कोल्हापुरात सलून व्यावसायिक लोकसभेच्या रिंगणात || Salon business in Kolhapur Loksabha arena

Salon business in Kolhapur Loksabha arena 2

मित्रांनो सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीचे वारे आहे.या निवडणूकीत आनेक करोडपती आपलं नशीब आजमावण्यासाठी तयार झाले आहेत.यात कोल्हापूर येथील एक सलून व्यावसायिक लोकसभेत जाण्यासाठी तीसर्यांनंदा तयार झाला आहे.

तर या सलून व्यावसायिका विषयी या पोस्ट मध्ये माहिती घेणार आहोत.हि माहिती आवडल्यास इतरांना जरुर पाठवा.Salon business in Kolhapur Loksabha arena

Salon business in Kolhapur Loksabha arena

मित्रांनो राज्यघटनेने भारताच्या प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायत पासून ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार दिला आहे.मग तो गरीब आसो की श्रीमंत याला महत्त्व नाही.Salon business in Kolhapur Loksabha arena

Salon business in Kolhapur Loksabha arena 1

पण कही पक्षांनी हा नियम बदलून फक्त पैसेवालाच या निवडणुकीत उभं राहू शकतो व तोच जिंकू शकतो आशी सिस्टीम निर्माण केली आहे.पत याला फाटा देत कोल्हापूर येथील “सलून व्यावसायिक संदिप सपकाळ” यांनी पण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काल १८ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला आहे.हि अर्ज दाखल करण्याची त्यांची हि तीसरी वेळ आहे.जानून घेऊ त्यांच्या विषयी.

तिसऱ्यांदा लोकसभेची तयारी

१८ व्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणारे “सलून चालक संदीप सपकाळ” हे तिसऱ्यांदा “लोकसभेसाठी” उमेदवारी अर्ज भरत आहेत. या अगोदर त्यांनी 2014 ला लोकसभेसाठी दहा हजार मत प्राप्त केली होती.

Salon business in Kolhapur Loksabha arena 2

तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये साडेसहा हजार मते प्राप्त केली होती. आता तेच सलून चालक संदीप सपकाळ पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज दिनांक 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संदीप सपकाळ यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य झालेले आहे असेही त्यांनी सांगितले आहे.Salon business in Kolhapur Loksabha arena

सायकलवर जाऊन उमेदवारी अर्ज भरला

कोल्हापूर लोकसभा उमेदवारीसाठी सलून चालक संदीप सपकाळ यांनी आज दिनांक 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज त्यांनी स्वतः एकट्याने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा केला जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी त्यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही किंवा बडे जाऊ पणा आणलेला नाही.

भंडारा गोंदिया जिल्ह्यात सलून चालक लोकसभा निवडणूक लढवणार अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा
image2

सलून चालक लोकसभा लढवणार

तर स्वतःच्या सायकलवर बसून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व आपल्या 2024 च्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यामध्ये त्यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही त्यांना कारण विचारले असता त्यांनी सांगितले की सायकल ही आरोग्यासाठी चांगली आहे.

सायकल मुळे कोणतीही प्रदूषण होत नाही हे सर्वात महत्त्वाचे त्यांनी कारण सांगितले आहे.Salon business in Kolhapur Loksabha arena

कोल्हापूर प्रदुषण मुक्त करनार

सलून चालक संदीप सपकाळ यांना काही मीडिया वाल्यांनी प्रश्न विचारले की मतदारांनी तुम्हाला मतदान का करावे? तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार? यावर लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल करणारे संदीप सपकाळ यांनी उत्तर दिले की कोल्हापूरमध्ये जी पंचगंगा नदी आहे. त्या नदीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे.

या नदीत नदीला प्रदूषण मुक्त करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जी काही निसर्गाची हानी होत आहे. ती हानी रोखण्यासाठी प्रथम कार्य ते करणार आहे. यामुळे निश्चितच कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा विकास होणार आहे असेही त्यांनी सांगितले.Salon business in Kolhapur Loksabha arena

कोल्हापूर मध्ये चर्चेचा विषय

कोल्हापूर लोकसभेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणारे सलून व्यवसाय संदीप सपकाळ यांनी आज 18 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ही बातमी जशी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

कशी सोलापूरमध्ये प्रस्थापित असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त चर्चा जर कोणी उमेदवाराची होत असेल तर ती मध्ये सलून चालक संदीप सपकाळ यांची चर्चा होत आहे तर येणाऱ्या लोकसभेमध्ये पाहूया सलून चालक संदीप सपकाळ यांना किती मते मिळतात लोक किती त्यांच्यावर विश्वास टाकतात हे तर येणारा काळच ठरवेल.Salon business in Kolhapur Loksabha arena

संपूर्ण नाभिक संघटना प्रचार करनार

सलून चालक संदीप सपकाळ यांनी कोल्हापूर मधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक संघटनांनी अशी प्रतिक्रिया दिली की कोल्हापूर मधील संपूर्ण “नाभिक समाज” सलून चालक संदीप सपकाळ यांचा प्रचार आणि प्रसार करतील.                         त्याचबरोबर आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्न करतील. मागील दोन टर्म चा मताचा टक्का यावेळेस निश्चितच तोडतील आणि “अपक्ष” म्हणून संदीप सपकाळ हे लोकसभेत उमेदवार जिंकून जातील असा विश्वास नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले यांनी व्यक्त केला आहे.Salon business in Kolhapur Loksabha arena

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top