गोंडर मराठी कादंबरी सातासमुद्रापार | Gondar Marathi Novel Satasamudrapar

Gondar Marathi Novel Satasamudrapar 1

हो हो वाचकांनो हि बातमी खरी आहे. बहुचर्चित “गोंडर” मराठी कादंबरीला महाराष्ट्रातुनच नव्हे तर विदेशातून ही मागणी वाढली आहे.असे खुद्द “गोंडर” कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

चला तर “गोंडर” कादंबरीला कोणकोणत्या देशातून मागणी आली ते आजच्या पोस्ट मधून माहिती घेऊ. Gondar Marathi Novel Satasamudrapar 

Gondar Marathi Novel Satasamudrapar 1

बलुतेदारीवर आधारीत गोंडर कादंबरी

नाभिक समाजाच्या बलुतेदारीवर आधारीत असलेली “गोंडर” कादंबरीला बहुचर्चित कादंबरी म्हणून ओळखली जात आहे.कारण प्रथम आवृत्तीचे प्रकाशन पुर्व ऑनलाईन बुकिंग झाले आहे.

हे तर तुम्हाला माहितच आहे. प्रकाशन पुर्व बुकिंग होणं म्हणजे “ॲपल कंपनीच्या एखाद्या मोबाईल च मार्केट मध्ये येण्याअगोदर ऑनलाईन बँकिंग होणं “ आस गोंडर कादंबरीच्या संदर्भात झाले आहे.

म्हणून गोंडर कादंबरीला “बहुचर्चित गोंडर कादंबरी” असे म्हटले जात आहे.Gondar Marathi Novel Satasamudrapar

image 2

गोंडर कादंबरीचा प्रकाशन सोहळा पहाण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Gondar Marathi Novel Satasamudrapar 2

या देशातून गोंडर कादंबरीला मागणी

गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे हे उत्तम कवी असून ते “Kavi Katta” नावाचं Youtube channel ‌पण चालवतात.या चॅनल च्या माध्यमातून देशी तसेच विदेशी सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधत असतात.

याच चॅनल च्या माध्यमातून त्यांनी “गोंडर” कादंबरी ऑनलाईन बुकिंग चालू असल्याचे सांगितले असता, मराठी माणसे विदेशात स्थाईक असलेल्या खालील व्यक्तीनी “गोंडर” कादंबरीसाठी ऑनलाईन बुकिंग केले आहे.Gondar Marathi Novel Satasamudrapar

  •  मलेशियातून -2 नग
  •  कॅनडातून – 2 नग
  •  जपानमधून – 1 नग

साठी ऑनलाईन बुकिंग केल्याचे गोंडर कादंबरीचे लेखक श्री अशोक कुबडे यांनी टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गोंडर कादंबरीचे प्रकाशक श्री दत्ता डांगे यांनी प्रकाशनपुर्व कच्ची कादंबरीचे निरीक्षण आपल्या जावयाच्या घरी “सिंगापूर” येथे आसतांना केले असल्याचे खुद्द प्रकाशक दत्ता डांगे सांगतात.म्हणजे गोंडर निर्मितीच्या आगोदरच गोंडर ने विदेशवारी केली आहे.

Gondar Marathi Novel Satasamudrapar 3

विदेशात कशी पाठवावी गोंडर कादंबरी?

गोंडर कादंबरीला महाराष्ट्रातुन आलेल्या मागणीला पोस्टच्या माध्यमातून पाठवली जात आहे.पण विदेशात गोंडर कादंबरी कशी पाठवावी याची कल्पना लेखकांना नाही.त्यामुळे ते पोस्ट ऑफिस,कुरीयर सेवासी संपर्क करुन माहिती घेत आहेत.Gondar Marathi Novel Satasamudrapar
गोंडर कादंबरीच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे खरे काम गोंडर कादंबरी करत असल्याचे दिसून येते आहे.कारण विदेशात पण मराठी कादंबरी गोंडर डंक्का वाजवल्यशिवाय राहनार नाही.

लेखकाने भुमिपुत्रावर आन्याय करु नये

बहुचर्चित गोंडर कादंबरी जरी प्रकाशन पुर्व बुकिंग झाली असली तरी अजुनही वाचकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहचली नाही.त्यातच गोंडर कादंबरीला विदेशातून होत असलेली मागणी पहाता गोंडर वाचक वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे.Gondar Marathi Novel Satasamudrapar

काही वाचक “आम्हाला आगोदर कादंबरी पाठवा,मग विदेशात पाठवा.असे लेखक प्रकाशकांना सांगत आहेत.एका वाचकांनी सांगितले की गोंडर कादंबरी प्रथम भुमिपुत्रांना मिळाली पाहिजे.भुमिपुत्रावर अन्याय करु नये -श्री माधव भाले”
मित्रांनो आशा पद्धतीने गोंडर मराठी कादंबरीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.हे दिसून येते.गोंडर कादंबरीवर भविष्यात एखाद्या चित्रपटात निर्मात्यांची नजर पडली तर निश्चितच मराठी चित्रपट निघाल्याशिवाय राहनार नाही.हे मात्र शंभर टक्के खरे आहे.Gondar Marathi Novel Satasamudrapar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top