कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर || Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 1

जननायक कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

कर्पुरी  ठाकूर हे “बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री” आणि एक वेळा “उपमुख्यमंत्री” तसेच एक वेळा शिक्षण मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही कार्य केलं.

त्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांच्या “100 जयंती” निमित्त म्हणजेच 24 जानेवारी रोजी त्यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर केला आहे त्याबद्दल भारत सरकारचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 2

बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पुरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते.

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉🏿👉🏿 कर्पुरी ठाकूर 👈🏿👈🏿

कर्पुरी ठाकूर यांची बुधवारी 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मागासवर्गीयांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून “भारतरत्नाने” त्यांना गौरीला जाणार आहे.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच एक वेळेस शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कार्य पार पाडलेले आहे. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते .

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 3

1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली १९६७ मध्ये कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये इंग्रजीची आवश्यकता रद्द केली जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

इंग्रजीची अट रद्द केली

जननायक कर्पुरी ठाकूर हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी बिहार राज्यांमध्ये इंग्रजीची जी सक्ती होती. इयत्ता दहावी पास होण्यासाठी ची अट त्यांनी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा टीकेला समोर जावे लागले होते.

तरी त्यांनी न घाबरता दहावीला पास होण्यासाठी इंग्रजी विषयाची सक्ती रद्द केली. होती कारण 1904 मध्ये समस्तीपुरच्या पितोजिया आताचे “कर्पुरीग्राम” म्हणजे कर्पूर ठाकूर यांच्या गावामध्ये 1904 मध्ये फक्त एक व्यक्ती मॅट्रिक पास झाला होता.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉🏿👉🏿 कर्पुरी ठाकूर 👈🏿👈🏿

1934 ला दोन आणि 1940 ला पाच जन मॅट्रिक पास झाले होते. 1940 ला जे पाच जण मॅट्रिकला पास झाले होते. त्यामध्ये कर्पुरी ठाकूर हे एक होते. इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे बिहारचा शैक्षणिक स्तर खूपच घसरला होता.

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 4

इयत्ता दहावीच्या पुढे कोणीही शिक्षण घेण्यास धजत नव्हते. त्यामुळे कर्पुरी ठाकूर यांनी 1952 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर इंग्रजीची अट रद्द केली होती. यामुळे त्यांना बऱ्याच जण कडून टीकेची जोड पण झाली होती.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

शैक्षणिक बदलाचे निर्णय

जननायक कर्पुरी ठाकूर 1970 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण मंत्री पद हे होते. याच काळामध्ये कर्पुरी ठाकूर यांनी गोरगरिबांना शिक्षण घेता यावे. म्हणून आठवीपर्यंतचे “मोफत शिक्षण” केले होते. त्याच बरोबरBharat Ratna Award announced to Karpuri Thakur

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 5

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉🏿👉🏿 कर्पुरी ठाकूर 👈🏿👈🏿
उर्दूला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पाच एकर पर्यंतच्या जमिनीवरील महसूल रद्द करणारे पहिले व्यक्ती म्हणजेच जननायक करपुर ठाकूर होय.

गरिबांना पेंशन मिळायला हवं

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासदार आमदार यांना खूष करण्यासाठी मासिक पेन्शनचा कायदा केला होता. त्यावेळी कर्पुरी ठाकूर म्हणाले होते ज्या देशात 50 कोटी लोकांचे सरासरी उत्पन्न साडेतीन ते दोन रुपये आहे.

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉🏿👉🏿 कर्पुरी ठाकूर 👈🏿👈🏿

अशा देशात मासिक पेन्शन देण्याचा कायदा झाला आहे. देशातील गरीब जनतेसाठी मासिक पन्नास रुपये पेन्शन तरतूद झाली असती तर खूप बरं झालं असतं. म्हणजे त्यावेळेस त्यांची विचारसरणी काय होती ती यावरून लक्षात येते.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

कर्पुरी ठाकूर यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

  1.  संपूर्ण देशात ओबीसींना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून जननायक करपुरी ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते.
  2.  मागासवर्गीय समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे म्हणून 1977 ला “मुंगीलाल आयोग” स्थापन करून मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारे मुख्यमंत्री म्हणून जननायक करपुरी ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते.
  3.  बिहारमध्ये मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातले पहिले मुख्यमंत्री म्हणून सुद्धा जननायक करपुरी ठाकूर यांच्याकडेच पाहिले जाते.
  4.  कर्पुरी ठाकूर 1967 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर दहावी पास होण्यासाठी इंग्रजीची जी आठ होती ती रद्द करणारे व्यक्ती म्हणून सुद्धा करपुरी ठाकूर यांचीच गणना केली जाते.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur
  5.  पाच एकर पर्यंत शेतकऱ्यांना कोणताही महसूल कर न लावणारे मुख्यमंत्री म्हणून करपुरी ठाकूर ओळखले जातात.
  6.  बिहार राज्यामध्ये उर्दू भाषेला दुसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा देणारे पहिले व्यक्ती जननायक करपुरी ठाकूर होते.
  7.  जननायक करपुरी ठाकूर हे मुख्यमंत्री होताच त्यांनी महत्त्वपूर्ण एक निर्णय घेतला होता आणि तो म्हणजे चतुर्थ श्रेणी कामगारांना लीफ्ट वापरण्यास वरील त्यांनी बंदी हटवली होती यामुळे सुद्धा ते खूप चर्चेत आले होते.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur
  8.  कर्पुरी ठाकूर यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल सवर्ण आणि महिलांना आरक्षण दिले होते.

साधी राहणी उच्च विचारसरणी

कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री एक वेळा उपमुख्यमंत्री होऊनही एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती दोन वेळा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या नावावर एक सुद्धा घर नव्हते.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला एका शिष्टमंडळासोबत जात असताना त्यांच्याकडे अक्षरशा घालण्यासाठी कोट सुद्धा नव्हता. स्वतःच्या मुलाचं आजार बरा करण्यासाठी त्यांनी राजकीय शक्तीचा संपत्तीचा अजिबात वापर केलेला नाही.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

Bharat Ratna Award

ते बिहारचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची पत्नी ही एकदम साधी राहणी असून ती “बकऱ्या चरण्याचे” काम करत होती. याचीही आपल्याला पुरावे मिळतात. असे बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री व एक वेळा उपमुख्यमंत्री झालेले जननायक करपुरी ठाकूर हे त्यांच्या साधी राहणी उच्च विचारसरणीमुळे आणि त्यांच्या मागासवर्गीय समाजासाठी केलेल्या कामामुळे परिचित होते.

अखेर भारतरत्न मिळाला

कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून बिहारमध्ये गेल्या वर्षी विधानसभेत ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवण्यात आला होता. या अगोदर कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून “राज्यसभा” “लोकसभा” येथे सुद्धा विषय चर्चेला घेतला होता.

आणि आज भारताचे “पंतप्रधान नरेंद्र मोदी” यांनी त्यांच्या शंभराव्या जयंतीच्या अगोदर त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवल्याबद्दल संपूर्ण ओबीसी मागासवर्गीय समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर कर्पुरी ठाकूर हे ज्या समाजातून येतात त्या “नाव्ही समाजाची” सुद्धा नाव्ही समाजात सुद्धा खूप खूप अभिनंदन व्यक्त केले जात आहे.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

नाभिक समाजाचे सुपुत्र

नाभिक समाजातील सुपुत्र बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक वंदनीय कपुरी ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त 24 जानेवारी 2024 मरणोपरांत भारतरत्न जयंतीच्या एक दिवस पूर्वी केंद्र सरकारने घोषित केली. Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur

त्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक धन्यवाद व शतशत प्रणाम समस्त नाभिक समाजासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर व पदाधिकारी यांच्यावतीने तद्वतच नाभिक समाजाच्या वतीने पुनश्चा आभार.

Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur 7

🥇 श्री माधव भाले जननायक🥇
कर्पुरी ठाकूर पुरस्काराने सन्मानित

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सन 2015 मध्ये श्री माधव भाले यांना दिल्ली येथे जननायक कर्पुरी ठाकूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.हा पुरस्कार जननायक कर्पुरी ठाकूर शोध संस्थान नवी दिल्ली यांच्या वतीने बिहारचे आमदार “हिरा ठाकूर” यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.Bharat Ratna Award announced to Karpuri Thakur
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top