गंगामसला येथील सलून दुकान चालकांना नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस सेनाजी काळे यांची भेट || visit for salon shop in gangamasala

visit for salon shop in gangamasala 1

 बीड – नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री सेनाजी काळे आज बिड जिल्ह्यातील गंगामसला या ठिकाणी नाभिक बांधवांची भेट घेतली. visit for salon shop in gangamasala

गंगामसला या ठिकाणी चार सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली होती, त्या संदर्भात त्या सलून चालकांशी चर्चा करण्यात आली.

visit for salon shop in gangamasala 1


दुकानाची तोडफोड ही अज्ञात व्यक्तीने रात्रीच्यावेळी चारही सलून दुकानाची तोडफोड केली आहे. सकाळी नित्यानियमाप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलो असता, दुकानाची तोडफोड झालेली दिसून आले . visit for salon shop in gangamasala

आतापर्यंत गावातील नागरिकांनी ग्लास, दुकानातील सामानाची खरेदी करून दिली. तसेच, नाभिक सामाजिक कार्यकर्ते दिलीप झगडे यांनी भेट दिली आहे. गावातील कोणत्याही राजकीय लोकांचा दबाव नाही, असेही सलून बांधवानी सांगितले आहे.

बीड जिल्ह्यात चार सलून दुकानाची तोडफोड

image2

सलून दुकानाची तोडफोड

कायदेशीर प्रक्रिया एफआयआर गुन्हा दाखल केला असून, त्या अज्ञात माथेफिरू चा तपास चालू आहे, असेही कळविले आहे. सलून चालकांनी समाजासाठी असे सांगितले की, अश्या घटना घडू नये म्हणून सलून बांधवानी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे.visit for salon shop in gangamasala

एकमेकांच्या संपर्कात म्हणजे सामाजिक संघटनेला धरून राहणे खूप आवश्यकता आहे. आपली एकजूटच महत्वाची यापुढे ठरेलं. आमच्या सोबत घडले. तेच सलून बांधवांवर अशी वेळ येउ नये, असेही त्यांनी या भेटी दरम्यान कळकळीची समाजाला केलेली दिसून आली आहे.

visit for salon shop in gangamasala

मी त्यांना सांगितले की, आमची संघटना आपल्या सोबत आहोत. अश्या पद्धतीने धीर देण्याचा एक प्रयत्न केला आहे. दुकानातील कामाच्या बाबतीत विचारपूस केली ती, की सध्या महागाईच्या काळात सलून दरवाढ करावी. जेणेकरून आर्थिक जास्तीत- जास्त फायदा होईल.

मुलांचे शैक्षणिक हातभार लागेल. दुकान आपलें कसे असावे, नीटनेटकेपणा असला पाहिजे. स्वतः ही चांगले असणे ही काळाची गरज आहे. अश्या अनेक विषयावर चर्चा करनण्यात आली. पुढे, चारही सलून चालक अशोक खटले, गणेश खटले, प्रदीप खटले, गजानन खटले हे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top