गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संत सेना महाराज मंदिराचे भूमिपूजन || Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa 1

छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडव्याच्या दिवशी) दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी मंगळवार सायंकाळी ४ वाजता.संत सेना महाराज मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

तर हे मंदिर नेमक कोठे होणार आहे? यासाठी निधी कसा जमा करण्यात येणार आहे? मंदिराबाहेर च वस्तीगृह, वाचनालय तसेच ज्ञान मंदिर पण निर्माण करण्यात येणार आहे.या सर्व बाबींची माहिती या पोस्ट मध्ये आपण घेणार आहोत.

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

छत्रपती संभाजीनगर म्हणजे पुर्वीचे औरंगाबाद हे मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते.मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील युवक येथे रोजगारासाठी येतात. याठिकाणी विविध जिल्ह्यांतील नाभिक समाज बांधव येथे उपजीविकेसाठी आलेला आहे.

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa 1

विवीध ठिकाणावरून आलेल्या नाभिक बांधवांना कोठे तरी हक्काचे व्यासपीठ, ठिकाण हवं होतं.ते ठिकाण नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच मंदिर च पुर्ण करु शकते म्हणून बर्याच वर्षांची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर येथे संत सेना महाराज मंदिर असले पाहिजे.हाच विचार करून सर्व समाज बांधवांनी ठराव केला आणि मंदिर उभं करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

व N12 या ठिकाणी मंदिर उभं करण्याच ठरले.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

संत सेना भवन येथे मंदिर होणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे N-12 येथे नाभिक समाजाची मोठी जागा असून या ठिकाणी संत सेना महाराज मंदिर उभं करण्यासाठी समाज बांधवांनी संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाच्या कमिटीशी चर्चा केली.

संत सेना महाराज मंदिरा बद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
image2
संत सेना महाराज मंदिर औरंगाबाद

त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि मंदिरासाठी जागेचा प्रश्न मिटला. हाच प्रश्न सर्वात महत्वाचा होता.तोच सुटल्याने आता संत सेना महाराज मंदिर होणार याची १००% शास्वती निर्माण झाली.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

आणि छत्रपती संभाजीनगर येथील नाभिक समाजाच्या “संत सेना भवन” N-12 या ठिकाणी संत सेना महाराज मंदिर होणार हे नक्की झाले.या बद्दल सकल नाभिक समाजाच्या वतीने “संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाचे” आभार मानण्यात आले.

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa 2

एका तासात दहा लाखाचा निधी जमा

छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.विवीध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.गेल्यावर्षी पुण्यतिथी निमित्त सर्व समाज बांधव उपस्थित असतांना मंदिरासाठी कोण किती निधी देणार.

म्हणून घोषणा करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे देनगी देण्यासाठी चढाओढ निर्माण झाली.आकरा हजार रुपये पासून ते एक लाख एक्कावन हजार रुपयांपर्यंत देणगी देण्याची अनेकांनी स्वतः हून घोषणा केली.

आणि पहाता पहाता एका तासात नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज मंदिरासाठी नऊ लाख एक्कावन हजार रुपये एका तासात घोषणेच्या स्वरूपात जमा झाले.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

तसेच कोणी संत सेना महाराज यांची मुर्ती,तर कोणी मंदिराचा कळस,तर कोणी मंदिरासाठी घंटा देनार म्हणून घोषणा केली.हे नाभिक समाजात पहिल्यांदाच घडत होते. जस मारवाडी, जैन समाजात घडते.यावरुन एक गोष्ट लक्षात आली की नाभिक समाजात पण देणगीदार आहेत.फक्त देनगी घेणारे प्रामाणिक हवेत.

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa 4

देणगीदारांची नांव पुढीलप्रमाणे

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी श्रावण वद्य द्वादशीला (2023) निमित्त संत सेना भवन, एन -१२, छत्रपती संभाजीनगर येथे जमलेल्या नाभिक बांधवांनी संत सेना महाराज मंदिर उभारण्यासाठी दिलेल्यांची यादी

  1.  श्री अशोक लक्ष्मणराव बोर्डे – संत सेना महाराज मूर्ती
  2.  श्री कैलासराव सोनवणे – रू 100000
  3.  ऍड श्री अशोक राऊत – रू 61000
  4.  श्री जितेंद्र राऊत – 51000 रू
  5.  श्री वसंतराव जाधव – 50000 रू
  6.  श्री राहुल संत – 51000 रू
  7.  श्री मनोज सखाराम जाधव – 51000 रू मंदिरा करिता व 100000 रू अभ्यासिका व ग्रंथालय करिता व वसतिगृहाची एक रूम आईच्या स्मरणार्थ
  8.  श्री सतीशजी जयकर – 21000 रू
  9.  श्री दिनेश बंसिधरराव वाघमारे – 21000 रू
  10.  श्री रामदास राऊत 21000 रू
  11.  श्री सोपानराव शेजवळ – 11000 रू
  12.  श्री रवींद्र क्षीरसागर – 11000 रू
  13.  श्री अश्रुबा प्रधान – 11000 रू
  14.  श्री सुरेशराव नारायणराव बेलकर 11000 रू
  15.  श्री पंढरीनाथ राऊत – 11000 रू
  16.  श्री बाळासाहेब खाडे – 11000 रू
  17.  श्री लक्षमन माने – मंदिराचा कळस
  18.  श्री लक्षमन कोकाटे – 11000
  19.  श्री माधव भाले – 11111
  20.  श्री बंटी बोर्डे – 11111
  21.  श्री सतीश जगन्नाथराव जाधव – 11000
  22.  श्री शशिकांत सोनवणे – श्री संत सेना महाराज पादुका
  23.  श्री वाल्मीकराव मुरलीधर सोनवणे – 11000
  24.  श्री पदमाकर अंबोदकर – 7000 रू
  25.  श्री विजय देशमुख – 5551 रू
  26.  अण्णासाहेब बोरुडे – 5000 रू
  27.  नाभिक विकास मंडळ – 150000 रू
  28.  सुपर सेव्हन ग्रुप – 100000 रू
  29. श्री मनोहर भगाजी भुसारे – 11000

वरील देणगीदार यांनी जाहीर केलेल्या देणगी मुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिर उभारणीच्या कामात सुरवात होत आहे.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

संत सेना महाराज मंदिरा बद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा

image2

संत सेना महाराज मंदिर औरंगाबाद

शहरातील , जिल्ह्यातील नाभिक बांधवांना विनंती करण्यात येत आहे की ज्यांना श्री संत सेना महाराज मंदिरास देणगी द्याची असेल त्यांनी कृपया संपर्क करावा आसं आव्हान करण्यात आले आहे.

मंदिरासोबत वस्तीगृह होणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे संत सेना महाराज मंदिर होणार असून या मंदिरासोबत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील गरजू , हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी.

माफक दरात राहण्याची, भोजनाची व्यवस्था व्हावी आसा विचार  अनेकांनी व्यक्त केला तेंव्हा या विषयावर सर्वांनी सहमती दर्शवली.यामुळे विविध जिल्ह्यांतून शिक्षणासाठी आलेल्या नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी माफक दरात सोय होणार हे निश्चित झाले आहे.

हा निर्णय नाभिक समाजासाठी भुषनावह आहे.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

संत सेना महाराज मंदिर भुमिपुजन विषयी अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा     

image 2
click here

Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa 2

मंदिरासोबत वाचनालय होणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे निर्माण होणारे संत सेना महाराज मंदिर हे इतर ठिकाणापेक्षा आदर्श कसं होईल यासाठी या ठिकाणी वाचनालय (ग्रंथालय) पण निर्माण झालं पाहिजे यासाठी काही समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

या ग्रंथालयात MPSC, UPSC विविध परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच नाभिक समाजात निर्माण होऊन गेलेल्या महापुरुषांच्या यशोगाथा असलेली चरीत्र, ग्रंथ पण उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यात नाभिक समाजातील संत, क्रांतिकारक, हुतात्मे, राजे यांची साहित्य पण उपलब्ध आसनावर आहेत.यामुळे नाभिक समाजाचा लुप्त होत चाललेला इतिहास जतन केला जाईल.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

संत सेना महाराज मंदिर भुमिपुजन विषयी अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा     

image 2
click here

ध्यान मंदिर आणि ज्ञाण मंदिर

सर्व नाभिक समाज बांधवांना माहिती देताना अत्यानंद होत आहे की संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर एन -12 येथील बारा वर्षा पासुन धर्मदाय आयुक्त येथे प्रलंबित असलेल्या केसेस समाजातील ज्येष्ठ व तरुणांच्या सहकार्याने सर्व मतभेद आणि मनभेद बाजूला सारून मागील दोन वर्षात मागे घेण्यास एकमत झाले.

आणि श्री संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत असलेल्या श्री संत सेना भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला हे फक्त आणि फक्त नाभिक बांधवांच्या संत सेना महाराज प्रती असलेला श्रद्धाभाव व संत सेना भवनाप्रती असलेली निष्ठा व समाजाप्रती असलेले प्रेम यातूनच साध्य झाले आहे.
आता आपल्या समोर आव्हान आनाहे ते मागील बारा वर्षाचा कालखंडात पहिजेतसा न झालेला विकास आता संघटित होऊन साध्य करायचा आहे. मागील बारा वर्षात अनेक अडचणीं सामोरे जात समाजाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने संत सेना भवनच्या अनेक अडचणी सोडऊन आपला मार्ग सुखकर करून ठेवला आहे .

आणि संत सेना भवनाची वास्तू सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवली आहे त्यामुळे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम सुरू करून आपल्या सर्वांच्या मदतीने आणि आशीर्वादाने आपण आपल्या कामाचा श्रीगणेशा श्री विठ्ठल रुख्मिणी व राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांच्या मंदिरा पासून करण्याचा मनोदय सर्वांनी एकमताने आणि संघटित होऊन करण्याचे ठरविले आहे.

ज्या प्रमाणे आपल्या संताची मंदिरे ही समाज संघटित होऊन मनातील नकारात्मकता घालून सकारात्मकतेने नव्या उमेदीने समाजउद्धरण करण्याचे कार्य घडावे म्हणून ध्यान मंदिर आणि ज्ञान मंदिर ही संकल्पना पुढे आणून आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालय आणि आभयासिकेचे कामही लगेच सुरू करायचे आहे .

जिथे समाजातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, पात्रता परीक्षा यांची पुस्तके उपलब्ध करून देऊ आणि त्यांना अभ्यासाकरिता पूरक वातावरण देऊन समाज विकास घडवण्याचा आमचा मनोदय आहे.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

गुढीपाडव्याच्या दिवशी भुमिपुजन

त्या करिता सढळ हस्ते मदत करून समाजकार्यात सहभागी होऊ आणि केलेला संकल्प पूर्ण करूयात. भविष्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने वसतिगृहाची संकल्पना देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुयात श्री संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर , एन -12, हडको.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

काल (९/४/२०२४)‌ गुढीपाडवा हिंदु नूतन वर्ष या नवीन वर्षाची सूर्वात नाभिक समाजाने संत सेना महाराज मंदिर, समाजातील विद्यार्थ्या करिता वस्तीगृह, समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता सुसज्ज अशी अभ्यासिका जिथे त्यांना लागणारी सर्व पुस्तके उपलब्ध असतील अश्या समाज विधायक कामाने आपल्या उपस्थितीत केली.

या कार्यक्रमास नाभिक समाजातील ह भ प वाघमारे महाराज गोंदिकर, ह भ प राम महाराज , ह भ प बाबुराव महाराज यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व मंदिरकरिता निधीही दिला मंदिराचे भूमिपूजन प्रसाद महाराज अमळणेरकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले महाराजानी भूमिपूजन नंतर त्यांच्या ट्रस्ट तर्फे मंदिर शिखराचे काम करण्याबाबत भाष्य केले.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

वरील सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडतील आणि सेना महाराज मंदिर लवकरच प्रत्यक्षात येईल या कार्यक्रमास समाज बांधव, समाजातील नामवंत, कीर्तीवंत कर्मयोगी उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व मान्यवर ,समाज बांधव यांनी केलेल्या सहकार्या बद्धल खूप खूप धन्यवाद संपन्न झालेल्या या सामाजिक व सामूहिक कार्यक्रमात काही चुकले असेल.

काही त्रुटी राहिल्या असतील तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करावे या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेल्या आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य करणाऱ्या सहकारी व समाज बांधवांचे खूप खूप आभार आपला उद्देश आपले ध्येय त्यावर लक्ष्य केंद्रित करून आपले काम सुरू ठेऊ.Bhoomipujan of Sant Sena Maharaj Temple on the occasion of Gudhi Padwa

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top