Vishwakarma Yojana of benefit
लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विश्वकर्मा योजनेची” घोषणा केली होती. लागलीच 16 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने “विश्वकर्मा योजनेला” मंजूरी दिली.या योजनेसाठी केंद्र सरकार 13 हजार कोटी ची तरतूद करनार आहे.या योजनेच्या अंतर्गत “एक लाख रुपये कर्ज” व साधनसामग्री साठी पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत.याच योजनेची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत.Vishwakarma Yojana of benefit
यांना योजनेचा लाभ मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.असून या योजनेअंतर्गत OBC समुदायातील परंपरेने कारागीर असलेलेVishwakarma Yojana of benefit
- सुतार,
- लोहार,
- धोबी,
- सोनार,
- न्हावी,
- बांधकाम करनारे मिस्त्री,
- भाजीपाला विक्रे
- चांभार कारागीर Vishwakarma Yojana of benefit
- लहान कारागीर
- बोट तयार करनारे
- कुंभार
- मुर्तिकार
- बेलदार
- झाडू तयार करनारे
- बाहुल्या व खेळणी तयार करनारे
- हार तयार करनारे
- मासेमारी करनारे
या योजनेचा लाभ मिळणार आहे.आशा OBC समुदायातील बारा बलुतेदार आणि आठरा अलुतेदार जेकी अनेक पिढ्यांपासून परंपरेने हाताने कारागिरी करतात अशा समुदायासाठी “विश्वकर्मा योजनेची” सुरुवात करण्यात येणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.Vishwakarma Yojana of benefit
योजना कधी लागू होणार?
17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती आहे.या जयंतीनिमित्त “विश्वकर्मा योजनेचा” शुभारंभ होणार आहे.ओबीसी समुदायातील परंपरेने कारागीर असलेले समुदायासाठी विश्वकर्मा योजनेची “पंतप्रधान नरेंद्र मोदी” यांनी लालकिल्ल्यावरून घोषणा केली.हि योजना संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.Vishwakarma Yojana of benefit
हि योजना ऐनार्या “विश्वकर्मा जयंती” च्या दिवसांपासून संपूर्ण भारत देशात लागू होणार आहे. पंधरा ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा करताच सोळा ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशसमिडीयाला दिली.
हि योजना परंपरेने काम करनारे लहान कारागीर यांना फायदेशीर ठरनार आहे.
किती लाभ मिळणार?
संपूर्ण भारतात परंपरेने काम करनारे लाहान कामगार, लहान लहान कारागीर यांना या योजने अंतर्गतVishwakarma Yojana of benefit
1)अधुनीक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये देण्यात येतील तसेच.
2) या लहान कामगारांना,कामाचे कारागिरांना अँडव्हान्स आणि बेसिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
3) प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक कारागीराला 500 रुपये दिवसाला अनुदान दिले जाणार आहे.
3) व्यवसायासाठी प्रथम एक लाख रुपये कर्ज 5 रुपये % ने दिले जाईल.Vishwakarma Yojana of benefit
4) पहिल्या कर्जाची व्यवस्थित परतफेड केल्यास पुढील कर्ज हे लाखाच्या दुपटीत देण्यात येतील.
या योजनेअंतर्गत कारागिरांना
1) विश्वकर्मा योजने अंतर्गत लहान कारागीर व कामगारांना नवीन कौशल्य, नवीन साधने,क्रिडीट सपोर्ट आणि मार्केट सपोर्ट दिला जानार आहे.
2) या योजनेअंतर्गत लहान लहान कारागीर आणि कामगारांना बेसिक आणि आडवांस प्रशिक्षण दिले जाईल.
3) या योजने अंतर्गत नवीन साधनै, क्रेडिट समर्थन आणि नवीन बाजार समर्थन मिळवून दिले जाईल.Vishwakarma Yojana of benefit
4) या योजने अंतर्गत ब्रॅडिंग आणि ऑनलाईन मार्केटसाठी पाठिंबा दिला जाईल.अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
विश्वकर्मा योजने बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 विश्वकर्मा योजना 👈🏿👈🏿