साधु संत ऐती घरा तोची दिवाळी दसरा || Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra

Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra  1

Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra

आज संत नगाजी महाराज आणि संत सेनाजी महाराज कार्याचा प्रसार आणि प्रचार करनारी “अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर” संस्थापक अध्यक्ष -श्री नरेश भाऊ मांडवकर यांचा फोन आला की आम्हाला तुमची (श्री माधव भाले) भेट घ्यायची आहे.

तुम्ही कोठे आहात? मी (श्री माधव भाले)‌ निधन झालेल्या नाभिक बांधवाच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेलेलो होतो. तेथून मी लवकर निघालो कारण मला भेटायला चंद्रपूर येथून पाच पांडवांची टिम आली होती.Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra 

Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra  2

छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाका (मिल्ट्री ऐरीया) येथील चौकात आमची भर दुपारी उन्हात भेट झाली.भेटीत ऐवढा आनंद होता की ३७ डिगरी तापमान आजीबात जानवत नव्हते.कारण आज विचारांनी जुळलेले (कधी न पाहिलेले) संत नगाजी आणि संत सेनाजी कार्याचा प्रसार आणि प्रचार करनारे पांच पांडव भेटले होते.

प्रत्येकाच्या खिशावर संत नगाजी

एखाद्या संघटनेशी एकनिष्ठ, निगडित असलेला कट्टर कार्यकर्ता जसा आपल्या संघटनेचा बिल्ला खिशाला लावतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या खिशाला “संत नगाजी महाराज” यांची बॅच लावलेले पांच पांडव प्रचार प्रसारासाठी निघाले होते.

सोबत आसलेल्या फोर व्हीलरला समोरुन व पाठीमागून संत नगाजी महाराज यांच बॅनर लावलेलं होतं आणि आज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आमचं स्नेह मिलन झाले होते. संत नगाजी महाराज यांच्या वंशजांशी भेटल्याचा आनंद झाला होता.Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra 

अधिक माहिती साठी

image2

अधिक माहिती येथे क्लिक करा

विविध विषयांवर चर्चा झाली

  •    नाभिक समाजातील सलून चालकाच्या आर्थिक विकासासाठी
  • त्याला आर्थिक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी
  • शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात चर्चा झाली.

संत नगाजी महाराज यांच्या जन्मठिकाणी जयंती पुण्यतिथी निमित्त कुटुंबासह येण्याच निमंत्रण आजच “अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर” च्या टिमने दिले .Sadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra 

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

आजच्या विविध विषयांवर चर्चा झाल्या नंतर संत नगाजी आणि संत सेनाजी महाराज कार्याचा प्रचार आणि प्रसार करणार्या “अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर” चे संस्थापक अध्यक्ष साहेब मा.श्री. नरेश भाऊ मांडवकर महाराष्ट्र राज्यSadhu Sant Aiti Ghara Tochi Diwali Dussehra

उपाध्यक्ष साहेब मा. श्री कृष्णाजी चौधरी महाराष्ट्र राज्य सचिव साहेब संदीप भाऊ नक्षीने महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष गणेश भाऊ वनकर महाराष्ट्र राज्य सहसचिव साहेब सतीश भाऊ नारायणदास महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख डॉक्टर अर्पित नक्षीने यांना पुढील कार्यासाठी व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री माधव भाले
संस्थापक अध्यक्ष
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top