नाभिक समाजाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा.मुंबईतील पत्रकार परिषदेत अ भा मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे.हा इशारा का दिला? भुजबळ काय म्हणाले? नाभिक समाजाचे मत काय आहे? या बद्दल या पोस्ट मध्ये आपण माहिती घेऊ.Not even a single barber shop will be allowed to open
Not even a single barber shop will be allowed to open
महाराष्ट्रात मागील चार महिन्यापासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी उपोषण आंदोलने चालू आहे. या आंदोलनामध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होत आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व हे मनोज जरांगे पाटील करत आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि तेही ओबीसी कुणीच मिळाले पाहिजे.Not even a single barber shop will be allowed to open
यासाठी मराठा समाजाची आंदोलन मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देत नाही.
तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही. यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे चालू आहेत सभा चालू आहेत त्यांच्या सभा दिवसागणित चार चार पाच पाच होत आहे.
एवढेच नव्हे तर रात्री दोन तीन वाजता सुद्धा त्यांच्या सभा होत आहे त्यांचे आमरण उपोषण चालू आहे. सरकारने त्यांच्या आंदोलनाची उपोषणाची दखल घेऊन.Not even a single barber shop will be allowed to open
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी हालचाली पण चालू केले आहे सरकारच्या हालचाली पाहून ओबीसी समाज सुधार जागृत झाला आहे आणि तोही आंदोलन उपोषणा करत आहे.
ओबीसी आरक्षण मेळावे
मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी आधी सूचना सुद्धा काढली आहे .त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील 376 जाती भवित झाल्या आहेत.
नगर मध्ये भुजबळ काय म्हणाले
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवणे म्हणून जिल्हा गणेश ओबीसी समाजाचे आंदोलने चालू झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ हे करत आहेत.Not even a single barber shop will be allowed to open
त्यामुळे मराठा आंदोलकाचे मनोज जरांगे हे भुजबळ यांना विरोध करत आहेत. दोघांमध्ये शाब्दिक चकमकी टीका टिपणी चालू आहे दोघेही एकमेकांवर खालच्या भाषेमध्ये टीका करत आहेत.
यामधून मराठा आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये दरी वाढल्या जात आहे. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये भांडणे त्यांनी केसेस दाखल करणे असे प्रकार चालू झाले आहे.
भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी
मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाचे पण मिळावे सध्या चालू आहे. मराठा समाजाच्या मेळाव्यांना लाखोंनी गर्दी जमत आहे. त्याचप्रमाणे ओबीसीच्या मेळाव्याला सुद्धा लाखो बांधव जमा होत आहेत. आज ओबीसींना भुजबळामुळे बळ मिळालेले आहे.
त्यामुळे गाव खेड्यातील ओबीसी बांधव हा मीडियावर स्वतंत्रपणे आपले मत मांडत आहे. याचाच परिणाम म्हणून बऱ्याच ठिकाणी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये वाद होत आहे.Not even a single barber shop will be allowed to open
अशाच प्रकारचा वाद अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडलेला आहे. तो आज पुढील प्रमाणे आहे.
नाभिक कुटुंबावर बहिष्कार
3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे स्टेटस एका नाभिक बांधवांनी आपल्या मोबाईलवर ठेवले होते.
हे स्टेटस मराठा बांधवांनी पाहिले आणि त्या गावातील मराठा बांधव त्या नाभिक बांधवाकडे जाऊन त्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर आज पासून या सलून च्या दुकानात कोणत्याही मराठा बांधवांनी जाऊ नये म्हणून असा ठराव पण घेतला.
मराठा समाजाने हा घेतलेला ठराव भुजबळ साहेबांना कळाला म्हणून भुजबळ साहेबांनी अहमदनगर येथील ओबीसी मेळाव्यामध्ये त्या नाभिक बांधवांचे वर्णन आपल्या सभेत केले आणि सांगितले ज्या गावांमध्ये नाभिक बांधवांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे .Not even a single barber shop will be allowed to open
त्या गावातील सर्व नाभिक समाज बांधवांनी मराठा बांधवांवर बहिष्कार टाकावा एका परीने भुजबळ साहेब यांनी हे योग्यच म्हटले होते. यामुळे गाव गाड्यांमध्ये राहणारा छोटा मोठा ओबीसी समाज बांधव यांना खूप मोठे बळ मिळालं होतं.
याचाच राग म्हणून अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप जाधव यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली.
सलून चे एकही दुकान उघडू देनार नाही
मराठा समाजाच्या आंदोलनावरून मनोज रंगे यांच्यावर टीका करताना. अहमदनगर येथील सभेत छगन भुजबळ यांनी “एकाही नव्याने मराठ्यांची हजामत करू नये” असे आव्हान केले होते.
त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी मुंबईत अखिल भारतीय मराठा महासंघाचे बैठक झाली. त्या बैठकीत भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला.Not even a single barber shop will be allowed to open
“भुजबळांचे ऐकाल तर राज्यात एकही नावाचे दुकान कसे उघडते ते आम्ही पाहू” असे प्रति आव्हान मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी भुजबळ यांना दिले आहे.
ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतानाही राज्य सरकार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही. शिवाय सरकार मधून हकालपट्टी करत नाही याचा अर्थ भुजबळांच्या वक्तव्याला सरकारचे समर्थन आहे.
का असा प्रश्न मराठा महासंघाने उपस्थित केला या बैठकीला इतर राज्यातील जाट मराठा गुर्जर पाटीदार या समाजाचे नेते उपस्थित होते सर्वच राज्यातील आरक्षणाबाबत केंद्राने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.Not even a single barber shop will be allowed to open
भुजबळांच्या वक्तव्याचा विपर्यास
नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये ; सभेमध्ये केलेलं वक्तव्य त्या गावापूरतेच मर्यादित – मंत्री छगन भुजबळ
अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं हे वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले असून हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.Not even a single barber shop will be allowed to open
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, “एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका” असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.
“सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे”. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच “अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं” त्यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ असे का म्हटले
तर नाभिक समाजाने ही मराठ्यांचे केस कापू नयेत असं भुजबळ साहेब का म्हणाले हे अगोदर समजून घ्या.चिथावणीखोर वक्तव्य केलं म्हणऱ्यांनी तर आवर्जून वाचावं..Not even a single barber shop will be allowed to open
भुजबळ साहेब हे अतिशय सावध पणे आणि संविधानिक भाषेत बोलतात, पुराव्याचा आधार असेल तरच सदरील प्रकरण साहेब लोकांपुढे मांडतात. आजच्या नगर येथील ओबीसी मेळाव्यात बोलत असताना भुजबळ साहेबांनी नाभिक समाजाची बाजू घेऊन जे वक्तव्य केलं आहे.
ते काय आहे हे अगोदर समजून घेऊ. एका नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती म्हणून तिथल्या मराठा समाजाने ठरवलं की त्या नाभिक व्यक्तीकडे कोणीही केस कापायला जाऊ नये.
जर मराठा समाज अशी भूमिका घेत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा मराठ्यांचे केस कापू नयेत असं ते वक्तव्य आहे त्याचा विपर्यास करून चिथावणीखोर वक्तव्य म्हणून ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
हे वक्तव्य कसल्याही प्रकारे चिथावणी खोर वक्तव्य नाही तरी न्यूज वाल्यांनी सुद्धा चुकीची आगपाखड करून लोकांना संभ्रमीत करू नये.Not even a single barber shop will be allowed to open
नाभिक समाजाची भुमिका
मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून नाभिक समाजाला जो इशारा दिला आहे.तो इशारा नाभिक समाज आजीबात विसरनार नाही.
त्यांच्या या इशार्याला नाभिक समाज मतपेटीतून उत्तर निश्चित देनार आहे.असे सर्व नाभिक समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांना दिलेल्या पत्रात लेखी दिले आहे.नाभिक समाजाच्या सर्व संघटनांच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन सांगितले.
नाभिक समाज संपूर्ण महाराष्ट्रातून हरकती पाठवत असून जास्तीत जास्त हरकती पाठवण्याचे आवाहन नाभिक संघटनानी नाभिक बांधवांना केले आहे.