अजित पवारांचा मोठा निर्णय,यांना मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज : Free interest Loan

Free interest Loan1

Free interest Loan     

इतर मागासवर्ग प्रवर्गातील असाल.तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे.पण पैसा नाही.तर काळजी करु नका.तुम्हाला देशात, प्रदेशात किंवा एखाद्या राज्यात शिक्षणासाठी 20 लाख रुपये कर्ज हवे असल्यास ते कर्ज महाराष्ट्र सरकार देईल.या कर्जाचे व्याज तुम्हाला द्यायची गरज नसून ते व्याज महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार अदा करणार आहे.याच कर्जा बद्दल आज आपून माहिती घेणार आहोत.तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.Free interest Loan

इतर मागासवर्गीय वीत व विकास महामंडळ

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विदेशात किंवा देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारचू “ईतर‌ मागासवर्गीय वीत व विकास महामंडळाकडे” ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.या कर्जाचे व्याज महामंडळ भरते.तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपये कर्ज दिले जाते.या कर्जाचे व्याज पण महामंडळ बॅंकांना देते.या कर्जाचा मुळ उद्देश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतः चा तसेच देशाचा विकास करावा.Free interest Loan

या कर्जासाठी अटी व शर्ती

ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दहा ते वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज हवे त्यांना पुढील अटी, शर्ती पुर्ण करणे आवश्यक आहे.Free interest Loan

1) विद्यार्थी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
2) तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3) त्याचं वय 18 ते 30 च्या मध्ये असावे.
4) त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.
5) अर्जदाराला बारावीत 60% गुण असावेत.
6) अर्जदार व्यवसायीक अभ्यासक्रम करत असल्यास द्वितीय वर्षाला आडमिशन आसाव
7) अर्जदाराचा सिबील स्कोअर 500 असावा
वरील अटी शर्ती पुर्ण करणे आवश्यक आहे.

कर्जासाठी आवश्यक प्रमाणपत्र

  • अर्जदार इतर मागासवर्गीय समाजाचा असावा.तसे त्याच्या जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • चालू वर्षाचा उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे.
  • तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • ज्या शाखेचे उच्च शिक्षण घ्यावयाच आहे.त्या शाखेची पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल प्रमाणपत
  • अर्जदार व त्यांच्या पालकाचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो ,वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • ज्या शाखेचे (कोर्सेस) शिक्षण घ्यावयाचे आहे त्या शैक्षणिक शुल्काचे अंदाज पत्रक.
  • ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला त्या शैक्षणिक संस्थेचे तसे पुरावा प्रमाणपत्र.
  • अर्जदार व पालक यांचे आधार संलग्न असलेल्या बॅंक खाते.जोडणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमासाठी मिळतं कर्ज

1) आरोग्य विज्ञान -Health Science
MBBS, BAMS, BHMS, BDS, B.Pharma या संबंधीत विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हे कर्ज मिळते.
2) अभियांत्रिकी अभ्यासक्रम – Engineering.
B.E, B.Tech,B.Archसर्व शाखा तसेच संबंधित विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कर्ज मिळते.Free interest Loan
3) व्यावसायिक अभ्यासक्रम – Buisness.
LLB, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नॉलॉजी,इंटेरियल डिजाइन,बॅचलर ऑफ डिजाइन, फिल्म व टेलिव्हिजन अभ्यासक्रम, पायलट,सनदी लेखापाल ,MBA,MCA Shipping ‌विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कर्ज मिळते.
4) कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान
Animal and Fishari Science,B.Tech,BVSC,Bsc पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कर्ज मिळते.
वरील सर्व अभ्यासक्रमासाठी कर्ज मिळते.Free interest Loan

कर्ज,व्याज परतफेडीचा कालावधी

वरील अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या कर्जाच्या हप्त्याची कर्जदारांने नियमित परतफेड केल्यास.व्याजाची परतफेड इतर मागासवर्गीय वित विकास महामंडळ 12% प्रमाणे करते. या कर्जाचा कालावधी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाच वर्षाचा असतो.Free interest Loan

कर्जासाठी अर्ज कोठे करावा?

देशांतर्गत तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरFree interest Loan
www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन भरावयाचा आहे.

इतर मागासवर्गीय वित व विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आरटीआय समोर, नागपूर 440022.या जिल्हा कार्यालयाच्या पत्यावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.दुरध्वणी-0712-2956086Free interest Loan

image 2

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top