सर्वसामान्य माणसांच्या जीवनात दोन गोष्टीला खूप महत्त्व आहे एक म्हणजे स्वतःच घर बांधून आणि मुलीच लग्न करने.पण मुलीच लग्न करने आता खूप सोप झाले आहे.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
कारण विविध संस्था च्या माध्यमातून माफक दरात लग्न लावून दिलं जात आहे.शिर्डी येथील साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून फक्त सव्वा रुपयात वधुवरांचे लग्न करून दिले जात आहे.
आपल्या वेबसाईटवर नेहमी आम्ही समाज उपयोगी माहिती पाठवत असतो.शिर्डी येथे अवघ्या सव्वा रुपयात लग्न लावून मिळनार असून त्यासाठी नावनोंदणी चालू झाली आहे.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
यंदाचा 23 वा सर्वधर्मीय सोहळा आहे.चलातर मग या विवाहसोहळ्याची नोंदणी कोठे करायची? या लग्नात वधूवरांना काय काय वस्तू मोफत मिळनार आहेत? आणि हा विवाह सोहळा कोण पार पाडत आहे.याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ.
Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala शिर्डी सर्वधर्मीय देवस्थान
मित्रांनो तिरुपती बालाजी देवस्थानानंतर शिर्डी देवस्थानचा नंबर लागतो.शिर्डी येथे सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात.मुंबई शिर्डी मार्गे नागपूर हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
आता तर शिर्डी ला सर्व राज्यांतून विमानसेवा चालू करण्यात आली आहे.त्यामुळे शिर्डी येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर विविध राज्यातून विविध देशांतून भाविक येत असतात.त्यामुळे साईबाबा चे शिर्डी हे सर्वधर्मीय ठिकाण बनले आहे.
शिर्डी हे भारतातील दोन क्रमांकाचे देवस्थान म्हणून नावाजलेले आहे.
शिर्डीत अनेक सेवा माफक दरात
शिर्डी येथे गोरगरीब जनतेसाठी साईबाबा संस्थान च्या वतीने रुग्णालयाची स्थापना केली असून या रुग्णालयात अत्यंत गंभीर आजारावर अत्यंत माफक दरात उपचार केले जातात.
त्यामूळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून रुग्न येऊन या सुविधेचा लाभ घेत असतात.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या वतीने मोफत अन्नछत्र राबवले जाते. या अन्न प्रसादाचा दररोज हजारो भाविक लाभ घेत असतात.
शिर्डीत सव्वा रुपयात विवाह
मित्रांनो शिर्डी नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुमित्रा ताई कोते यांनी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना सन 2000 साली केली.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
असून या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ते सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असतात. यावर्षी या चॅरिटेबल ट्रस्ट चा हा 23 वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आहे.
यावर्षी या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फक्त एक रुपया पंचवीस पैसे म्हणजे फक्त सव्वा रुपया नोंदणी फी आकारली आहे.
वधू वरांना या वस्तू मोफत मिळणारShirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणी करनार्या जोडप्यांना
- वधुला मनी मंगळसूत्र
- वधुवरांना पोशाख
- संसार उपयोगी साहित्य
- वधूवरांची मिरवणूक
उपस्थित मंडळींना पंचपक्वान मिष्टान्न भोजन
या विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे असनार आहेत.तसेच विविध साधु संत तसेच राजकीय नेते सामाजिक नेते वधुवरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी नियम
1) मुलाचे (वराचे) वय 21 वर्षं पूर्ण झालेल आसाव.
2) मुलिचे (वधूचे) वय 18 वर्षे पूर्ण झालेल आसाव.
3) वधु वरांचे शाळा सोडल्याचा दाखला TC
4) वधुवरांचे आधार कार्ड, दोन फोटो. विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी येथे करा
शिर्डी येथे साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून जो सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे त्या विवाह सोहळ्याची नावनोंदणी वरील कागदपत्रांसहShirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala
- हॉटेल भक्ती पार्क, शिर्डी येथे
- श्री अनिल शेळके – 9096174050
- एजाज पठाण -7350500091
- वाल्मिक बावचे-9823141774
- शफिक शेख -9763298712
यांच्याशी संपर्क करुन सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी चे प्रथम नगराध्यक्ष श्री कैलाश बापू कोते यांनी केले आहे.Shirdi Sarvdharmiya Samuhik Vivah Sohala