नाभिक समाजातील सलून चालकांनी बगलेतील केस काढने बंद का केले?कोणत्या नाभिक संघटनेने हा निर्णय घेतला?व का घेतला या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.Reasons for underarm hair removal

Underarm hair removal off
नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे केस कापणे होय. हा व्यवसाय पूर्वी बलुतेदारी पद्धतीने चालत असे. या व्यवसायामध्ये नाभिक सलून चालकाला डोक्यावरील गालावरील तसेच कानातील, नाकातील, बगलेतील केस काढण्याचे काम करावे लागत होते. त्याचबरोबर हाताची, पायाची नखे काढणे. हे सुद्धा काम नाभिक सलून चालकाला करावे लागत होते .
या सर्व कामाच्या मोबदल्यात, वर्षाकाठी नाभिक सलून चालकाला “बलूत” दिले जात असे. या “बलूत्यामध्ये” धान्य ,कडधान्य च्या स्वरूपात मोबदला दिला जात असे. बदलत्या काळानुसार बलुतेदारी बंद झाली. आणि “काम तेथे दाम” या स्वरूपात “दाढी-कटिंग” केली की त्याचा मोबदला तात्काळ पैशाच्या स्वरूपात दिला जात असे.Reasons for underarm hair removal

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
बगलेतील केस काढने बंद कारण
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेने नाभिक समाजाला “अस्वस्थता प्रमाणपत्र” देण्यात यावं यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.पण महाराष्ट्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले.म्हणून नाभिक सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेने तीन वर्षांपूर्वी अस्वच्छ ठिकाण (बगलेतील) चे केस कापण्याचे बंद केले. कारण बगलेतून दुर्गंधी युक्त घाम बाहेर पडतो.
त्या वासाने पत्नी पण जवळ येत नाही.आणि ते काम सलून चालकांना “मोफत” करावे लागत होते.त्या कामाचा कोणताही मोबदला मिळत नव्हता.म्हणून नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले आणि प्रदेश कमिटीने श्री सेनाजी काळे, श्री गणेश वाघमारे, श्री विजय अवधुते, श्री आबासाहेब बोरुडे, श्री सुनिल वरपे यांच्या सह मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बगलेतील केस “मोफत” न काढण्याचा ठराव संमत करण्यात आला.Reasons for underarm hair removal

बगलेतील केस काढण्यासाठी 20 रुपये
9 आक्टोंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या ठरावानुसार सलून दुकानात बगलेतील केस काढण्यासाठी 20 रुपये प्रति व्यक्ती दर ठरवण्यात आला.त्याप्रमाणे सलून चालक दर मागील तीन वर्षांपासून घेत आहेत.ग्राहकांचा पण उत्तम प्रतिसाद मिळत आहे.यामुळे सलून चालकांच्या उत्पन्नात पण वाढ झाली आहे.

अनेक कामे मोफत केली जाते
नाभिक सलून चालकाला केस कापण्याबरोबरच आपल्या ग्राहकाची विविध कामे करावी लागत होती. जसे हातापायाची नखे काढणे, कानातील, नाकातील, बगलेतील केस काढणे, पायात काटा मोडला तर तो सुद्धा काढण्याचे काम नाभिक सलून चालक हाच करत असे. या सर्व सेवा केस कापण्याच्या मोबदल्यातच मोफत केल्या जात होत्या.
बदलत्या काळानुसार या सर्व सेवा मोफत करने परवडत नसल्याने नाभिक समाजाच्या हितासाठी काम करनारी संघटना “नाभिक सेवा संघ महाराष्ट्र” या संघटनेने दोन वर्षांपूर्वी एक ठराव संमत करून वरील सर्व सेवा मोफत करने बंद केले.जर वरील सेवा सलून चालकांकडून करून घ्यावयाची असतील तर त्याला पैसे मोजावे लागतील असा ठराव प्रदेश कमिटीने केले. त्याला ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आज रोजी या ठरावाला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत.Reasons for underarm hair removal
आता मोजावे लागणार पैसे
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेने घेतलेल्या निर्णयांमुळे सलून चालकांना आता मोफत सेवेचे पैसे मिळत आहेत.संघटनेने हा निर्णय 9 आक्टोंबर 2020 रोजी घेतला होता.या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत.ग्राहकाकडून पण उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बगलेतील केस काढण्याचे आता प्रति ग्राहक वीस रुपये मिळत आहेत त्यामुळे सलून चालक समाधानी आहेत.Reasons for underarm hair removal


