संत सेनाजी महाराज केसशिल्पी कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे || Documents for Keshilpi Loan Scheme

Documents for Keshilpi Loan Scheme 1

             स्थापना – महाराष्ट्र शानन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य किडा विभागाच्या दिनांक २९ सप्टेंबर, १९९८ रोजीच्या शासन निर्णयान्वये २३ एविस १९९९ रोजी (कंपनी अधिनियम १९५६) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय पित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाचा उपजम म्हणून कंपनी डावा अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. Documents for Keshilpi Loan Scheme

Table of Contents

Documents for Keshilpi Loan Scheme

संत मेनाजी महाराज केशशियी महामंडळाची स्थापना इतर मागास चहुजन कल्याण विभागाच्या दि.०५ जानेवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक १९/०२/२०२४ रोजी (कंपनी अधिनियम २०१३) नाभिक समानाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी महणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व ३६ जिले असे आहे.

Documents for Keshilpi Loan Scheme 2

          उदरीष्ट: राज्यातील नाभित्र नमाजाच्या कल्याण व विकासासाठी कामे करणे, त्यांना अल्प आवाज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची चनुनी करणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यानाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे, त्यांना व्यवसायसाठी साहित्य आणि सामुग्री पुरवडा बालाठी आवश्यक वाटतील.

अशा नेवा देणे, त्यांच्या कल्याणसाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहचान तयार करणे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या चर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या योजना राजपिणे.

           आवाहन: देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस पाडत असल्याने नोकऱ्यांची मानणी आणि उपलव्धता वात मोठी दरी निर्माण झाची आहे. राज्यात सुशिक्षित मनुष्यचळ मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा संपत्ती म्हणून उपयोग करुन घेणे आवश्यक आहे.

व्यक्ति, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीलाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने इतर मानास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., या महामंडळाची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे नाभिक समाजाकरीता संत सेनाजी महाराज केशशिज्यी महामंडळाची स्थापना केली आहे.Documents for Keshilpi Loan Scheme

महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत राबविल्या जातात, उपवच्च मनुष्ययल र निधी लक्षात घेऊन आजपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा महामंडळाने प्रयत्न केला आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजाची लोकनंख्या विचारात घेता त्या लाभार्थीनी महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी कर्जाची नियमित वसूली देवून परतफेड करावी, जेणेकरुन सदर वसूल रक्कमेतून समाजातील इतर गरजू व होतकरू पाच इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील व्यक्तींना महामंडळाच्या योजनांतर्गत कर्ज वितरीत करणे शक्य होईल, करीता सर्व आभार्थीनी कर्जाची नियमित परतफेड करुन महामंडळास व समाजास सहकार्य करावे,

अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

संत सेनाजी महाराज
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना पुढीलप्रमाणे आहेत
  1.  एक लाखापर्यंत थेट कर्ज योजना
  2.  20% बीज भांडवल योजना
  3.  वैयक्तिक कर्ज योजना दहा लाखांपर्यंत
  4.  गट कर्ज व्याज परतावा योजना
  5.  शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
  6.  कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
  7.  महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनाDocuments for Keshilpi Loan Scheme
Documents for Keshilpi Loan Scheme 3
२०% बीज भांडवल योजना
  • राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते.
  •  महामंडळाचा सहभाग २०%
  •  लाभार्थींचा सहभाग ५% बँकांचा सहभाग ७५% असतो.
  •  या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु. ५.०० लक्ष आहे.
  •  महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर ६% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्ष इतका आहे.
  •  अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे.
  •  कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रु.१.०० लक्ष पर्यंत.
Documents for Keshilpi Loan Scheme 4

अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

संत सेनाजी महाराज
रु. १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
  •  अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.
  •  अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा,
  •  अर्जदाराचे कौटुंचिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लाखाच्या आत आसावे.
  •  लाभार्थीचा सहभाग निरंक राहीन.Documents for Keshilpi Loan Scheme
  •  नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुदल रु. २.०८५/- परतफेडकरणाचा लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या व्याजावर द.सा.द.शे.४% व्याजदर आकारण्यात येईल.
Documents for Keshilpi Loan Scheme 5
कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
  1.  वयाचा पुरावा टिसी,अर्जदाराचे वय 18 ते 55 च्या आत असावे
  2.  जातिचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याचे
  3.  उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाखाच्या आत
  4.  रहिवासी प्रमाणपत्र
  5.  राशन कार्डाची झेरॉक्स
  6.  आधार कार्डाची झेरॉक्स
  7.  बँक पासबुकची झेरॉक्स
  8.  दुकानाचे कोटीशन
  9.  अर्जदाराचा सिबील स्कोर किमान 500
  10.  दुकान परवाना,ना हारकत प्रमाणपत्र ,भाडे करारनामा
  11.  कुटुंबातील एकाच व्यक्तीस एका योजनेचा लाभ मिळेल
  12.  दोन जामिनदाराचे हमीपत्र, गहाणखत
Documents for Keshilpi Loan Scheme 6
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु. १०.०० लक्ष पर्यंतची कर्ज योजना
  • महाराष्ट्र राज्यातीन इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संसग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, पार व विकी सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरीता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करुन देणे.
  •  महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य.
  • बँकेमार्फत लाभार्थीना रुपये १०.०० लक्ष पर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास प्याजाची रक्कम (१२% व्या मयरिन) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बैंक प्रमाणिकरणानुनार लाभार्थीच्या आधार लिंक बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.Documents for Keshilpi Loan Scheme
  •  बाभाध्यर्थाने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेन,
  •  अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असाचे,
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लक्ष पर्यंत,
Documents for Keshilpi Loan Scheme 7
गट कर्ज व्याज परतावा योजना
  •  महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मयदितील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, नहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत), (LLP, FPO) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बैंक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
  •  गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि रु. १५.०० लक्ष मवदित एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. इतर कोणतेही (Charges / Fees) महामंडळ अदा करणार नाही.
  •  गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
  •  गटातील लाभाध्यर्थ्यांचे किमान वय १८ ते ४५ वर्षे असावे.
  •  गटातील उमेदवाराने अर्ज करते वेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळांच्या कोणत्याही योजनांचा वैयक्तिक लाभ घेतलेला नसावा.
  •  गटांच्या भागीदारांचे किमान रु. ५०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकींग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बँकेत खाते असावे.
  •  गटातील सर्व सदस्यांचा सिविल केडीट स्कोअर किमान ५०० इतका असावा.
  •  गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेव पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
Documents for Keshilpi Loan Scheme 8
अर्जदार लाभार्थीची पात्रता
  •  लाभार्थी इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजाचा असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
  •  तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकवाकीदार नसावा.
  • बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/-पेक्षा कमी असावे.
  •  कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.Documents for Keshilpi Loan Scheme
  •  अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
  •  कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
Documents for Keshilpi Loan Scheme 9
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल
  •  उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या पती.
  •  जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
  •  व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
  •  शैक्षणिक अर्हतचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा यचना.
  •  २ जामिनदारांची हमीपत्र अथवा गहाणखतDocuments for Keshilpi Loan Scheme
  •  स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्राथनाय करण्याचाचत ना हरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनानाही कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतने अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र,
  •  नाविक वचनावाकरिता आवश्यक असतील असे परवाने/बावनन्स.
  • पावनायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा मात्र, यंत्रसामुग्री इत्यादीचे हत्यक
  •  महामंडळाच्या संचानक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कामदपत्रांचा तपशिल
  •  अर्जदाराने मुक प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती नोडाव्यात.Documents for Keshilpi Loan Scheme
या 14 जातींना होणार केशशिल्पी कर्ज योजनेचा लाभ

नाभिक समाज मागील चाळीस वर्षांपासून आर्थिक विकास महामंडळाची मागणीसाठी लढत होता.यासाठी अनेकवेळा आंदोलने, धरणे, मोर्चा, मेळावे काढले.तेंव्हा कुठे 2024 ला महाराष्ट्र सरकारने “संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळची” स्थापना करून त्यामार्फत एक लाख रुपये कर्ज बिनव्याजी चार वर्षांच्या परतफेडीवर उपलब्ध करून दिले आहे. पण हि योजना जरी नाभिक समाजासाठी निर्माण केली असली तरी नाभिक समाज ओबीसी च्या 108 क्रमांकावर येतो.आणि ओबीसी च्या 108 क्रमांकावर एकूण 14 जाती येतात.या 14 जातींना संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे.यातील अनेक जातींनी या आंदोलनासाठी कोणतेही योगदान दिले नाही.तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.कारण त्या जाती ओबीसी च्या 108 क्रमांकावर आहेत म्हणून.Documents for Keshilpi Loan Scheme

108 क्रमांकावरील जात समूह

ओबीसीच्या 108 क्रमांकावर एकूण 14 जातीचा समावेश होतो.त्या 14 जाती पुढीलप्रमाणे आहेत.नावी, न्हावी,सलमानी न्हावी,हजाम न्हावी,वारीक, नाभिक,नापित,म्हाली,वालंद,हडपद,हज्जाम,नावीसेन,सलमानिया आणि लिंगायत न्हावी.या 14 जाती ओबीसी च्या 108 क्रमांकावर येतात म्हणून संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या कर्ज योजनेचा या जातींना पण लाभ मिळणार आहे. Documents for Keshilpi Loan Scheme

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
  1.  उच्च शिक्षणानाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवतीन नाभिक समाजातीय विद्यार्थी / विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलव्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
  2.  इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बैंककडून राज्यांतर्गत देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.१०.०० लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु. २०.०० मक्ष इतके महलम अदा करण्यात येईल.
  3. विद्याव्यांचे वय १७ ते ३० वर्षे असावे व तो इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजाचा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  4.  अर्जदाराची कौटुंचिक पार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु. ८.०० सक्ष पर्यंत व शात्तनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मवरित असावी,Documents for Keshilpi Loan Scheme
  5.  अर्जदार इयत्ता १२ वी ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. राज्य व देशांतर्गत
  6. अभ्यासक्रम १. आरोग्य विज्ञान २. अभियांत्रिकी ३. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम ४. कृषी, अप्रक्रिया पशुविज्ञान राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्याध्यकिरीता बँकेने उपलव्य करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च वाचा समावेश राहील.
  7.  परदेशी अभ्यासक्रम १. आरोग्य विज्ञान २. अभियांत्रिकी ३. व्यावसाविक व व्यवस्थापन ४. विज्ञान ५. कला * परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलव्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शेक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

इतर अटी व शर्ती परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थीनी आज परतावा मागणी करताना चालील नमूद वावी, संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.Documents for Keshilpi Loan Scheme

  •  परदेशी अभ्यासक्रमानाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रॅकिंग/गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान २०० पेक्षा आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी,
  •  परदेशी नागरिकाकरीता पात्रता परीक्षा पदवीधर रेकॉर्ड परीक्षा (GRE), चाचणी English as a Foreign Language (TOEFL) उतीर्ण झालेले विद्यार्थी,Documents for Keshilpi Loan Scheme
Documents for Keshilpi Loan Scheme 11
कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

* राज्यातील इतर मानास प्रवर्गातील नाभिक समाजातील परंपरागत व्यवसायांचे आधुनिकीकरण झालेचे असल्यामुळे त्या परंपरागत व्यवनावात कार्यरत असलेल्या तनेच, इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इतर मागास प्रवर्गातील नाभिक समासतीस पात्र व्यक्तींना ज्ञायुनिक प्रशिक्षणाचा लाभ हाता तसेच कौशल्यDocuments for Keshilpi Loan Scheme

विकास प्रशिक्षण प्रदान करुन त्यांना कौशल्यपूर्ण बनविणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलध करुन देणे.

  •  अर्जरार इतर भागात प्रवर्गातीन नाभिक समाजातला असावा.
  •  वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ५०वर्ष
  •  शिक्षण इयत्ता १० वी उत्तीर्ण.
  •  ओबीसी महामंडळाच्या / MSSDS च्या वेबपोर्टलवर उमेदवारांने नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  •  लाभार्थीस इमाव प्रवर्गातील नाभिक समाजाचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे रु ८.०० लक्षपर्यंतचे (एकत्रित कुटुंबाचे) प्रमाणपत्र, वय व रहिवासी दाखला आधार कार्ड पोर्टलवर अपलोड करावे लागेल.
  •  स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी केलेल्या प्रशिक्षण संस्थेत मार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.
  •  संपूर्ण प्रशिक्षण हे महामंडळामार्फत देण्यात येईल.Documents for Keshilpi Loan Scheme

अधीक माहितीसाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇

संत सेनाजी महाराज

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
  •  इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील गरीब, होतकरू परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
  •  राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु ५.०० ते १०.०० लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येईल.Documents for Keshilpi Loan Scheme
  • सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (C MRC) च्या साह्याने राबविण्यात येणार आहे.
  •  पात्र महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळांकडून घेता येईल. तसेच सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून इतर शासकीय विभागाच्या/ महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
  •  इतर मागास प्रवर्गातील किमान ५०% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटात प्रथम टप्प्यात रु ५.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल.Documents for Keshilpi Loan Scheme
  •  प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेड नंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.१०.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल.
  •  Lol द्वारे बँकेने मंजूर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटात १२% पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज परतावा मागणी बँकेच्या प्रमाणीकरणानुसार मिळेल.
  • महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  •  वय १८ ते ६० वर्षे असावे.Documents for Keshilpi Loan Scheme

महामंडळाच्या योजनेअंतर्गत सुरू करता येण्यासारखे व्यवसाय

  •  कुक्कुट पालन
  • दुग्ध व्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय
  • कृषी क्लिनिक
  • ॲल्युमिनियम फॅब्रिक शॉप
  • ऑटो स्पेअर पार्ट्स
  • पुस्तकांचे दुकान
  • फळ/भाजीपाला विक्री दुकान
  • जनरल स्टोअर
  • हार्डवेअर व पेंट शॉप
  • लाकडी वस्तू बनविणे
  • वीट भट्टी
  • टेलरिंग युनिट
  • वास्तु विशारद व्यवसाय
  • ग्लास व फोटो फ्रेम सेंटर
  • कापड दुकान
  • दवाखाना
  • अभियांत्रिकी सल्ला केंद्र
  • हॉटेल व्यवसाय
  • औषध दुकानDocuments for Keshilpi Loan Scheme

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top