पंढरपूर आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देनारी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र” योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Vitthal Rukmini Warkari Insurance Scheme
Vitthal Rukmini Warkari Insurance
सध्या पंढरपूर वारी चालू असून या वारीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतील वारकरी पायी दिंडी ने पंढरपूरला जात आहेत.हि पायी वारी एक महिण्याची (30 दिवस) असते.या “पायी वारीत” बर्याच वेळा अपघात होतात.वारकर्यांना दुखापत होते.विजा पोहचते,कधी कधी मृत्यू पण होतो.Vitthal Rukmini Warkari Insurance Scheme
अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांची वाताहत होते.म्हणून महाराष्ट्राचे “मुख्यमंत्री” एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्वपूर्ण निर्णय (GR) घेतला.व वारकर्यांसाठी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजनेची” घोषणा केली व तसा शासन निर्णय काढला या योजनेच्या माध्यमातूनVitthal Rukmini Warkari Insurance Scheme
संत एकनाथ महाराज पायी दिंडी पहाण्यासाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 पायी दिंडी 👈🏿👈🏿
वारकर्यांना पुढील लाभ मिळणार
पंढरपूरला जानार्या वारीतील/दिंडीतील वारकर्यांचा अपघात झाला तर
- अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास “एक लाख” रुपये देण्यात येतील.
- अपघातात अंशतः अपंगत्व आल्यास वारकर्यांना “पन्नास हजार” रुपये देण्यात येतील.
- वारीच्या दरम्यान 30 दिवसात आजारी पडल्यावर औषधोपचार करण्यासाठी “पस्तीस हजार” रुपये देण्यात येतील.
- वारीच्या दरम्यान एखाद्या वारकर्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना “पाच लाख” रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.असा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिनांक 21/7/2023 रोजी घेतला.तसा शासन निर्णय पण जारी केला.Vitthal Rukmini Warkari Insurance Scheme .
महाराष्ट्र शासनाचा जीआर पुढीलप्रमाणे
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1671436575501328384?t=lotOkjV8owrYHXc5HjdfJQ&s=08
यावर्षी 15 लाख भाविक पंढरपुरात
“आषाढी एकादशी” निमित्त पंढरपूर येथील “आषाढी यात्रेसाठी” महाराष्ट्रातून तसेच विविध राज्यांतून 15 लाख भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने सांगितले आहे.त्यांना कोणत्याही सुवेधेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन तसेच पंढरपूर समिती तयारीला लागले आहेत.या यात्रेसाठी Vitthal Rukmini Warkari Insurance Scheme
- संत ज्ञानेश्वर पालखी आळंदी
- संत तुकाराम महाराज पालखी देहू
- संत एकनाथ महाराज पालखी पैठण
- संत गजानन महाराज शेगांव
- संत सेना महाराज पालखी परभणी
आशा विविध ठिकाणाहून विविध संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात यावर्षी 15 लाख भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.Vitthal Rukmini Warkari Insurance Scheme .
संत सेना महाराज पायी दिंडी पहाण्यासाठी येथे क्लिक करा
👉🏿👉🏿 पायी दिंडी 👈🏿👈🏿