मराठ्यांचे कुनबीकरन थांबवा || Stop Kunbikaran of Marathas

Stop Kunbikaran of Marathas 2

मागील सहा दिवसांपासून आंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू असून येणाऱ्या 20 तारखेला मराठा आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे की महाराष्ट्र सरकारने “मराठ्यांचे कुनबीकरन करने थांबवावे” Stop Kunbikaran of Marathas

Stop Kunbikaran of Marathas

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक घेऊन असे घोषित केले की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. Stop Kunbikaran of Marathas

Stop Kunbikaran of Marathas 1

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे अन्नधान्य पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पण विधान केले आहे की “सरकारनेमराठ्यांचे कुणबीकरण थांबवावे”.

मराठा आरक्षणासाठी मनोज चरंगे पाटील अंतरावली सराटी येथे उपोषण करत असून त्यांना आयोग कायदा किती समजतो अशी विधानही ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

बोगस नोंदी बोगस प्रमाणपत्र वाटप

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक दाखल्यावर खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण सुरू आहे बोगस नोंदी वरून बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे हे तात्काळ थांबवावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे .

मराठा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे पण ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे .Stop Kunbikaran of Marathas

कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबात बोगस कुणबी नोंदीच्या आधारे 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे या सर्व बाबी तेथील लोकांना लक्षात येतात तरी महाराष्ट्र सरकारने बोगस नोंदीच्या आधारे बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम तात्काळ थांबवावे असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ओबीसीला धक्का लागू देनार नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार असे म्हणतात की आम्ही ओबीसी वर अन्याय करणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही परंतु त्यांनी हेही तपासावे की जे सध्या कुणबी करण चालू आहे.

त्यामुळे ओबीसीला खरंच धक्का लागणार आहे की नाही. मराठा समाजाला उच्च न्यायालयाने 13 टक्के आरक्षण दिले होते मग आमच्या ओबीसीच्या 17 टक्के आरक्षणामध्ये येऊन आणि 376 जातीत येऊन नेमका काय फायदा होणार आहे .

असे झाले तर 13% मराठा आरक्षणामध्ये कोणीच राहणार नाही यामुळे एक प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल. असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.Stop Kunbikaran of Marathas

मराठे मागास कसे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार असे म्हणत आहेत की मराठे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु हे कसे शक्य आहे? मागील पाच आयोगाने मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याचे सांगितले आहे.

शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मराठा समाज मागास आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. मराठा समाज मागास असल्याचे आयोगाने सिद्ध केले तर हा समाज ओबीसी मध्ये येईल आणि त्यामुळे ओबीसी मध्ये अशांतता पसरेल.

मग नेत्यांची पण गरज भासणार नाही असेही छगन भुजबळ यावेळी म्हणालेStop Kunbikaran of Marathas

 

error: Content is protected !!
Scroll to Top