सिद्धरामय्या CM झाल्याने नाभिक समाज खुश कारण || Nubhi Samaj is happy because Siddaramaiah became CM

Nabhik Samaj is happy because Siddaramaiah became CM 1

नमस्कार मित्रांनो नुकत्याच कर्नाटक मध्ये निवडणुका पार पडल्या आणि मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी काल शपथ घेतली.त्यामुळे नाभिक समाजात आनंदाचे,खुशिचे वातावरण आहे.याचे कारण काय आहे? याची आज आपण माहिती घेणार आहोत. Nabhik Samaj is happy because Siddaramaiah became CM

Nubhi Samaj is happy because Siddaramaiah became CM

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी शनिवारी पार पडला.या शपथविधी ला भाजप वगळता जवळपास सर्वच विरोधीपक्षनेत्यांची उपस्थिती होती.कर्नाटकातिल विजयामुळे कॉग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.कॉग्रेस पक्षाबरोबर सर्व विरोधी पक्षात पण आनंदाचे वातावरण आहे.तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजातही आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाज खुश

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी लागताच. महाराष्ट्रातील धनगर समाज पण खुश झाला आहे. कारण सिद्धरामय्या हे कर्नाटकातील कुरुबा समाजाचे म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामधील धनगर समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजात अजून तरी असं राजकारण निर्माण झालेलं नाही.Nabhik Samaj is happy because Siddaramaiah became CM

कर्नाटक मध्ये धनगर समाजाचे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली 14 आमदार निवडून आले आहे. असं राजकारण महाराष्ट्रातही तयार होईल अशी महाराष्ट्रातील धनगर समाजाला असे आहे. धनगर समाजाचा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर दोन वेळेस विराजमान होतो. ही महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

Punishment for using the word barber-hajam 1

नाभिक समाज पण खुश कारण

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमय्या यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नाभिक समाजात खुषिचे वातावरण का आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोतNabhik Samaj is happy because Siddaramaiah became CM

Aadhik_vachha-removebg-preview

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top