महाराष्ट्रातील बालकांना वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून 2009 साली महाराष्ट्र शासनाने कायदा केला असून या कायद्याला शिक्षण हक्क कायदा 2009 Right To Education म्हणजेच RTE असे म्हटले जाते.Maharashtra RTE Admission 2023-24
याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळेत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी 25% जागा मोफत भरल्या जातात.2023-24 साठी हि प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून पालकांनी ऑनलाईन अर्ज करावा.या संदर्भात संपूर्ण माहिती आज आपण पहानार आहोत.Maharashtra RTE Admission 2023-24
मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया
शिक्षण हक्क कायद्या 2009 अंतर्गत सामाजिक, आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना, खाजगी शाळेत, विनाअनुदानित शाळेत 25% मोफत प्रवेश मिळावा म्हणून सन 2023- 24 ची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा अर्ज पालकांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी पालकांनी आपल्या जवळील सीएससी, सेतू सुविधा केंद्र किंवा नेट कॅफे यावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.Maharashtra RTE Admission 2023-24
तसेच यासाठी महाराष्ट्र शासनाची एक वेबसाईट जारी करण्यात आलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन ऍडमिशन आपल्याला घेता येते.
महाराष्ट्र RTE आडमईशन बद्दल अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
25% मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत खाजगी, विनाअनुदानित, इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.Maharashtra RTE Admission 2023-24
- बालकांचे जन्म प्रमाणपत्र
- बालकांचे आधार कार्ड
- पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- पालकांचे आधार कार्ड
- बालकांचे दोन फोटो
- अपंगत्व आल्यास प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
शाळा निवडण्याची प्रक्रिया
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार बालकांसाठी शाळा निवडण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.Maharashtra RTE Admission 2023-24
1) तुमचा रहिवासी पुरावा असलेल्या आधार कार्ड वरील पत्त्यापासून चारही दिशांना एक किलोमीटर ते तीन किलो मीटर च्या आतमधील शाळांची सुची पहावी.
2) आपल्या बालकांच्या भविष्याच्या दृष्टीने चांगल्या शाळेला प्रथम, द्वितीय व तृतीय असा क्रम द्यावा.
3) आपल्या आजूबाजूच्या सात ते आठ शाळाची सुची नमूद करावी.जेनेकरुन कोणत्यातरी एका शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित होईल.
आपल्या पाल्यांना RTE मोफत प्रवेशासाठी
RTE महाराष्ट्र लॉटरी निकाल पाहा
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ज्या बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते.
आपल्या बालकाचा ऑनलाईन पद्धतीने निवड झाली की नाही हे पाहण्यासाठी पालकांनी महाराष्ट्र आरटिई ऍडमिशन या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.Maharashtra RTE Admission 2023-24
तसेच प्रवेश फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो. त्या मोबाईल नंबर वर मेसेजच्या माध्यमातून आपल्या पाल्याचा नंबर कोणत्या शाळेत लागला आहे. याची माहिती भेटत असते.
महाराष्ट्र RTE आडमईशन बद्दल अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈