माझ्याकडुन अनावधानाने धर्माबाद येथील एका व्हॉट्सअँप ग्रुपमधे म्हणीचा उल्लेख केला गेला. यातून माझा नाभिक समाजाच्या भावना दुखावण्याचा मुळीच उद्देश न्हवता.I apologize to the barber community
तरीदेखील यामुळे नाभिक बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास मी मोठ्या मनाने सकल नाभिक समाजाची माफी मागतो. सुधाकर जाधव माजी नगरसेवक Read More
I apologize to the barber community
मित्रांनो हे शब्द आहेत धर्माबाद येथील माजी नगरसेवक सुधाकर जाधव यांचे.यानी धर्माबाद येथील एका वाट्सअप ग्रुप वर नाभिक समाजाच्या संदर्भात एक जुणी म्हण टाकली होती.तेथे नाभिक समाजाचा काहिही संबंध नव्हता.I apologize to the barber community
तरीही त्यांनी ती जुणी म्हण टाकली.त्या ग्रुप वर नाभिक समाजातील दत्तात्रय सज्जन होते.त्यांनी सुधाकर जाधव यांना जाब विचारला.सुरवातीला उडवा उडवीचे उत्तर दिले.मग दत्तात्रय सज्जन यांनी हा प्रकार नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला.
तेव्हा सर्व जिल्ह्यातुन सुधाकर जाधव यांना फोन गेले व त्या म्हणी बद्दल जाब विचारने सुरू झाले.कहीनी तर सांगितले तुम्ही नाभिक समाजाची माफी मागावी नसता कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल.तेव्हा सुधाकर जाधव यांनी आपल्या लेटर पॅड वर माफीनामा लिहला व नाभिक संघटनेकडे सुपूर्द केला.तेव्हा हे प्रकरण शांत झाले.
काय म्हणाले होते सुधाकर जाधव
सर नमस्कार. तुमच्या सारखी मोठया मनाची व समजदार माणसे क्वचित आढळतात. जी पुढच्या व्यक्तिला ओळखतात. अन्यथा मला मोठे कष्ट उपसावे लागत होते. यातील 90%, लोक मला ऐकून घेतले. भूमिका समजून घेतली. या बद्दल पुनश्च आभार.
सर, बहुजन समाज आजही खूप अज्ञानी आहे. तो आज पर्यंत आपल्या राजकिय शत्रुला ओळखण्यात कमी पडला आहे. आज पर्यंत आपण कसे तरी जीवन कंठलो आहे. मात्र, आपल्या पुढच्या पिढीचे आयुष्य अंध:कारमय आहे. आमची जनगणना नाही.
शिक्षणाची स्थिती तर खूपच वाईट झाली आहे. शासकिय सुविधा दुरापास्त होत आहेत. नोकऱ्या खलास होत आहेत. खाजगीकरणावर जोर दिला जात आहे. आरक्षणाबाबत सरकार उदासिन आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या पाल्यांना बेवारस पणाचे जीवन जगावे लागणार की काय?
ही चिंता मला अधिक वेदना देते. जाती जातीतले तेढ अधिक मजबुत कसे होईल यावर भर दिला जात आहे. बहुजनात एकाचे पाय पोस एकाला नाही. भाईचारा नष्ट होण्याची चिन्हे गडद होताना दिसत आहेत. या बाबी कडे आमच्या तरुण पिढीचे लक्ष नाही.I apologize to the barber community
याचाच फायदा नेमका राजकिय शत्रु आजवर घेत आला आहे. असो ‘ सर मी एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझी पोट तिडक आपल्या पुढे मांडत आहे. फक्त माझ्यातील कार्यकर्ता जीवंत असावा हिच आपेक्षा. पुढे काही दिवसाने माझी तळमळ तुमच्या लक्षात येईल. परत आपले धनवाद !सुधाकर जाधव माजी नगरसेवक धर्माबाद
सुधाकर जाधव यांचा माफीनामा
नमस्कार.
माझ्याकडुन अनावधानाने धर्माबाद येथील एका व्हॉट्सअँप ग्रुपमधे म्हणीचा उल्लेख केला गेला. यातून माझा नाभिक समाजाच्या भावना दुखावण्याचा मुळीच उद्देश न्हवता. तरीदेखील यामुळे नाभिक बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास मी मोठ्या मनाने सकल नाभिक समाजाची माफी मागतो.I apologize to the barber community
जय जिवाजी.
जय भीम.
सुधाकर जाधव आभिषेक बालासाहेब