नुकत्याच बहुचर्चित गोंडर या मराठी कादंबरीचे मोठ्या थाटात नांदेड येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.बलुतेदारीवर आधारीत असलेली गोंडर कादंबरीचे प्रकाशन पुर्व प्रथम आवृत्तीचे ऑनलाईन बँकिंगही झाले. Political leader announces film on Gondar novel
यामुळे हि कादंबरी जास्तच चर्चेत आली.गोंडर या कादंबरीची महाराष्ट्रातूनच नव्हे तर विदेशातून मागणी होत असताना या कादंबरीवर कोणत्या राजकीय नेत्यानी चित्रपटाची घोषणा केली? कधी केली?
या कादंबरीचे लेखक कोण आहेत? या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
Political leader announces film on Gondar novel गोंडर कादंबरीच्या लेखकांविषयी
मित्रांनो बहुचर्चित बलुतेदारीवर आधारीत “गोंडर” कादंबरीचे लेखक कोण आहेत? हे आपण प्रथम जानून घेतलं पाहिजे.त्या लेखकाची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.
चला तर मग “गोंडर” कादंबरीच्या लेखकांविषयी माहिती जाणून घेऊ.Political leader announces film on Gondar novel
गोंडर कादंबरी लेखक हे माझे जवळचे मित्र तर आहेच त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व कलेमूळे ते उत्तम पद्धतीने “सुत्रसंचलन”– करतात.
आनेक कार्यक्रमाचे, नांदेड, शेगाव येथील प्रथम, द्वितीय साहित्य संमेलनाचे सुत्रसंचलन श्री अशोक कुबडे यांनी केलेल आहे.
वृतनिवेदक गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे हे नांदेड आकाशवाणी केंद्रावर वृतनिवेदक म्हणून अनेक वर्षांपासून रुजू असून आकाशवाणी केंद्रावर बातम्या व विविध कार्यक्रमांचे निवेदक म्हणून कार्यरत आहेत.
कवि – गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे हे सुरवातीपासून वास्तववादी कवी आहेत.त्यांचा “जंगलातील सहल” हा लाहान मुलांसाठी कविता संग्रह असलेल पुस्तक त्यांनी छापलेले आहे.बलुतेदारीवर अनेक कविता लेखन केलेले आहे. Political leader announces film on Gondar novel
श्री अशोक कुबडे यांची वारकाचा बाळ्या कविता पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
कविकट्टा youtube चॅनल गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे हे युट्यूब वर “कविकट्टा” नावाचे युट्यूब चॅनल च्या माध्यमातून दोन हजार पेक्षा जास्त कवि,लेखक साहित्यिक यांच्याशी जुळलेले असून ऑनलाईन कवी संमेलन घेत असतात.
श्री अशोक कुबडे यांच कविकट्टा युट्यूब चॅनल पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
गोंडर कादंबरी लेखक श्री अशोक कुबडे हे कवी, लेखक, सुत्रसंचलक, वृतनिवेदक यासह मनमिळाऊ स्वभावाचे, बहुचर्चित असं व्यक्तीमहत्व आहे. Political leader announces film on Gondar novel
गोंडर कादंबरी विषयी थोडस Political leader announces film on Gondar novel.
मित्रांनो ज्या कादंबरीचे प्रकाशन पुर्व प्रथम आवृत्तीचे बुकिंग फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातून झाले त्या कादंबरी विषयी सांगताना लेखक श्री अशोक कुबडे यांनी सांगितले की “गोंडर हि कादंबरी पुर्वी चालत आलेली बलुतेदारीवर आधारीत आहे.
नाभिक समाजाने वर्षभर दाढी कटिंग केल्यानंतर त्याला मोबदला म्हणून जे धान्य दिले जात होते.त्याला बलुत म्हटले जाते. तर बलुत्यामध्ये देण्यात आलेल्या दुय्यम प्रतीच्या धांन्याला “गोंडर” म्हटले जाते. Political leader announces film on Gondar novel
नाभिक समाजाच्या वतीने वर्षभर दाढी कटिंग च्या मोबदल्यात “गोंडर” देण्याची हि जी प्रथा होती त्या प्रथेवर प्रहार करून समाज सुधारणेचा वसा गोंडर कादंबरीतील नायक “यशवंत” करतो.
तो स्वतः ची आणि समाजाची या बलुतेदारीतून कशी सुटका करतो, याची सत्य कहाणी लेखक श्री अशोक कुबडे यांनी व्यक्त केले आहे”.या कादंबरीत एकुन 45 व्यक्ती रेखा लेखकाने रेखाटल्या आहेत. Political leader announces film on Gondar novel
प्रकाशन पुर्व प्रथम आवृत्तीचे ऑनलाईन बँकिंग Political leader announces film on Gondar novel.
गोंडर कादंबरी लेखक श्री अशोक कुबडे यांची हि पहिलीच कादंबरी असुन ती प्रकाशन पुर्व ऑनलाईन बँकिंग सुरु केली असता प्रथम आवृत्तीचे सर्व कादंबरीचे बुकिंग होणं.
हि नवोदित लेखकांसाठी अभिमानाची बाब आहे. “Political leader announces film on Gondar novel”
प्रकाशन पुर्व विदेशातून मागणी Political leader announces film on Gondar novel.
बलुतेदारीवर आधारीत असलेली गोंडर या कादंबरीला प्रकाशन पुर्व महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला व प्रथम आवृत्तीचे सर्व बुकिंग झाली.ऐवढेच नसून ऑनलाईन पद्धतीने भारताच्या बाहेरून म्हणजे Political leader announces film on Gondar novel!
- मलेशियातून -2 नग
- कॅनडातून. -2 नग
- जपान मधून -1 नग
कादंबरी ऑनलाईन बँकिंग तेथील मराठी भाषकाने केली असल्याचे गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे यांनी एका मुलाखतीत सांगितले.
कोणत्या राजकीय नेत्याने घोषणा केली?
मित्रांनो मला माहित आहे की तुम्हाला “गोंडर” कादंबरीवर चित्रपट तयार करण्याची घोषणा कोणत्या राजकीय नेत्याने केली याची आतूरता आहे.चला तर मग जानुन घेऊ. Political leader announces film on Gondar novel?
मित्रांनो मागील वर्षी म्हणजे 12/03/2022 रोजी शेगाव येथे नाभिक समाजाचे “द्वितीय नाभिक साहित्य संमेलन” शेगाव येथे चालू असताना.
सम्मेलनाध्यक्षाच्या भाषणा आगोदर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मा श्री गोविंद दळवी यांनी आपल्या भाषणात म्हटले की
“लेखक अशोक कुबडे यांची गोंडर कादंबरी लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीला येत असून या कादंबरीवर भविष्यात नागराज मंजुळे सारखा डायरेक्ट ची नजर पडली तर निश्चितच गोंडर कादंबरीवर चित्रपट निघाल्याशिवाय राहनार नाही “
एवढ्या उत्तम आणि वास्तववादी कादंबरी लेखक श्री अशोक कुबडे यांनी लिहली आहे. Political leader announces film on Gondar novel.