महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 13 डिसेंबर 2023 रोजी एक योजना आनली.त्या योजनेचे नाव आहे. “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” असे नाव आहे.या योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी वार्षिक 60 हजार रुपये मिळनार आहेत.तर या योजनेची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.ती पुढील प्रमाणे आहे. 60 thousand per annum for OBC students
60 thousand per annum for OBC students
19 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून तसेच त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी “ज्ञानजोती सावित्रीबाई फुले आधार योजना” सभागृहात मांडली आणि ती मंजूर पण करण्यात आली.या योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी वार्षिक 60 हजार रुपय देण्यात येणार आहेत.ते कशासाठी देण्यात येणार आहेत हेच आज आपण पहाणार आहोत.60 thousand per annum for OBC students
होस्टेल नसलेल्यांना योजनेचा लाभ
वस्तीगृह उपलब्ध नसल्याने, आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ओबीसी विद्यार्थ्यी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत.बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुका, जिल्हा किंवा महानगराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गाव सोडून राहतात.तेथे शासनाचे वस्तीगृह नसतात.पण शिक्षणापासून कोणताही जात समुह वंचित राहू नये म्हणून60 thousand per annum for OBC students
- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना- डॉ बाबासाहेब आंबेडकर “स्वधार” योजनेतून अनूदान दिले जाते.
- आदिवासी विद्यार्थ्यांना -पंडीत दिनदयाळ योजनेची “स्वंय” शिष्यवृत्ती दिली जाते. अगदी त्याच पद्धतीने ओबीसी,एस बी सी विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती मिळावी म्हणून बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” मंत्रीमंडळात मांडली व तीला सर्वानुमते मंजूर पण देण्यात आली. तसा महाराष्ट्र शासनाने GR पण काढला आहे.
शासनाचा GR पहाण्यासाठी खाली क्लिक करा
यांनाही मिळनार योजनेचा लाभ
ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते बाहेर राहून शिक्षण घेऊ शकत नाहीत.त.यामुळे त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने “ज्ञानजोती सावित्रीबाई फुले आधार योजना” आनली असून या योजनेच्या माध्यमातून obc, St, Nt, VJ या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ठिकाणानुसार 60 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.जसे यापूर्वी sc,मराठा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना दिली जाते तशा पद्धतीने obc, sbc, St, vj, nt यांना दिली जानार आहे.60 thousand per annum for OBC students
आशा पध्दतीने मिळनार लाभ
ज्या विद्यार्थ्यांना होस्टेलचा लाभ मिळाला नाही.पण उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे लाभ मिळणार आहे 60 thousand per annum for OBC students
1) महानगराच्या ठिकाणी 60 हजार
जे विद्यार्थी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी, नागपूर,नवी मुंबई या उच्च ठिकाणी शिक्षणासाठी गाव सोडून राहत आहेत त्यांना एका वर्षांकरिता भोजनासाठी 32 हजार रुपये, निवासासाठी घरभाडे म्हणून 20 हजार रुपये व शैक्षणिक साहित्यासाठी 8 हजार रुपये असे एकूण 60 हजार रुपये वर्षाकाठी मिळनार आहेत.
2) पालिका क्षेत्रात 51 हजार
जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर पालिका क्षेत्रात राहुन उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना भोजनासाठी 28 हजार रुपये, निवासासाठी घरभाडे 15 हजार रुपये तर शैक्षणिक साहित्यासाठी 8 हजार रुपये असे वर्षाकाठी 51 हजार रुपये मिळनार आहेत.
3) जिल्ह्याच्या ठिकाणी 43 हजार
जे विद्यार्थी परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, नांदेड, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, भंडारा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना भोजनासाठी 20 हजार, निवासासाठी घरभाडे 12 हजार तर शैक्षणिक साहित्यासाठी 8 हजार रुपये वर्षाकाठी असे एकूण 43 हजार रुपये शासन देणार आहे.
4) तालुक्याच्या ठिकाणी 38 हजार
जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेनार आहेत त्यांना भोजनासाठी 23 हजार रुपये , निवासासाठी घरभाडे 10 हजार रुपये तर शैक्षणिक साहित्यासाठी 5 हजार रुपये असे एकूण 38 हजार रुपये वार्षिक मिळनार आहेत.60 thousand per annum for OBC students
प्रत्येक जिल्ह्यातून 600 विद्यार्थी
“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी” प्रत्येक जिल्ह्यातून गुणवत्तेच्या आधारावर 600 विद्यार्थ्यांची निवड केली जानार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 100 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे.त्या संबंधित चा gr पण काढण्यात आला आहे.60 thousand per annum for OBC students
ज्ञानजोती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा GR पहाण्यासाठी खाली क्लिक करा