नाभिक समाजाचे अध्यात्मिक महत्त्व सांगणारा “नाभिक पुराण” या ग्रंथानुसार “नागपंचमीच्या“ दिवशी नाभिक समाजातील व्यक्ती हे आपला परंपरागत असलेला दाढी कटिंग चा व्यवसाय करत नाही ते का करत नाहीत? नागपंचमी बद्दल नवीन पिढीला माहिती व्हावी.याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
“नाभिक पुराण” या ग्रंथानुसार नाभिकाची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने (नागाने) नाभितून जन्म घेतला.व लोकांना शुद्ध करण्यासाठी “शिखा” (शेंडी )ठेवण्याच कार्य त्यांच्याकडे दिले.त्यामुळे नाभिक समाज नागदेवतेला आपले वंशज मानतात.स्वत:ला “नागवंशी” मानतात. व नागदेवतेला आपले पुर्वज मानतात.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
पुथ्वीवर नागदेवतेने (नाभिक) नागपंचमी ला जन्म घेतला. त्या दिवशी नाभिक समाज मोठ्या भक्तिभावाने “नागदेवतेची” पुजा करतात.आनंद साजरा करतात.विवाहीत महिला नागदेवतेला आपला भाऊ मानतात.तर शेतकरी नागाला आपला मित्र मानतात.प्रथम नाभिकाच्या उत्पत्तीचा दिवस म्हणजे “नागपंचमी” होय.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नाभिकाची उत्पत्ती नाभितून
नाभिक पुराण ग्रंथांतील कथेनूसार नाभिकाचा जन्म हा भगवान शंकराच्या नाभितून झाला.जेव्हा पुथ्वीवर जलप्रलय झाला.तेव्हा भगवान शंकराने तीसरा डोळा उघडून तो जलप्रलय थांबवला.या पृथ्वीवर नद्या, पर्वताची निर्मिती केली.आकाशात सुर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांची निर्मिती केली.शंकराच्या आशिर्वादाने विष्णुच्या नाभितून ब्राह्मणाची निर्मिती केली.तो चतुर्मुख होता.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
त्या ब्राह्मणाला भगवान शंकराने सुष्टीची निर्मिती चे काम सोपवले.तेव्हा विष्णू ने शंकराला सांगितले की ब्राम्हणांचे मुजबंधन कोण करणार?कारण मुजबंधन केल्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. ब्राह्मणाची “शिखा” कोणी कापावी? शिखाची निर्मिती करण्यासाठी “नाभिकाची” आवश्यकता आहे.तेव्हा भगवान शंकराने आपल्या गळ्यातील शेषनागाला स्वतः च्या नाभिकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तो दिवस म्हणजे नागपंचमी होय.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
नाभिकांना शंकराचा वर
भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने नागपंचमीच्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्या नंतर विचारले की “मला काशाची प्राप्ती होईल” तेव्हा भगवान शंकर म्हणाले,“तुला सर्व कार्यात मान सन्मान मिळेल”.
तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही.सर्व स्त्रिया तूला भाऊ मानतील.नागपंचमीला सर्वजण तुझी मनोभावे पूजा करतील.तुझ्या वंशात जन्म घेतलेल्याना सर्वजण मान देतील.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
हे सर्व ऐकून भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने विष्णू च्या नाभिकमलातून मणुष्यरुपाने जन्म घेतला.शंकराच्या नाभितून जन्म घेतल्यामुळे त्याला “नाभिक” असे म्हणतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने विष्णू च्या नाभिकमलातून जन्म घेतल्यानंतर त्याला शिखा ठेवण्याचे काम मिळाले.त्याचे वंशज पुर्वी केस काढण्यासाठी “चिमट्याचा” वापर करत असत. पुढं नाभिकाचे चिमटेश्वर हे नाव पडले. तेव्हा पासून नाभिक समाज नागपंचमीस आपला केस कापण्याचा परंपरागत व्यवसाय नागपंचमी ला करत नाहीत.Why is the Nabhik Samaj not doing Nagpanchamis beard cutting?
नागपंचमी आणि नाभिक समाज सहसंबंध.
नाभिक पुराणात आणि इतरही ग्रंथात नाभिक समाजाची उत्पत्ती व नागपंचमीचे महत्त्व याविषयी माहिती दिलेली आहे. नाभिक पुराण कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती शंकराच्या नाभीतून झाली,अशी कथा आहे.
पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून तो थांबवला. पृथ्वीवर समुद्र, पर्वत व नद्यांची निर्मिती केली; तर आकाशात चंद्र, सूर्य, तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली. शंकराच्या कृपेने विष्णूच्या नाभीतून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. तो चतुर्मुख होता.
त्या ब्राह्मणाला शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. तेव्हा विष्णूने शंकराला सांगितले, की ब्राह्मणाचे मुंजबंधन झाल्याशिवाय त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. मुंजसाठी जानवे व शिखाची गरज होती. शिखाचे काम कोणी करावे, हा प्रश्न निर्माण झाला.
शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती आवश्यक होती. तेव्हा भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वत:च्या नाभीकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तेव्हा शेषाने भगवान शंकराला विचारले, की “जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल?’ शंकर उत्तरले, तुला सर्व कामांत मोठा मान प्राप्त होईल. तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही.
सर्वांचा आवडता होशील व श्रावण महिन्यातील नागपंचमीस तुझे पूजन केले जाईल. स्त्रियांचा तू भाऊ होशील. तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांना मान देतील. ही सर्व कथा ऐकून शेषाने शंकराच्या नाभीतून मनुष्यरूपाने जन्म घेतला.
शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे तो शेषनाग झाला. नाभिक म्हणजेच शेषनाग आहे. शेषनागाचा वंशज आहे. तेव्हापासून नागपंचमी दिवशी शेष नागाचे वंशज म्हणून नाभिक समाजबांधव आपले व्यवसाय नागपंचमीस बंद ठेवतात.
नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत.
- नागराजा अनंत (शेष)
- नागराजा वासुकी
- नागराजा तक्षक
- नागराजा कर्कोटक
- नागराजा ऐरावत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.
- यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.
- त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.
- तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो,अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.
- चौथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.
- पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.
- ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.
- पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी “नागपंचमी” दिन दरवर्षी साजरा करीत असत.
कालांतराने वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणार्या सापात करुण टाकले. त्याचाच परिणाम म्हणून ‘नाग नरसोबा’ आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून .
ओळखली जावू लागली आणि वास्तविक नाग वंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.
हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत.आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.
टीप – वरील माहिती श्री सुधीरभाऊ गाडेकर (राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष) यांनी दिलेली आहे