सलून दुकानांमधून असे कमवा लाखो रुपये: Earn lakhs of rupees from salon shops

Earn lakhs of rupees from salon shops1

हेअर सलून चालकांनी फक्त दाढी-कटिंग वर अवलंबून न राहता सलून दुकानात जोड व्यवसाय केला तर महिण्याकाठी लाखो रुपये सहज कमवने शक्य आहे.ते जोड व्यवसाय कोणते या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.Earn lakhs of rupees from salon shops

Earn lakhs of rupees from salon shops4

Earn lakhs of rupees from salon shops

परंपरागत पद्धतीने सलून व्यवसाय करणार्या नाभिक समाजाने आता बदलले पाहिजे.काळानुसार आपल्या सलून व्यवसायात बदल केला पाहिजे.तरच उत्पन्नात वाढ होईल.नुसत्या दाढी-कटिंग करून प्रगती होणार नाही.दाढी-कटिंग सोबत, सलून व्यवसाया निगडित इतर व्यवसाय केले तर महिण्याकाठी लाखो रुपये कमवने आवघड नाही.जोडव्यवसाय करण्यासाठी इतर कोठेही जाण्याची गरज नाही.

तुमच्या सलून दुकानात बसून तुम्ही जोडव्यवसाय करु शकता.ते जोडव्यवसाय कोणते आहेत?या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.ते व्यवसाय पुढीलप्रमाणे आहेत.Earn lakhs of rupees from salon shops

Earn lakhs of rupees from salon shops4

सलूनमध्ये टॅटू चे काम सुरू करा

सध्या तरुणाईमध्ये ट्याटु चे फॅड चालू आहे.मग तो गरीब असो की श्रीमंत,तरुण असो की तरुणी.दोघेही आपल्या शरीरावर टॅटू काढून घेत आहेत.यात हाताच्या मनगटावर.

  1. शिवजयंती आली की -“छत्रपती, जय शिवराय,
  2. आंबेडकर जयंती आली की – जय भीम,नमो बुध्दाय,
  3. हनुमान जयंती – जय हनुमान, जय श्री राम,
  4. आपल्या आईचे नाव,
  5. आपल्या प्रियशीचे नाव
  6. असे अनेक नाव आपल्या हाताच्या मनगटावर,बाहुवर काढून घेत आहेत.तसेच
  7. आपल्या आवडत्या महापुरुषांची चित्र टॅटू च्या माध्यमातून काढून घेत आहेत.
  8. विविध प्राण्यांची,हत्यारांची,ढाल, तलवार, त्रिशूळ,गदा, इतर.

प्रशिक्षण – पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे अनेक हेअर आर्टिस्ट ,ॲकॅडमी टॅटू काढण्याच प्रशिक्षण देतात.ठराविक कालावधीत प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या सलून मध्ये टॅटू काढण्याच काम करुन महिण्याकाठी 20,000 ते 30,000 हजार रुपयांनी आपले उत्पन्न वाढवु शकता.Earn lakhs of rupees from salon shops

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

सलूनमध्ये हेअर विंग/पॅच

सध्या तरुणांमध्ये केसगळती चे प्रमाण वाढले आहे. टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे.या टक्कलावर हेअर ट्रान्स्परन्ट (केस रोपन ) शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख पर्यंत खर्च येतो.यावर कमी खर्चात कोणतीही शस्त्रक्रिया न करता “हेअर विंग”‌ हा उपाय आहे.हे मानवी केसांपासून बनवलेले असते.कोणताही साइड इफेक्ट्स होत नाही.आणि एकदम स्वस्त.म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपयात होते.यामध्ये मार्जिन पण छान आहे.तसेच “हेअर विंग” केलेले ग्राहक दर महिन्याला पाचशे रुपयाचे मेंटेनन्स साठी फिक्स होते.यातून सलून चालक महिण्याकाठी 30000 ते 40000 हजार सहज कमवु शकतो.हा पण जोडव्यवसाय खूप छान आहे.Earn lakhs of rupees from salon shops
प्रशिक्षण- पुणे, मुंबई, औरंगाबाद आशा ठिकाणी हेअर ॲकॅडमी मध्ये तीन महिन्यांच्या प्रशिक्षणातून अवगत होते.

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

सलूनमध्ये ब्युटी पार्लर सुरू करा

पुर्वी मुल आणि पुरुषच हेअरकट करत होते.आता मुली आणि महिलापण हेअरकट, मेकअप करत आहेत.यासाठी महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात.पण सलून चालकांनी आपल्या अर्धांगिनी ला जर ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले तर आपल्याच दुकानात महिलांसाठी स्वतंत्र कॅबिन बनवून तेथे ब्युटी पार्लर ची सेवा देता येईल.Earn lakhs of rupees from salon shops

यामुळे आपल्या अर्धांगिनीला रोजगार मिळेल आणि आपल्या उत्पन्नात महिन्यांसाठी 20000 ते 300000 हजार रुपयाची निश्चितच वाढ होईल.आमच जेन्ट्स पार्लर हे “फॅमिली पार्लर” होईल आणि एकाच छताखाली मुलांना, पुरुषांना आणि महिलांना हेअरकट ची सेवा उपलब्ध होईल.यामुळे निश्चितच मासिक उत्पन्नात वाढ होईल.
अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

सलूनमध्ये कॉस्मेटिक आयटम ठेवा

सलून दुकानात नुसते केस कापण्यापेक्षा सलूनमध्ये सलूनसाठी लागणारे साहित्य जसे हेअर डाय, हेअर शॉम्पु,शेविंगक्रिम,पावडर,कैची,वस्तरे,कापड, जेल, सलून साहित्य विक्रीसाठी ठेवल्यास आपल्या दुकानासाठी साहित्य उपलब्ध होईल व विक्रीतून 20 ते 30% मार्जिन मिळते. यातून महिण्याकाठी 30,000 हजार रुपये सहज बेनिफिट मिळु शकते. सलून व्यवसायाच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही.Earn lakhs of rupees from salon shops

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

कैचीला धार लाऊन द्या

प्रत्येक सलून दुकानांमध्ये दहा ते पंधरा कैची असतात. या खर्चाला दहा दिवसाला एकदा धार लावावी लागते. आज एका कैचीला धार लावण्यासाठी 30 रुपये चार्ज लागतो दहा त्याच्यासाठी एका हप्त्याला तीनशे रुपये चार्ज लागतो असे महिन्यांमध्ये आपल्याला चार वेळेस कैची लावावी लागते म्हणजे महिन्यासाठी आपले हजार रुपये खर्च होतात.Earn lakhs of rupees from salon shops

जर आपण कैचीला धार लावण्याची यंत्र विकत घेतले तर महिन्यासाठी एक हजार रुपये बचत तर होईलच पण आपल्या परिसरात जे काही दहा-पंधरा सलून चे दुकान आहेत त्यांच्या कैचीला धार लावून दिल्यास महिन्याकाठी 20 ते 30 हजार रुपयांनी उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईल. कैची ला धार लावण्याचे यंत्र बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे

हा व्यवसाय मुस्लिम समाज बांधव करतात आपण शिकली तर निश्चितच सलूनच्या कैची बरोबरच टेलरिंग ची सुद्धा तुमच्याकडे धार लावण्यासाठी यातून महिन्यासाठी आरामशीर 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

फेटा बांधून देने

मित्रांनो आजकाल लग्नकार्य असो, की महापुरुषाची जयंती असो, या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, प्रमुख पाहुण्यांना, भगवे, निळे, फेटे बांधण्याची प्रथा चालू झाली आहे. फेटे बांधण्याची कला सर्वांना अवगत नसते. फेटे बांधण्याची ही कला जर आपण शिकून घेतली.Earn lakhs of rupees from salon shops

तर निश्चितच जयंतीच्या वेळी, लग्नाच्या वेळी, महिण्याकाठी आपण 30, 40 हजार रुपयांचे सहज उत्पन्न मिळू शकते. नाभिक समाजातील बरेच बांधव लग्नकार्यात, जयंतीला कार्यक्रमाला फेटे बांधण्याचे काम करत आहे आणि उत्पन्न पण वाढवत आहे. मित्रांनो फेटे बांधणे हे कमी खर्चाचे आणि जास्त उत्पन्नाचे साधन आहे. ज्याचा कार्यक्रम आहे तोच व्यक्ती फेटे विकत आणत असते.

आपल्याला फक्त “फेटा बांधायचा” असतो. या फेट्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे फेटे आहे. कोल्हापुरी फेटा, तुऱ्याचा फेटा, असे वेगवेगळे फेटे आहे. सलून व्यवसाय करत असताना फेटे बांधणे हा जोड व्यवसाय अत्यंत उत्तम आहे.Earn lakhs of rupees from salon shops
अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

खालील व्यवसाय पण करु शकता

  1. बॉडी मसाज करणे
  2. मेकअप करणे
  3. फोटोग्राफी करणे
  4. शालेय साहित्य विकणे
  5. गणपती विकण
  6. दिवाळीत फटाके विकणे
  7. झेरॉक्स काढून देणे
  8. टूर्स अँड ट्रॅव्हल्स बुकिंग करणे
  9. विमा पॉलिसी एजंट होणे.
  10. ऑनलाइन मनी ट्रान्सफर करणे

असे छोटे छोटे व्यावसाय सलून दुकानातून तुम्ही करू शकता व आपल्या मासिक उत्पन्नात 30ते40 हजार रुपयाची वाढ सहज करू शकता.Earn lakhs of rupees from salon shops

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top