छत्रपती संभाजीनगर येथील नाभिक समाजाचा सलून चालकांनी ग्राहकाची हरवलेली साठ हजार रुपयाची सोण्याची अंगठी परत केली.त्यामुळे जगात माणुसकी जिवंत असल्याचे एक उत्तम उदाहरण सलून चालकामुळे दिसून आले.
असे अनेकांनी मत व्यक्त केले असून अनेकांनी सलून चालकावर कौतुकाची थाप दिली आहे.चला तर मग हा सलून चालक कोण आहे? याबद्दल माहिती घेऊ. The honesty of the saloon driver.
सलून चालक विनोद जाधव
छत्रपती संभाजीनगर मधील मोंढा नाका, शिवशंकर कॉलनी येथे नाभिक समाजाचा सलून चालक विनोद जाधव यांचे सलून दुकान असून. दुकानात सापडलेली साठ हजार रुपये किंमतीची, सोण्याची अंगठी दोन महिन्यांनंतर मुळ मालकाला परत केले.
त्यामुळे जगात माणुसकी जिवंत असल्याचे सलून चालक विनोद जाधव यांच्या प्रामाणिक पनामुळे सर्वत्र म्हटले जात आहे.सोण्याची अंगठी परत केल्यामुळे सलून चालक विनोद जाधव यांच सर्वत्र कौतुक केले जात आहे.मुळमालकाला पण खूप समाधान झाले आहे.जगात माणुसकी आहे आसे आंगठीच्या मुळ मालकाने म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी आला होता ग्राहक
सलून चालक विनोद जाधव यांच्या सलून दुकानात दोन महिन्यांपूर्वी एक ग्राहक आला होता.कटींग झाल्यानंतर त्याला आपल्या अंगठ्यात अंगठी नसल्याचे समजले.नेमकी कुठे हरवली समजत नव्हते.बरीच शोधाशोध केली पण सापडली नाही.शेवटी अंगठीची अपेक्षा सोडून दिली होती.
सापडलेली अंगठी कोणाची?
सलून चालक विनोद जाधव यांना आपल्या सलून दुकानाची साफसफाई करत असताना अंगठी सापडली. मनात कोणताही मोह न ठेवता आपन ती अंगठी संबंधित ग्राहकाला वापस करायची.असे सलून चालक विनोद जाधव यांनी ठरवलं.पण तो ग्राहक कोठे सापडेल?
हा मोठा प्रश्न सलून चालकासमोर होता. “मला सोण्याची अंगठी सापडली” असेही सांगता येत नव्हते.कारण कोणीही म्हणू शकते माझीच अंगठी आहे म्हणून. यामुळे अंगठी सापडून ही ती सापडली म्हणून सांगता येत नव्हते.The honesty of the saloon driver
दोन महिन्यांनंतर ग्राहक आला
विनोद जाधव सापडलेली अंगठी जपून ठेवली होती.मुळ मालकालाच अंगठी द्यायची असे ठरवले होते.दोन महिण्यानंतर एक ग्राहक विनोद जाधव यांच्या सलून दुकानात आला आणि सांगू लागला,“मी दोन महिन्यांपूर्वी या दुकानात कटींग करण्यासाठी आलो होतो.त्याच दिवशी माझी सोण्याची अंगठी कोठे हरवली समजले नाही.खुप शोधाशोध केली पण सापडली नाही.”
विनोदला शंभर टक्के समजलं की आपल्याला सापडलेली अंगठी याच ग्राहकाची आहे.विनोदने आजून चौकशी केली असता याच ग्राहकाची ती अंगठी असल्याचे समजले.The honesty of the saloon driver
सलून चालकाने मोह न ठेवता अंगठी परत केली
सलून चालक विनोद जाधव यांना खात्री झाल्यावर त्यांनी मनात कोणताही मोह न ठेवता सापडलेली अंगठी काही क्षणात परत केली.ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. नाभिक समाजाचा सलून चालकाच्या या कृतीमुळे पंचक्रोशीत सलून चालक विनोद जाधव यांच सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आणि प्रामाणिक सलून चालक म्हणून आजूबाजूचे लोक म्हणत आहेत.याच सलून चालक विनोद जाधव यांना समाधान वाटत आहे.The honesty of the saloon driver
जगात माणुसकी जिवंत आहे
अंगठी च्या मुळमालकाला अंगठी मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की,“मी अंगठी बापस मिळेल याची अपेक्षा सोडून दिली होती.कारण आजकाल हरवलेले दहा रुपये पण कोणी वापस करत नाही,माझी अंगठी साठ हजार रुपयाची आहे.
खरोखर जगात माणुसकी जिवंत आहे हे सलून चालक विनोद जाधव यांच्या मुळे मला प्रत्यय आला.” असे आंगठीच्या मुळ मालकाने सांगितले.The honesty of the saloon driver
या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👉 येथे क्लिक करा 👈