयांची हि युनिर्शिटी नागपुरात चालू झाली आहे.या युनिर्शिटी मध्ये आयटी इंजिनियर्स बरोबर सलून व्यवसायाचे आधुनिक शिक्षण मिळनार आहे.त्यामुळे या सिंबायोसिस युनिर्शिटी शिक्षण घेऊन आमचे मूल सलून व्यवसाय शिकून बाहेर देशात लाखो रुपयांच्या नोकर्या करु शकतात.आपल्या गावात, शहरात AC सलून दुकान टाकून चांगले पैसे कमवू शकतात.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

सोनारापेक्षा चांगला व्यवसाय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की सलून व्यवसाय हा सोनाराच्या व्यवसायापेक्षा चांगला व्यवसाय आहे. पुर्वी दोन रुपयाची कटिंग आता दोनशे रुपयाला झाली आहे. आता प्रत्येक ठिकाणी AC सलून दुकान टाकले जात आहेत.सध्या गल्लोगल्ली शारुखखान आणि हेमामालिनी तयार झाल्या आहेत.त्यामूळे सलून ब्युटीपार्लर चा व्यवसाय जोरात चालू आहे.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

न्हावी समाजाचे उपकार

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की माझ्या लहानपणी मला न्हावी समाजाचे पारधी आडनावाचे शिक्षक नवोदयला होते.त्यांनी मला मराठी विषय खूप छान पध्दतीने शिकवला.माझ्यावर खुप छान संस्कार दिले.आज मी त्यांच्यामुळे च घडलो.असे नितीन गडकरी यांनी सांगितले.My mother read Saint Nagaji Maharaj’s Pothi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top