नाभिक समाजाचे आराध्य दैवत तसेच वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या बांधवगडावर (मध्यप्रदेश) महाराष्ट्रातील नाभिक समाज जयंतीसाठी 25 एप्रिल रोजी जाणार असुन जयंतीच्या दिवशी मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक पर्यटन मंत्री धर्मेंद्र सिंह लोधी यांच्या हस्ते संत सेना महाराज स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याचे मध्यप्रदेश भारतीय सेन समाज प्रदेश अध्यक्ष श्री प्रकाश सेन यांनी सांगितले.The Nabhik Samaj will go to Bandhavgad
संत सेना महाराज जयंती बांधवगडवर
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची 725 वी जयंती 25 एप्रिल रोजी (विक्रम संवत नुसार) येत असून हि जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात येते. संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा जन्म मध्यप्रदेश येथील बांधवगड येथे झाला असून या ठिकाणी जयंती दिवशी विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव उपस्थित राहतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील नाभिक समाज मोठ्या संख्येने जयंती साजरी करण्यासाठी बांधवगड येथे जातआहे..The Nabhik Samaj will go to Bandhavgad
ट्रेनने, बसने काही विमानाने
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंतीसाठी विविध राज्यांतील नाभिक समाज आपल्या परीने ट्रेनने,बसने तसेच विमानाने प्रवास करुन संत सेना महाराज यांच्या जन्मठिकाणी उपस्थित राहत आसतात.यावर्षी महाराष्ट्रातुन खालील समाज बांधव खाजगी जात आहे ते पुढीलप्रमाणे आहेत..The Nabhik Samaj will go to Bandhavgad
बांधवगडला जाणारे बांधव
- कैलास माणिकराव भालेराव जामकर
- बाबुराव मुंजाजी भालेराव ताडकळस
- रामराव मारतन खाडे लातूर
- विश्वनाथ महाराज घोडके परळी
- शोभाताई विश्वनाथराव घोडके परळी
- शिवाजी शंकरराव कंकाळ जवळा बाजार.The Nabhik Samaj will go to Bandhavgad
- कमल शिवाजीराव कंकाळ जवळा बाजार
- सत्यानंद कैलासराव सुरवसे मुंबई
- ज्योती सत्यानंद सुरवसे मुंबई