आता सलून चालकांना एका खुर्चीसाठी एक रुपया द्यावा लागेल || One rupee per chair

One rupee per chair  1

शहरी भागात “स्वच्छ शहर सुंदर शहर” या संकल्पनेतून कचर्याचे ओला कचरा,सुखा कचरा आणि बायोमेडिकल कचरा असे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.One rupee per chair 

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नवीन नियमानुसार सलून, ब्युटीपार्लर मधील कचर्याचा “बायोमेडीकल कचर्यात” समावेश केला आहे.बायोमेडीकल वेस्ट चे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते.

हि योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने सलून ब्युटीपार्लर च्या एका खुर्चीसाठी एक रुपया चार्ज प्रती दिवस लावला आहे.त्याबद्ल आज आपण माहिती घेणार आहोत.One rupee per chair 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

image 2


👉🏿👉🏿 सलून वेस्ट 👈🏿👈🏿

One rupee per chair

तुम्ही जर सलून चालक असाल आणि तुमच्याकडे एक सलून खुर्ची असेल तर तुम्हाला वर्षाकाठी 365 रुपये द्यावे लागनार?‌ दोन खुर्च्यांची दुकान असेल तर 730 रुपये द्यावे लागनार.हे पैसे कोणाला द्यायचे?‌ का द्यायचे? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.One rupee per chair 

सलून वेस्टचा बायोमेडिकल वेस्ट मध्ये समावेश

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन नियमानुसार. सलून दुकान आणि ब्युटी पार्लर मध्ये जे वेस्ट निघते. म्हणजेच केस असतील, ब्लेड असतील, क्रीमचे पाकीट असतील, हे वेस्ट आता “बायोमेडिकल वेस्ट” म्हणून गणल्या जाणार आहे.

त्यामुळे सलून मधील केस, ब्लेड, क्रीमचे पाकीट, मोकळ्या जागेवर टाकता येणार नाही. जर मोकळा जागेवर टाकली तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊन, तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते.One rupee per chair 

बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय?

शहरी भागातील सर्व मोठे दवाखाने, ओपीडी, मेडिकल मधून निघणारा कचरा. शस्त्रक्रिये दरम्यान शरीरापासून वेगळे होणारे अवयव. रक्ताचे बोळे. ह्या सगळ्यांचा बायोमेडिकल वेस्ट मध्ये समावेश होतो.

आता नवीन आदेशानुसार सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये जे वेस्ट निघते. जसे की केस, ब्लेड, क्रीम कव्हर याचाही आता “बायोमेडिकल वेस्ट” मध्ये समावेश केला आहे.One rupee per chair 

बायोमेडिकल वेस्ट मध्ये समावेश होणाऱ्या सर्व वस्तूंची “शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते”. या सर्व वस्तूंना बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतात.

One rupee per chair 2

शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट

बायोमेडिकल वेस्ट मोकळ्या जागेवर टाकले असता प्राण्यांच्या, पक्षांच्या तसेच व्यक्तिंच्या जिवाला धोका निर्माण होतो.त्यामुळे या “बायोमेडिकल वेस्ट” ची एका मोठ्या भट्टीमध्ये जाळला जातो.

हे जाळत असतांना “महाराष्ट्र प्रदुर्षण नियंत्रण मंडळाचे” पदाधिकारी उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीत मोठ्या भट्टीमध्ये हा बायोमेडिकल वेस्ट कचरा जाळला जातो. या प्रक्रियेलाच शास्त्रोक्त पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट ची विल्हेवाट लावणे असे म्हणतात.One rupee per chair 

एका दिवसाला एक रुपया चार्ज

सलून आणि ब्युटी पार्लर मधून जे वेस्ट निघतो. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी. शहरी भागामध्ये महानगरपालिका असेल, मनपा असेल, नगरपरिषद असेल, यांनी सलून ब्युटी पार्लरच्या एका चेअरसाठी “एका दिवसाला एक रुपया चार्ज” लावलेला आहे.

म्हणजे वर्षाकाठी एका सलून खुर्चीसाठी 365 रुपये आता सलून चालकांना द्यावे लागतील. हाच नियम ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना सुद्धा लागू आहे.शहरातील हॉस्पिटलमध्ये हा दर कॉटनुसार लावला जातो.

यातून 24% रॉयल्टी मनपाला ठेकेदार देत असतो.सलून आणि ब्युटी पार्लर चालकांकडून दिवसाला एक रुपया वसूल करण्याचे काम महानगरपालिका कंपनी (ठेकेदारांना) देनार आहे.One rupee per chair 

सलून वेस्ट जमा करण्यासाठी यंत्रणा

सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये जमा होणार कचरा हा दोन प्रकारचा असतो.

  1.  केस
  2.  ब्लेड

यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने तयारी दर्शवली आहे.यासाठी महानगरपालिका ठराविक कंपन्यांची नियुक्ती करनार असून त्या कंपनीमार्फत सलून आणि ब्युटी पार्लर मधील कचरा वेगळा गोळा केला जानार आहे.

तो गोळा केलेला कचरा ती कंपनी महाराष्ट्र प्रदुर्षण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली मोठ्या भट्टीमध्ये जाळला जानार आहे.या सर्व प्रक्रियेसाठी सलून चालकांकडून प्रती खुर्ची एक रुपया एक दिवसाला असा चार्ज लावनार आहे.

दुकानात दोन खुर्च्या असतील तर 60 रुपये महिन्याला द्यावे लागनार आहेत.One rupee per chair 

मनपा आयुक्त जी श्रीकांत

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) “स्वच्छ शहर सुंदर शहर” या योजनेअंतर्गत, शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी हा आदेश काढला आहे.

लवकरच निवेदा काढून सलून आणि ब्युटी पार्लर मधील कचरा गोळा केला जाईल. असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितले आहे.One rupee per chair 

नाभिक समाज काय म्हणतो

छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत. यांनी जो निर्णय घेतला आहे. “स्वच्छ शहर सुंदर शहर” यासाठी. त्या निर्णयांमध्ये सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना “एका खुर्चीला एक रुपया” असा जो चार्ज लावला आहे.

तो संयुक्तिक वाटत नाही. कारण सलून चालक हे पोट भरण्यासाठी ,उदरनिर्वाह होईल एवढेच उत्पन्न त्यांना होते. सरसकट सलून चालकांना हा चार्जर परवडणारा नाही तर ज्यांचे एसी कंडिशन आहेत अशाच सर्व चालकाला हा चार्ज लावावा.One rupee per chair 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

image 2
👉🏿👉🏿 सलून वेस्ट 👈🏿👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top