नाभिक समाज भुजबळा सोबतच राहणार || Nabhik samaj will stay with BhujbalaNabhik samaj will stay with Bhujbala

Not even a single barber shop will be allowed to open 4

अहमदनगर येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर नाभिक समाजाबद्दल जो संभ्रम निर्माण केला जात आहे यावर सर्व नाभिक संघटनाने आपले लेखी मत मांडले असून महाराष्ट्रातील संपूर्ण नाभिक समाज ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार आहे.आसे सांगून या वादावर पडदा टाकला आहे. Nabhik samaj will stay with Bhujbala

Nabhik samaj will stay with Bhujbala

नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये ; सभेमध्ये केलेलं वक्तव्य त्या गावापूरतेच मर्यादित – मंत्री छगन भुजबळ

अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं हे वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले असून हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहेNabhik samaj will stay with Bhujbala.

भगवानराव बिडवे यांची प्रतिक्रिया

image2

click here

मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, “एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका” असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.

“सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे”. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Nabhik samaj will stay with Bhujbala

तसेच “अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं” त्यांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ असे का म्हटले

तर नाभिक समाजाने ही मराठ्यांचे केस कापू नयेत असं भुजबळ साहेब का म्हणाले हे अगोदर समजून घ्या.चिथावणीखोर वक्तव्य केलं म्हणऱ्यांनी तर आवर्जून वाचावं..Nabhik samaj will stay with Bhujbala

भुजबळ साहेब हे अतिशय सावध पणे आणि संविधानिक भाषेत बोलतात, पुराव्याचा आधार असेल तरच सदरील प्रकरण साहेब लोकांपुढे मांडतात. आजच्या नगर येथील ओबीसी मेळाव्यात बोलत असताना भुजबळ साहेबांनी नाभिक समाजाची बाजू घेऊन जे वक्तव्य केलं आहे

नाभिक समाज भुजबळा सोबतच

image2

click here

काय आहे हे अगोदर समजून घेऊ. एका नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती म्हणून तिथल्या मराठा समाजाने ठरवलं की त्या नाभिक व्यक्तीकडे कोणीही केस कापायला जाऊ नये.Nabhik samaj will stay with Bhujbala

जर मराठा समाज अशी भूमिका घेत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा मराठ्यांचे केस कापू नयेत असं ते वक्तव्य आहे त्याचा विपर्यास करून चिथावणीखोर वक्तव्य म्हणून ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे वक्तव्य कसल्याही प्रकारे चिथावणी खोर वक्तव्य नाही तरी न्यूज वाल्यांनी सुद्धा चुकीची आगपाखड करून लोकांना संभ्रमीत करू नये.

व्याख्याते व अभ्यासक-परमेश्वर बनकर बीड.

सुधीर गाडेकर राष्ट्रीय नाभिक संघटना

ओबीसी नेते मा.श्री.छगन भुजबळ यांनी नगरच्या सभेत बोलताना, एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.Nabhik samaj will stay with Bhujbala

भुजबळ नेमकं काय म्हणाले

image2

click here

सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब आहे. तसेच अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं…

एक नाभिक समाज बांधव

साहेब जेव्हा एखादा ट्रेन कारागीर सलून काम करतो तेव्हा त्याच्या कामात एक सफाईदार पणाअसतो, परंतु जेव्हा अन ट्रेन व्यक्ती ते काम करतो तेव्हा त्याच्या कामात सफाईदार पणा नसतो तेव्हा तशा कामाला*भादरणे* हाच शब्द प्रयोग बरोबर आहे,Nabhik samaj will stay with Bhujbala

आणि तो शब्द प्रयोग भुजबळ साहेबांनी एखाद्या नाभिक व्यक्ती विषयी काढलेला नाही, तर ज्या लोकांनी नाभिक व्यक्ती च्या दुकानावर बहिष्कार टाकलेला आहे त्यांना उद्देशून काढलेला आहे त्यामुळे आपण निषेध कशाचा आणि कोणसाठी करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे, कृपया यातून आपले मनदुखवण्याचा माझा अजिबात हेतु नाही फक्त आपण जर आपापसात भांडत राहीलो तर लाभ तिसऱ्याचाच होईल.

सोनाराने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली तर त्याच्या दुकानात सोनं खरेदी करायला जाऊ नका, नाभिक बांधव ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलला तर त्याच्या दुकानात केस कापायला जाऊ नका असा बायकॉट करण्याची सुरुवात अगोदर मराठा समाजानेच केलेली आहे.Nabhik samaj will stay with Bhujbala

भुजबळ साहेबांनी फक्त एवढंच बोलले की ज्या ठिकाणी असा बायकॉट केला जात असेल तिथे नाभिक बांधवानी सुद्धा मग त्यांची केस कापू नयेत यात साहेबांचं काय चूकलं पण त्याचाच विपर्यास करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

शेवटी काय झालं ओबीसी समाज अजून एकजूट झाला जय ओबीसी..Nabhik samaj will stay with Bhujbala

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top