भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये ग्रामीण डाक विभागात विविध पदांच्या 12828 पदासाठी भर्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.Indian Post Requirement 12828
Indian Post Requirement 12828
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदाच्या एकूण 12828 जागा भर्ती करण्यासाठी , मुदतवाढ देण्यात आली असून ही मुदतवाढ आता 11 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करता येनार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 22 मे पासून सुरवात झाली आहे.Indian Post Requirement 12828
भारतीय डाक विभागासाठी शैक्षणिक पात्रता
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही इयत्ता “दहावी पास” असणे आवश्यक आहे “दहावी पास” असलेला उमेदवार भारतीय ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करू शकतो. तसेच “संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असने आवश्यक” आहे .Indian Post Requirement 12828
ग्रामीण डाक सेवक पदासाठी वयाची अट
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मधील ”ग्रामीण डाक सेवक” पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे
- खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 असावे.
- इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष असावी.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी परीक्षा शुल्क
- आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असेल.
- इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असेल.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारासाठी कोणतीही फीस आकारली गेली नाही.
निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी निवड प्रक्रिया ही इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेल्या श्रेणीवर, गुणवत्तेवर, गुणांवर आधारित असेल.Indian Post Requirement 12828
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असेल
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाईंड जॉब