केशशिल्पी महामंडळ महाराष्ट्र संपूर्ण माहिती | Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

Hairdressing Corporation Maharashtra Complete Information1

                “नाभिक समाजाच्या” सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्याकडून केली जात असे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

राज्यातील सर्व जिल्ह्यात रहिवासी असलेल्या नाभिक समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून.

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरता महाराष्ट्र राज्य “इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ” अंतर्गत उप कंपनी म्हणून “संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची” स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

              “नाभिक समाजाच्या” सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्याकडून केली जात असे.

Hairdressing Corporation Maharashtra Complete Information2

राज्यातील सर्व जिल्ह्यात रहिवासी असलेल्या नाभिक समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून .Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरता महाराष्ट्र राज्य “इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ” अंतर्गत उप कंपनी म्हणून “संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची” स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र शासन निर्णय GR

महाराष्ट्रातील “नाभिक समाजासाठी” महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली दिनांक 13/ 9/ 2019 रोजीच्या शासन निर्णयानवे स्थापन करण्यात आलेले .

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाचा GR

पहाण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी

खाली क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
केशशिल्पी महामंडळ GR

             “महाराष्ट्र राज्य के शिल्प मंडळ” अधिक्रमित करून राज्यातील इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असलेल्या नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती करिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत “संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ” ( उपकंपनी) स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
सदर उप कंपनीचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल “संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची” (उपकंपनी) रचना, कार्य, राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे.

महामंडळाची रचना

संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहील आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मूळ कंपनीच्या जिल्हा कार्यालयामार्फत योजना राबवल्या जातील.

Hairdressing Corporation Maharashtra Complete Information 3

संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचे संचालक मंडळ खालील प्रमाणे असेल.

  1.  अध्यक्ष:- शासनाकडून नियुक्त करण्यात येईल.
  2.  उपाध्यक्ष:- शासनाकडून नियुक्त करण्यात येईल.
  3.  संचालक:- सहसचिव/ उपसचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
  4.  संचालक:- संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
  5.  संचालक:- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
  6.  संचालक:- व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली.
  7.  संचालक:- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, मुंबई.
  8.  तीन अशासकीय संचालक शासनाकडून नियुक्त करण्यात येतील.

Hairdressing Corporation Maharashtra Complete Information 4

केशशिल्पी महामंडळाचे कार्य

“संत सेनाजी महाराज केश शिल्पी आर्थिक विकास महामंडळाचे” (उपकंपनी) कार्य पुढील प्रमाणे आहे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा

image2

केशशिल्पी महामंडळ

  1.  महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
  2.  नाभिक समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयं रोजगारा करिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे.
  3.  नाभिक समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पत साधने साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे.
  4.  नाभिक समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तू साहित्य आणि सामग्री याची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
  5.  महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व योजना साठी अहवाल तयार करणे.
  6.  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या योजना नाभिक समाजासाठी राबवणे.

केशशिल्पी महामंडळाचा योजना

  •  20% बीज भांडवल योजना
  1. राष्ट्रीयकृत बँका जिल्हा अग्रणी बँक का व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबविते.
  2.  महामंडळाचा सहभाग 20% टक्के
  3.  लाभार्थ्याचा सहभाग प5% टक्के व बँकेचा सहभाग 75% टक्के.
  4.  या योजनांमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा पाच लाख आहे.
  5.  व्याजाचा दर सहा टक्के असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षे आहे.
  • एक लाखापर्यंत थेट कर्ज
    १) शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबविते.
    २) एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देते.
    ३) लाभार्थ्याचा सहभाग निरंक.
    ४) 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल 2085 नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्ज फेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकले त्या रकमेवर दसादशे चार टक्के व्याज आकारण्यात येईल.
    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून शासनाने मान्यता दिलेल्या खालील प्रमाणे योजना “संत सेनाजी महाराज के शिल्पी आर्थिक विकास महामंडळाकरिता” राबवल्या जातील.
  •  वैयक्तिक कर्ज योजना
    १) शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवते.
    २) बँकेकडून कर्ज मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत आहे.
    ३) बँक बँकेने दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम 12% च्या मर्यादित त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल .सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून सदर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली आ तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
    ४) कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
    ५) वेब पोर्टल महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
    ६) कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
  • गट कर्ज योजना
    संत सेनाजी महाराज के सेल्फी महामंडळाच्या माध्यमातून गट कर्ज योजना राबविण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज गटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
    १) शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबविते.
    २) बँकेकडून प्रतिगटास कमीत कमी दहा लाख रुपये ते जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर उद्योग उभारणी करिता.
    ३) पात्र शेतकरी उत्पादक गटांना दहा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरिता देण्यात येईल.
    ४) योजना संपूर्णपणे संगणीकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणाली द्वारे राबविण्यात येईल.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
    ५) मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त बारा टक्के व्याजदराच्या आणि 15 लाख मर्यादित त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल.
    ६) महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेल्या योग्य व्याज रक्कम अदा करेल.
    ७) गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटात संगणीकृत सशक्त हेतू पत्र दिले जाईल गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
  •  शैक्षणिक कर्ज योजना
    ‌ संत सेनाजी महाराज की सेल्फी महामंडळाच्या अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना पुढील प्रमाणे आहे.
    १) राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
    २) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
    ३) इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँके कडून राज्य अंतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी दहा लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी वीस लाख कर्ज मर्यादा वितरित केलेल्या रकमेवरील कमाल 12% व्याज परतावा महामंडळातर्फे अदा करण्यात येईल.
    ४) विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इतर मागास प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
    ५) अभ्यासक्रम १) आरोग्य विज्ञान २) अभियांत्रिकी ३) व्यवसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम ४) कृषी अन्नप्रक्रिया व पशु विज्ञान अभ्यासक्रम
    अ) राज्यांतर्गत अभ्यासक्रम-केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
    ब) देशांतर्गत अभ्यासक्रम:- देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी पात्र असतील.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
    क) परदेशी अभ्यासक्रमासाठी:- क्यू सी च्या रँकिंग गुणवत्ता पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कर्जासाठी पात्र राहतील.
    ड) शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्या अनुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील.
  • कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या .Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

             इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून कौशल्यपूर्ण बनवणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  1. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणी बाबत एम एस एस डी एस यांना सहाय्य करणे.
  2.  प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत एम एस एस डी एस च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलची जोडणी करण्यात येईल.
  3.  महामंडळाकडून सदर पोर्टलचे लॉगिन क्रेडिटेशनल कस्टमर करून घेण्यात येईल.
  4.  महामंडळ निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करेल.
  5. समुपदेशन उपक्रम व संघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी एम एस एस डी एस च्या जिल्हा यंत्रणेची महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्यक करील.
  6.  किमान इयत्ता दहावी पास व पुढील शिक्षण घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक शैक्षणिक संस्था यांना प्रोत्साहित करून सहाय्यक करणे हा सदर कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  •  महिलांसाठी व्याज परतावा योजना
    १) इतर मागास प्रवर्गातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे.
    २) महिला बचत गटांना बँकामार्फत वितरित केलेल्या पाच लाख ते दहा लाख कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात येईल.
    ३) सदर योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेHairdressing Corporation Maharashtra Complete Information
    ४) पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागासवर्ग च्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल.
    ५) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50 टक्के इतर मागास प्रवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
    ६) प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेड नंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात दहा लाख रुपयापर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र राहील.
    ७) महिला बचत गटातील महिला इतर मागासवर्ग प्रवर्गातील व महाराष्ट्राच्या रहिवासी असाव्यात
    ८) रात्र महिलांचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे राहील.
    ९) महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजुरी नुसार पाच वर्षापर्यंतच्या कालावधी करिता बँक प्रामाणिक र्णानुसार अदा करण्यात येईल.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
    १०) सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र सीएमआरसी च्या साह्याने राबविण्यात येत आहे.
    ११) सीएमआरसी मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल.

केशशिल्पी महामंडळास 50 कोटी

संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 50 कोटी रुपये इतके मंजूर करण्यात येत आहे.  तसेच दरवर्षी या उप कंपनीत विविध योजना राबविण्यासाठी अधिकृत भाग भांडवला पैकी पाच कोटी इतके भाग भांडवल मंजूर करण्यात येईल.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
संत सेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या कामकाजाकरिता मुख्यालयासाठी एकूण बारा पदे मंजूर करण्यात येत आहेत त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे.
अ.क्र. पदनाम ‌‌. पदसंख्या

  1.  ‌ महाव्यवस्थापक.-1
  2.   मुख्यवित्तीय अधिकारी. -1
  3.  ‌ अध्यक्षाचे खाजगी सचिव -1
  4.  सहाय्यक महाव्यवस्थापक -1
  5.  लेखापाल -1
  6.  लिपिक -टंकलेखक -4
  7.  वाहन चालक -1
  8.  शिपाई -2

आशा पध्दतीने एकूण 12 पदाधिकारी असतील.

सन 2023-24 साठी 307 लाख

संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाच्या सण २०२३२४ या आर्थिक वर्षात वेतन रुपये 275 लाख व वेतन खर्चा व्यतिरिक्त 32 लाख असे एकूण 307 लाख रुपये इतकी तरतूद मंजूर करण्यात येत आहे .

तसेच मुख्य कंपनीच्या आस्थापनेवरील पदाचा कार्यभार व निकषानुसार उपक कंपनीतील मंजूर पदाकरिता कार्यभार व निकष लागू राहतील.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

जिल्हा स्तरावरील काम

संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या जिल्हास्तरावरील कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील मंजूर अधिकारी कर्मचाऱ्याकडूनच उप कंपनीचे कामकाज करण्यात येईल .Hairdressing Corporation Maharashtra Complete Information

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे या उप कंपनीचे पदसिद्ध व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतील.
सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनोपचारिक संदर्भ क्रमांक 110 /1413, दिनांक 20/06/2023 वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 2562/वित्त दिनांक 20/06/2023 अनव्य प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.Hairdressing Corporation Maharashtra Complete Information
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 202401051555098534 असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षाकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
     (नि.लो.वारुळे)
                                                            कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति

  1.  मा राज्यपाल यांचे सचिव
  2. मा सभापती विधान परिषद यांचे खाजगी सचिव
  3. सभापती विधानसभा यांचे खाजगी सचिव
  4. मा मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव
  5. मा उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
  6. मा विरोधी पक्ष नेते विधानसभा विधान परिषद यांचे खाजगी सचिव
  7. सर्व माननीय मंत्री यांचे खाजगी सचिव
  8. मा मुख्य सचिव यांचे सह उपसचिव
  9. संचालक समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे
  10. विभागीय समाज कल्याण अधिकारी मुंबई विभाग नवी मुंबई दोन प्रती
  11. सर्व जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
  12. लेखापाल महाराष्ट्र एक-दोन मुंबई नागपूर
  13. अधिदान व लेखा अधिकारी मुंबई
  14. जिल्हा कोषागार अधिकारी मुंबई ठाणे
  15. निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई
  16. अप्पर कोषागार अधिकारी कोकण भवन नवी मुंबई
  17. वित्त विभाग मंत्रालय मुंबई
  18. सहसंचालक लेखा व कोषागारे संगणक कक्ष नवीन प्रकाशन भवन पाचवा मजला मंत्रालयासमोर मुंबई
  19. उपसचिव अर्थसंकल्प रोख शाखा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई 32
  20. निवड नसती महामंडळेHairdressing Corporation Maharashtra Complete Information

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top