नाभिक पुराणात काय सांगितले आहे? :- What is said in Nabhik Purana?

What is said in Nabhik Purana?1

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण “नाभिक पुराणा” विषयी माहिती घेणार आहोत.नाभिक पुराणांमध्ये नाभिकांनी जीवन कसे असावे? याबद्दल खूप छान माहिती दिली आहे.नाभिकपुराणातएकूण “18 अध्याय” आहेत.यातील प्रत्येक अध्ययात आजही नाभिक समाजाच्या व्यक्तिसाठी मार्गदर्शक ठरत आहे. What is said in Nabhik Purana?

What is said in Nabhik Purana? 2

What is said in Nabhik Purana?

नाभिक पुराण हा ग्रंथ दुर्मिळ तसेच प्राचीन आहे . या ग्रंथामध्ये नाभिक समाजाचे “महत्त्व व स्थान” अध्यात्मिक दृष्ट्या सांगितले आहे. हा ग्रंथ मला सेलूचे नाभिक समाजाचे लेखक, अभ्यासक, चिंतक “भगवानराव वैद्य” यांच्याकडून प्राप्त झाला. मी तो वाचला आणि त्या ग्रंथातील माहिती इतरांना व्हावी म्हणून मी या लेखाच्या माध्यमातून तो समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत आहे.What is said in Nabhik Purana?

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा
image 2

            नाभिक पुराण 

नाभिक पुराण ग्रंथ का वाचावा?

नाभिक समाजातील हित- संबंध जोपासण्यासाठी हा ग्रंथ नाभिक समाज बांधवांनी वाचणे अत्यंत गरजेचे आहे. नाभिक पुराण या ग्रंथाची निर्मिती होऊन कित्येक शेतके होऊन गेली. तरी पण नाभिक समाज बांधवांच्या मनामध्ये या पुराणाबद्दल अत्यंत उत्सुकता आहे.

अत्यंत दुर्मिळ झालेल्या या “नाभिक पुराणाचे वैशिष्ट्य” म्हणजे सर्व समाजामध्ये बुद्धिमान समजला जाणारा नाभिक समाज आणि त्याची उत्पत्ती, नाभिकाचे कर्तव्य, नाभिक समाजाचा इतिहास, अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे.What is said in Nabhik Purana?

या नाभिक पुराण ग्रंथरूपाने नाभिक समाज मनाला एक प्रकारची आध्यात्मिक संजीवनी दिली आहे. नाभिक समाज बांधवांसाठी आचार- विचार, त्याचे राहणीमान व आध्यात्मिक जीवनासाठी एक संस्कार प्रणाली या समाजाला या पुराणातून मिळते.

या पुराणात नाभिक समाज बांधवांचे इतर समाजापेक्षा त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. अलौकिक आहे. साहित्य तत्त्वज्ञान वैचारिक आणि मोक्षप्राप्तीसाठी जे आजच्या विचार आहेत त्यांचे कुंदन या नाभिक पुराणांमध्ये लाभले आहे.What is said in Nabhik Purana?

18 अध्यायात नाभिक पुराण

भगवत गीतेचे ज्याप्रमाणे आठरा अध्याय आहेत. त्याचप्रमाणे नाभिक पुराणाचे सुद्धा 18 अध्याय आहेत”. नाभिक पुराणात नाभिकाचे जीवन कसे असावे? याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

नाभिक पुरानामध्ये जीवनाचे श्रेष्ठ आदर्श आपल्याला आढळतात. यापुराणात एक आत्मनिष्ठ आणि परमार्थिक जीवनातील अनुभूती याबद्दलच्या आशा अत्यंत उत्कट पणे व्यक्त झालेल्या आहेत. यामुळे नाभिकाचे एक श्रेष्ठ जीवन आदर्श आपल्यासमोर यावेत आणि त्यांच्या जन्मचरित्रापासून व उत्पत्ती पासून शुद्ध नैतिक आचार विचाराचे संस्कार आपल्याला प्राप्त व्हावे, हा या मागचा हेतू असावा.

तसे पाहिले तर या नाभिकपूरांना चमत्काराचा आश्रय दिसून येतो. परंतु एक ईश्वरी शक्ती आध्यात्मिक शक्ती या दृष्टीने या चमत्काराकडे न पाहता या पुराणाची प्राचीन वाङ्मयाची अभिव्यक्तीची पद्धती जर ध्यानात घेतली तर या चमत्कारा मागील मूळ हेतू, परंपरा आपल्या लक्षात येऊन जातील. व श्रेष्ठ जीवन मूल्याचे दर्शन आपल्याला घडेल.

मोक्षप्राप्तीसाठी नाभिक पुराण

या नाभिक पुराणातील चमत्कार पूर्ण कथाकडे वरील दृष्टिकोनातून पाहिले असता तसाच चमत्कार आपल्याही जीवनामध्ये घडावा. असा प्रत्येक जण मनामध्ये हेतू धरून असतो. मानवी जीवनाच्या अपूर्णतेची जाणीव प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक असते. जे आहे त्याहून अधिक, अधिक हुन अधिक, अधिक हुन चांगले दुःखविरहित सुखाचे अज्ञान रहित प्रकाश्याचे जीवनमान असावे.

असे त्या व्यक्तीला वाटत असते. परंतु या जीवनाचे दिव्य स्वरूप काय आहे? हे माहीत नसल्यामुळे त्याला “मोक्षप्राप्तीची” खरी वाट न सापडून तो  जगातील मोहमयी फसव्या वाटांच्या सुखाने दुःखकारक मार्गाने जाऊन, अंधारात वटमळत जगत असतो नाभिक मानव “मोक्षप्राप्तीचे” जातीच्या अंतिम लक्ष असलेल्या या खऱ्या दिव्य नाभिक जीवनाचे स्वरूप काय आहे. व ते प्राप्त करून घेण्याचा खरा मार्ग कोणता आहे? हे या नाभिकना सांगितले आहे.

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा
image 2

            नाभिक पुराण 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top