ओबीसी विद्यार्थ्यांना 60 हजार मिळणार || 60 thousand will be given to OBC students

60 thousand will be given to OBC students 1

ओबीसी (इतर मागास वर्ग), विमुक्त जाती,व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ज्ञानजोती सावित्रीबाई फुले आधार” योजनेच्या माध्यमातून प्रती वर्षी 60 हजार रुपये मिळणार आहेत.त्यासाठी नियम,अटी,व पात्रता याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.ती पुढील प्रमाणे आहे. 60 thousand will be given to OBC students

60 thousand will be given to OBC students

दिनांक 11 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जो GR (शासन निर्णय) काढला त्या आधारे विशेष मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती जिल्हा 600.60 thousand will be given to OBC students

या प्रमाणे महाराष्ट्रात एकूण 21600 विद्यार्थ्यां करीता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यासाठी आवश्यक निकष,अटी, शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मुलभूत पात्रता

  •  विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र आसावा.
  •  विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  •  विद्यार्थ्यांकडे इतर मागासवर्ग , विमुक्त जाती, भटक्या जमाती,व विशेष मागासवर्ग जातीचा दाखला आसावा.
  •  अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे अनाथ प्रमाणपत्र असावं.
  •  विद्यार्थी अपंग असेल तर 40% अपंग असलेले प्रमाणपत्र असावं.
  •  विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं.60 thousand will be given to OBC students
  •  विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न लिंक आसावा.
  • विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे आशा शहरातील सदर विद्यार्थी नसावा.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकष

  1.  सदर विद्यार्थी 12 वी नंतर चे उच्च शिक्षण घेत असावा .
  2.  व्यावसायीक तसेच बिगर व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात गुण आसनं आवश्यक आहे.
  3.  व्यवसायीक तसेच बिगर व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल.यासाठी 12 वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
  4.  ‌सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेनार्यासाठी व 30% जागा बिगर व्यवसायीक शिक्षण घेनारासाठी असतील.60 thousand will be given to OBC students
  5.  निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
  6.  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ.मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात/ संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.
  7.  योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात किमान उपस्थिती 75% आसावी.
  8.  निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.मात्र विद्यार्थीस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा GR डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇

60 thousand will be given to OBC students 2

विद्यार्थ्यांसाठी इतर निकष

  1.  योजनेचा लाभ बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल परंतु इंजीनियरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्षे घेता येईल
  2.  सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  3.  अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल.
  4.  शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
  5.  सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल.
  6.  सदर योजनेअंतर्गत सन 260 thousand will be given to OBC students024 25 करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना अशा रीतीने प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल नंतर सर 25 26 पासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागावर प्रवेश देह राहील ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देह आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देह राहील उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश देह राहील त्यासाठी त्यावेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे विविध नमुन्याचा अर्ज करावा लागेल.
  7.  विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या नसावा.
  8.  विद्यार्थ्याने या योजनेचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कायदेशीर कारवाईस पात्र राहील दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.
  9.  शासनाच्या नियमाप्रमाणे या योजनेअंतर्गत आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे.
  10.  दिव्यांग विद्यार्थ्यांना चार टक्के समांतर आरक्षण राहील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची मर्यादा 50 टक्के इतकी राहील.
  11.  सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याचप्रमाणे आरक्षण अनुज्ञ राहील.

या योजनेबद्दल अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा 

image2

60 thousand will be given to OBC students 2

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  •  भाड्याने राहात असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी.
  •  स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत).
  •  कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  •  भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडेकरार पत्र /करारनामा.
  •  महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.60 thousand will be given to OBC students

अनुदान वितरण पुढीलप्रमाणे

सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे अनुदान वितरण करण्यात येईल
पहिला हप्ता – माहे जून ते ऑगस्ट.ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा/ विद्यार्थ्यांनी चा ऑनलाइन ऑफलाइन अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसांमध्ये.
दुसरा हप्ता – माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर. माहे ऑगस्ट चा दुसरा आठवडा.
तिसरा हप्ता – माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी. माहे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा.
चौथा हप्ता – माहे मार्च ते माहे मे .माहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा.
संबंधित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्याचा आधार क्रमांक सलग करण्यात येईल या योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यास इतर कोणताही पत्ता चालू राहणार नाही.

विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे याबाबत संबंधित संस्थेकडून प्रतिमाही उपस्थिती बाबत प्रमाणपत्र साधन करणे बंधनकारक राहील.60 thousand will be given to OBC students

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top